Submitted by साधना on 2 September, 2009 - 06:36
नाव - ऐश्वर्या देगांवकर
वय १४ वर्षे ३ महिने.
माध्यम - वॉटरकलर्स
http://www.arttoheartweb.com/benediction_Claude_Monet_Water_Lily_Pond.htm
ह्या चित्रावरुन प्रेरणा घेऊन काढायला सुरवात केली, पण नंतर बहुतेक आमच्या चित्रकाराचे मन बदलले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही काढलय
सही काढलय
चित्र दिसत नाहीये.
चित्र दिसत नाहीये.
मलाही दिसत नाहीये !
मलाही दिसत नाहीये !
साधना, चित्र?
साधना, चित्र?
चित्र मलाही दिसत नहिये
चित्र मलाही दिसत नहिये
हो, कुठेय चित्र?
हो, कुठेय चित्र?
स्कॅन केलेल्या चित्रात चारी
स्कॅन केलेल्या चित्रात चारी बाजुला पांढरी जागा होती. चित्र अपलोड केल्यावर लक्षात आले. मग इथले चित्र डिलीट केले आणि क्रॉप करुन परत अपलोड करायला जाते तो काय, नेटच गडपले.
आता घरी आल्यावर आधी लॅपटोप उघडुन बसले. आता दिसतंय ना सगळ्यांना?
हो, दिसतय. मस्तच काढलय!!!
हो, दिसतय.
मस्तच काढलय!!!
मस्तच आहे एकदम
मस्तच आहे एकदम
एक्दम मस्त
एक्दम मस्त
सही!!
सही!!
हायला- मोनेचं इमिटेशन ? खूपच
हायला- मोनेचं इमिटेशन ? खूपच सुंदर.
सुंदर. आणि सहीपण एकदम झोकदार.
सुंदर. आणि सहीपण एकदम झोकदार.
कित्ती सुंदर! फुलांचा,
कित्ती सुंदर! फुलांचा, पाकळ्यांचा सुंदर सडा.. मस्त.
खल्लास !!
खल्लास !!
सह्ही आहे चित्र. मधल्या लाल
सह्ही आहे चित्र. मधल्या लाल फुलाच reflection छान!
छानच आलंय चित्र.
छानच आलंय चित्र.
पुन्हा पुन्हा पाहते आहे. काय
पुन्हा पुन्हा पाहते आहे. काय हात बसलाय ऐश्वर्याचा ब्रशवर.
जरा तज्ञांनी मार्गदर्शन करा राव हिला.
अप्रतिम काढलंय गं ! खरंच रैना
अप्रतिम काढलंय गं ! खरंच रैना म्हणते तसं मार्गदर्शन मिळालं तर कुठच्याकुठे जाईल.
अविश्वसनिय !! छोट्या होडीचं
अविश्वसनिय !! छोट्या होडीचं पाण्यातलं प्रतिबिंब....तरंगणार्या फुलांच्या पाकळ्या.....ब्रशचे कॉन्फीडंट स्ट्रोक्स !...रंगांची जाण...सगळच कसं अफलातून!
खूप सार्या शुभेच्छा ऐश्वर्याला..रैनाला अनुमोदन.
खुपच आवडले चित्र.
खुपच आवडले चित्र.
सुरेख. मस्तच आलंय.
सुरेख. मस्तच आलंय.
अब क्या जवाब दू ? अपून की तो
अब क्या जवाब दू ? अपून की तो बोलतीच बंद हो गेली हे.
-^-
सहीच आहे हे.
सहीच आहे हे.
वा ! खूपच सुंदर काढलय चित्र
वा ! खूपच सुंदर काढलय चित्र !!
चित्रकाराचे मन बदलले>>> म्हणूनच तर एवढे सुंदर झाले हे चित्र .....
मस्त.......
मस्त.......
साधना, मस्त आलंय गं चित्र....
साधना, मस्त आलंय गं चित्र.... इथले सगळे अभिप्राय लेकीला कळवत्येस ना?
प्रिन्ट काढुन पाठवेन ना
प्रिन्ट काढुन पाठवेन ना तिला....
मस्तच! ब्रशसाठी चांगला हात
मस्तच! ब्रशसाठी चांगला हात आहे एकदम!
अप्रतिम.... पाण्यातली
अप्रतिम.... पाण्यातली प्रतिबिंबं, रंगाचा वापर्....शेडींग...सगळच सुंदर..
Pages