"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ३

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_flying_birds.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा अजुन एक निर्जिव झब्बु Proud
माझ्या खूप जुन्या मेहेंदी स्केचेस मधला हा एक आवडता मोर :), (स्केच चा फोटो काढला होता, फार काही क्लिअर नाहीये आणि जुनेपणा पण जाणवतोय, सॉरी !)
peacock.jpg

bird.JPG

सॅम आणि पीके.. अफलातून फोटो..
पहिल्यातली कलाकारी तर दुसर्‍यातील नैसर्गिकता. आणि भेदक नजर..

हे भिलईच्या प्राणीसंग्रहलयातुन. साप बहुदा नेहमीचाच होता ...

P1010141.jpg

पराग, सुपर्ब ! मिनुची पक्षांची लाईन पण मस्त ! Happy
हा शोले मधला गब्बर आणि त्याचे तीन कम्बख्त डाकु साथी !
IMG_0032.JPG

ए अशी पिसात चोच खुपसून काय बसलायस? >>> आम्हाला कुठले मिळतील मास्क बिस्क ! म्हणुन स्वाईन स्लू रक्षणासाठी हे करावं लागतं बाई ! Wink

>>आम्हाला कुठले मिळतील मास्क बिस्क ! म्हणुन स्वाईन स्लू रक्षणासाठी हे करावं लागतं बाई !

हा हा! गुड वन! Happy

Pages