पूल, तळे, फुले वगैरे

Submitted by साधना on 2 September, 2009 - 06:36

POOL.jpg

नाव - ऐश्वर्या देगांवकर
वय १४ वर्षे ३ महिने.
माध्यम - वॉटरकलर्स

http://www.arttoheartweb.com/benediction_Claude_Monet_Water_Lily_Pond.htm

ह्या चित्रावरुन प्रेरणा घेऊन काढायला सुरवात केली, पण नंतर बहुतेक आमच्या चित्रकाराचे मन बदलले. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्कॅन केलेल्या चित्रात चारी बाजुला पांढरी जागा होती. चित्र अपलोड केल्यावर लक्षात आले. मग इथले चित्र डिलीट केले आणि क्रॉप करुन परत अपलोड करायला जाते तो काय, नेटच गडपले. Sad

आता घरी आल्यावर आधी लॅपटोप उघडुन बसले. आता दिसतंय ना सगळ्यांना?

अविश्वसनिय !! छोट्या होडीचं पाण्यातलं प्रतिबिंब....तरंगणार्‍या फुलांच्या पाकळ्या.....ब्रशचे कॉन्फीडंट स्ट्रोक्स !...रंगांची जाण...सगळच कसं अफलातून!

खूप सार्‍या शुभेच्छा ऐश्वर्याला..रैनाला अनुमोदन.

वा ! खूपच सुंदर काढलय चित्र !!

चित्रकाराचे मन बदलले>>> म्हणूनच तर एवढे सुंदर झाले हे चित्र ..... Happy

Pages