Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01
मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/7132 "मायबोलीवरील विशेष शब्द" हे पान कुठल्या ग्रुपमधे आहे. दिसत नाहीये.
हो. 'तुम्हाला या पानावरती
हो.
'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही' असं येतंय. आणि कुठला ग्रूप तेही दिसत नाहिये, सभासद व्हायला.
हितगुज विषयानुसार बघा- आणि
हितगुज विषयानुसार बघा- आणि अवांतर मधे 'माहिती हवी आहे 'ह्या ग्रुपमधे सामिल व्हा तिथे दिसेल.
खरतर कादेपोहेनी दिलेल्या दुव्यावर देखील दिसतयं.
जमलं. धन्स धनुडी.
जमलं. धन्स धनुडी.
दिसलं. धन्यवाद माझेही.
दिसलं. धन्यवाद माझेही.
'मदत हवी आहे' या ग्रुपची
'मदत हवी आहे' या ग्रुपची सभासद असून देखिल 'मायबोलीवरील विशेष शब्द' ला 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही' असं येतंय
मला बर्याच ठिकाणी पानावर
मला बर्याच ठिकाणी पानावर जाण्याची मुभा मिळतच नाही
विशेष शब्दांचं पान बहुतेक
विशेष शब्दांचं पान बहुतेक हलवलं गेलं आहे आपली मायबोली या ग्रुपमध्ये.
दिसलं. धन्यवाद नंदन. कॄपया
दिसलं. धन्यवाद नंदन.
कॄपया मदत समितीने योग्य ते बदल करावेत.
गटग म्हणजे काय? कोणी सांगेल?
गटग म्हणजे काय? कोणी सांगेल?
अंजली गटग म्हणजे गेटटुगेदर
अंजली गटग म्हणजे गेटटुगेदर
गेट टुगेदर ह्या शब्दाचे
गेट टुगेदर ह्या शब्दाचे संक्षिप्त मराठीकरण !
अधिक टिपा : त्याला काही लोकं जीटीजी असंही म्हणतात. जर शुद्ध मराठीत बोलायला आवडत असेल तर एवेएठी असंही म्हणतात. म्हणजे 'एका वेळी एका ठिकाणी'. हा शब्द बहुतेक झक्की ह्या ज्येष्ट मायबोलीकरांनी पहिल्यांदा वापरला
नीलु अगो धन्यवाद गो! मला आपल
नीलु अगो धन्यवाद गो!
मला आपल समजायचच नाही हे कसलं गटग? धन्यवाद!
नमस्कार, मी रोमात असते.
नमस्कार, मी रोमात असते. रच्याकने म्हणजे काय? कोणी व्यक्ती आहे का?
रच्याकने >>> रस्त्याच्या कडे
रच्याकने >>> रस्त्याच्या कडे ने BTW , इथे कुणाच्या सुपिक डोक्यातुन काय काय शॉर्टफॉर्म निघतील काही सांगता येत नाही
रच्याकने - रस्त्याच्या कडेने
रच्याकने - रस्त्याच्या कडेने - बाय द वे असा अर्थ आहे.
धन्यवाद श्री. धन्स म्हणायचे
धन्यवाद श्री. धन्स म्हणायचे ना?
शिट्टीकर : CT (Connecticut,
शिट्टीकर : CT (Connecticut, USA) इथे रहाणारे
बा.रा.. -बाग राज्य (Garden State New Jersey)
बाराकर - बाग राज्यात रहाणारे
पाशां - पांढरी शाई (पूर्वी जुन्या मायबोलीवर पांढर्या शाईने लिहीता येत असे.. त्यामुळे ते Mouse ने Highlight केल्याशिवाय दिसत नसे).
अगो: रच्याकने 'ए.वे.ए.ठि.' ही माझी कल्पना आहे...
>>रच्याकने 'ए.वे.ए.ठि.' ही
>>रच्याकने 'ए.वे.ए.ठि.' ही माझी कल्पना आहे> वा हेमा वा आता हेमा म्हणजे कोण सांगा.
हे माझे वाक्य ?
हे माझे वाक्य ?
>>हे माझे वाक्य ? >> हेमा =
>>हे माझे वाक्य ? >> हेमा = हेडमास्तर = परदेसाई. गजालीचे हेमा आहेत ते.
गजालीचे हेमा >> देसायांना
गजालीचे हेमा >> देसायांना हेमा का बोलतायत म्हणून काही बुचकळ्यात आहेत.
ओह, परदेसाई सॉरी. पण ही मौलिक
ओह, परदेसाई सॉरी. पण ही मौलिक माहिती मला बागराज्य बाफवरच कुणीतरी पुरवली होती
हेमा = हेडमास्तर =
हेमा = हेडमास्तर = परदेसाई.
----
नीलू, शैला... मध्यरात्री?
नीलू, शैला... मध्यरात्री?
झब्बु देने म्हणजे काय??
झब्बु देने म्हणजे काय??
झब्बु देने म्हणजे काय??>>>
झब्बु देने म्हणजे काय??>>> धाग्या विषयी संबधित फोटो ( साहित्य) दुसर्याने पण प्रकाशीत करणे.
>>रच्याकने म्हणजे काय? कोणी
>>रच्याकने म्हणजे काय? कोणी व्यक्ती आहे का?
झब्बु हा एक पत्त्यांचा खेळ आहे रे, त्यावरून घेतले आहे.. श्री चे बरोबर आहे
'पार्ले' या शब्दाचा अर्थ काय?
'पार्ले' या शब्दाचा अर्थ काय? पायरेट्स वपरतात तसे काही आहे का? मी असे ऐकले आहे की या नावाचा एक बाफ आहे आणि कोणते बाफ बंद होणार, कोणते सुरु होणार वगैरे सर्व तिथे ठरते. या पायरेट लँड मध्ये कसे पोचायचे?
पार्ले हे 'दहशतवादी प्रशिक्षण
पार्ले हे 'दहशतवादी प्रशिक्षण केंद्र' असून तो एक स्वतंत्र ग्रूप आहे. त्याचे सर्व सदस्य 'दहशतवादी' मध्ये मोडतात, मग ते तिथल्या धाग्यांवर लिहीत असतील किंवा नसतील. तुम्हाला चालणार असेल तर ग्रूपचे सदस्य व्हा मग तिथे पोचता येईल.
Pages