Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01
मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.
आज इस बीबी की शामत आयी है.
आज इस बीबी की शामत आयी है.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी
मामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
या कोर्डीबाई/बुवाचं कोरड्यास
या कोर्डीबाई/बुवाचं कोरड्यास कराया हवं!!
धाव घेई अॅडमिन/ वेमा आता चालू नको मंद
कोर्ड्या मान्सांची किरकिर करी बंद!
मामी डोक्यावर मोती ठेवून
मामी डोक्यावर मोती ठेवून गावभर काय शोधायला सांगते आहेस? एवढं मन लावून वाचलंस शोधलंस आता तुच सांग काय तो अर्थ.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नाखु .....
नाखु .....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुलेशु म्हणजे काय?
पुलेशु म्हणजे काय?
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
धन्स मन्जुडी
धन्स मन्जुडी
हा कोरड्या अजुन कितीतरी
हा कोरड्या अजुन कितीतरी ठिकाणी फिरत असतो. काय लिवतो काय कळतच नाही..
(No subject)
जमलं
जमलं
रोमात म्हणजे रिड ओनली मोड.
रोमात म्हणजे रिड ओनली मोड. इथे असलेले सभासद फक्त वाचतात पण प्रतिसाद देत नाहीत. क्वचित ते सभासदही नसतात.<< ते अस्संय होय मला वाटायचं जे रोमिंग मोड मध्ये म्हणजे तेच फक्त वाचणारे पण प्रतिसाद न देणारे !!
आंतर्जालविषयक कायद्याबाबत
आंतर्जालविषयक कायद्याबाबत सचिंत होऊन येथील लिखाण मी उडवले आहे. उगाच मायबोलीवर गैरकायदेशीर पणाचा आरोप न येवो.
योजनापंडीत नाव खूप आवडलं
योजनापंडीत
नाव खूप आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आंतर्जालविषयक कायद्याबाबत
आंतर्जालविषयक कायद्याबाबत सचिंत होऊन येथील लिखाण मी उडवले आहे. उगाच मायबोलीवर गैरकायदेशीर पणाचा आरोप न येवो.
पुरुष जातीवर गेली हजारो वर्षे
पुरुष जातीवर गेली हजारो वर्षे असे अनेक अन्याय केल्या जात आहेत
supercalifragilisticexpialidocius !!
supercalifragilisticexpialido
supercalifragilisticexpialidocius !!
तुम्हीसुद्ध्हा त्या कोरड्यासारखे लिहायला लागला की काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वाह!!!.. सहिच आहेत सगळे
वाह!!!.. सहिच आहेत सगळे shortform..
लापि म्हणजे काय ?
लापि म्हणजे काय ?
लाडिक पिपाणी, कोणीतरी काहीतरी
लाडिक पिपाणी, कोणीतरी काहीतरी लेख/कविता वगैरे लिहावे म्हणून केलेली मागणी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाकानाका म्हणजे काय?
हाकानाका म्हणजे काय?
हाय काय नाय काय
हाय काय नाय काय
हाय काय नाय काय असे असावे
हाय काय नाय काय असे असावे बहुतेक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!
धन्यवाद!
"दिवे घ्या"म्हणजे नेमक काय
"दिवे घ्या"म्हणजे नेमक काय करायला सांगतात
दिवे घ्या"म्हणजे नेमक काय
दिवे घ्या"म्हणजे नेमक काय करायला सांगतात>>>>>take it lightly![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ........
धन्यवाद ........
पुपु म्हनजे काय?
पुपु म्हनजे काय?
बहुतेक.. पुण्यातले पुणेकर..
बहुतेक.. पुण्यातले पुणेकर..
पु पु म्हणजे पुण्यातले पुणेकर
पु पु म्हणजे पुण्यातले पुणेकर
Pages