मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?

Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01

मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.

या कोर्डीबाई/बुवाचं कोरड्यास कराया हवं!!

धाव घेई अ‍ॅडमिन/ वेमा आता चालू नको मंद
कोर्ड्या मान्सांची किरकिर करी बंद!

मामी डोक्यावर मोती ठेवून गावभर काय शोधायला सांगते आहेस? एवढं मन लावून वाचलंस शोधलंस आता तुच सांग काय तो अर्थ. Lol

Rofl

Light 1

जमलं

रोमात म्हणजे रिड ओनली मोड. इथे असलेले सभासद फक्त वाचतात पण प्रतिसाद देत नाहीत. क्वचित ते सभासदही नसतात.<< ते अस्संय होय मला वाटायचं जे रोमिंग मोड मध्ये म्हणजे तेच फक्त वाचणारे पण प्रतिसाद न देणारे !!

आंतर्जालविषयक कायद्याबाबत सचिंत होऊन येथील लिखाण मी उडवले आहे. उगाच मायबोलीवर गैरकायदेशीर पणाचा आरोप न येवो.

आंतर्जालविषयक कायद्याबाबत सचिंत होऊन येथील लिखाण मी उडवले आहे. उगाच मायबोलीवर गैरकायदेशीर पणाचा आरोप न येवो.

supercalifragilisticexpialidocius !!

तुम्हीसुद्ध्हा त्या कोरड्यासारखे लिहायला लागला की काय? Proud

Pages