The Young Collegiate Woman - श्रुती एकतारे (महिला दिन २०१०)

Submitted by लालू on 7 March, 2010 - 21:49

mahila_1.jpg

श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented? Happy थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!

'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमात सादर करीत आहे श्रुती एकतारे लिखित "The Young Collegiate Woman"

The Young Collegiate Woman

“I could point out that, to judge from the covers of countless women's magazines, the two topics most interesting to women are: (1) Why men are all disgusting pigs, and (2) How to attract men.” – Dave Barry

In the past decade or so, the entire concept of “being a woman” has been approached from so many different angles that women themselves hardly know what side to take. From radical feminists to conservative traditionalists, women across the world have clamored to make their opinions about their gender the accepted opinion. But what is the right opinion? How exactly should a woman feel about being a woman?

As a college student, I hardly have time to sit around and think about the socioeconomic ramifications of being female. On most days, I mostly just thank my stars that I wasn’t born a male, because, as my roommate enjoys reminding most of our friend circle on a daily basis, “Boys are so stupid.” In college, the concept of woman creates a slew of drastically varying characterizations. On a campus so large, it is hard to find a working definition of what it means to have two X chromosomes.

Some girls basically create the stereotypes that other women work so hard to defeat: the ditzy, make-up caked, short skirt-wearing sorority girls with the breathy voices and huge, blank eyes. Others work just as hard to rebel against the so-called “beauty” of their gender: these are the frumpy, frazzled looking girls with the mismatching earrings, rumpled sweaters, and baggy sweatpants who look like they could use a shower and a hairbrush. Finding a medium is difficult, and the age-old advice of “being yourself” hardly fits into an environment with strict unspoken rules about how a girl is supposed to dress or supposed to look like.

It is this particular characteristic that makes womanhood difficult for the average 20 year-old female. Convention dictates a style of speech, a particular fashion sense, and a generic appearance. If you don’t fit into it, complications may ensue. Boys may never notice you. Girls may mock you ceaselessly. No matter how rebellious a girl claims to be, she doesn’t want to be the “weird ugly girl” in the back of the class. It is easier to adhere to social convention than to risk emotional scars from battling it. Is this right? Probably not. But being a rebel for the sake of being a rebel can hardly be characterized as social change. No matter how many inspirational feminists hold demonstrations in front of the While House about how the media distorts society’s version of femininity, the fact that humans are social creatures makes it impossible for any woman to ignore her appearance or her behavior.

I want to make it clear that these gender-based difficulties aren’t limited to women alone. I do sympathize with the opposite gender, for I am sure they have their own challenges, but this sympathy is highly limited and leaning strongly towards aggravation. Males have it easier. There’s no glass ceiling for males. No one cares if a boy wears the same T-shirt three times in a week. A boy can be rude, insulting, angry, and apathetic without offending his gender. Studies have shown that female teachers call on male students more on average. On top of this, males have the tendency to whine about how feminists are “men-haters.”

But there’s no point in complaining about how the female gender has had the short end of the stick since the beginning of time. As a college student very close to entering the work force, I wanted to know what to expect when I left the bubble of safety that is a college campus and was thrown into a world where respect isn’t a social requirement. This curiosity led me to take a feminism class (and I consequently endured a semester’s worth of teasing about taking a class “on being a girl, who needs to know about that?”). Did I learn a lot from the class? Yeah, but mostly I learned that the best thing I can do as a college girl is be female in the way it suits me. A clear advantage to being in college is that you can choose your degree of femininity – that’s why the two extremes of girls I mentioned are so commonly seen. They have found their definition of woman and they’re living by it, responding to social requirements on their own terms. Sometimes I want to battle the norm and look completely exotic. Other days, I’m going to a party and I really want that cute engineer to notice me. If I want to wear eyeliner, I’ll do it. If one day I wake up and I don’t feel like looking nice because I’m so tired, I’ll scrunch my hair into a bun and throw on a sweatshirt. But most importantly, as stupid as boys are, I’ll be sure to associate with the ones who’ll treat me well regardless of how I look on those awful Monday mornings.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रामाणिक मत म्हणुन छान, श्रुतीचं तेवढ्यासाठी कौतुक. (मराठीत असता तर अजून संयुक्तिक वाटला असता. असो. )
चित्ताकर्षक बाह्यरूप हा एक स्त्रीत्वाचा अतिमहत्वाचा भाग हे सोळाव्या वर्षी ठिक आहे, पण विसाव्या वर्षीही ? जरा गंमत वाटली. मडकं अजून जरा कच्च आहे. (रेफरन्स : नामदेव, तेच ते सेंट पोएट वगैरे :फिदी:)

A clear advantage to being in college is that you can choose your degree of femininity>> Yeah. Happy

मस्त लिहिलाय. खूपच मॅच्यूअर, तरीही विट्टी! Happy (ह्यॅ! किती हे इन्ग्रजी शब्द Sad लेख इन्ग्रजीत आहे म्हणून की काय! :अओ:)

का रैन? 'रूप महत्त्वाचं नाही' हे दगडावरील सत्य ठाऊक असलं तरी वार्धक्य येईपर्यंत 'आकर्षक, नीटनेटकं दिसण' याकडे स्त्रीचा स्वाभाविक कल असतो की. वीसावं वर्ष म्हणजे तर लहानच आहे. चाळिशीची झाली की बघ! Happy Light 1

अगदी सहज लिहीलंय.. मस्त! विसाव्या वर्षात एक चक्कर मारुन आल्यासारखं वाटलं! Happy
त्यानिमित्ताने आज आलेला एक समस देते इथे :
you are strong, beautiful, companssionate and much more than words could ever say,
Today is yours... and so is every other day!!

A clear advantage to being in college is that you can choose your degree of femininity>> Happy

Other days, I’m going to a party and I really want that cute engineer to notice me. If I want to wear eyeliner, I’ll do it. If one day I wake up and I don’t feel like looking nice because I’m so tired, I’ll scrunch my hair into a bun and throw on a sweatshirt. But most importantly, as stupid as boys are, I’ll be sure to associate with the ones who’ll treat me well regardless of how I look on those awful Monday mornings.>>Hmmm true!!

हे लेखन गुलमोहरातले, दिवाळी अंकातले किंवा 'मराठी भाषा दिवस' मधल्या कार्यक्रमातले नाही. लहानपणापासून अमेरिकेत वाढलेल्या मुलीने या विषयावरचा लेख मराठीतून लिहावा ही अपेक्षा करणे योग्य होणार नाही. याचे मराठीत भाषांतर करणेही योग्य होणार नाही. या लेखाचं स्वरुप जसंच्या तसं त्यात उतरेलच असे नाही. महिला दिनानिमित्त या पिढीकडून काही लेखन यावं त्यांचे विचार कळावेत म्हणून या लेखाचा समावेश केला आहे.

पराग, तुझी प्रतिक्रिया काय होती? का उडवण्यात आली मला माहीत नाही. मी अ‍ॅडमिनना यापुढे विनंती करु शकते की असे कोणतेही प्रतिसाद उडवू नका जे असभ्य, असंस्कृत नसतील. आक्षेप, टीका, शंका यांना उत्तर देऊन त्याचे निरसन करता येते.

हे लेखन गुलमोहरातले, दिवाळी अंकातले किंवा 'मराठी भाषा दिवस' मधल्या कार्यक्रमातले नाही. लहानपणापासून अमेरिकेत वाढलेल्या मुलीने या विषयावरचा लेख मराठीतून लिहावा>>>

>>महिला दिनानिमित्त या पिढीकडून काही लेखन यावं त्यांचे विचार कळावेत म्हणून या लेखाचा समावेश केला आहे.>> १००%.

@ लालू -

I loved it in English! Atleast here language shouldn’t be the barrier! विचार स्पष्ट भाषेत आहेत. ते तसेच छान वाटतायत. Happy

विचारांतील स्पष्टपणा आणि ते शब्दांत मांडताना सांभाळलेली सुसूत्रता कौतुकास्पद आहे वीस वर्षांच्या मानाने! Happy कॉलेज कॅम्पस वर आपल्याला हवं तसं, आपण स्वत:ल जसं identify करतो तसं राहता येतं हे किती खरं आहे.

"Males have it easier. There’s no glass ceiling for males. No one cares if a boy wears the same T-shirt three times in a week. A boy can be rude, insulting, angry, and apathetic without offending his gender. Studies have shown that female teachers call on male students more on average. On top of this, males have the tendency to whine about how feminists are “men-haters.”

हे वाचून गंमत वाटली Happy अर्थात हे कॉलेज कॅम्पसवरील तिच्या अनुभवांतून लिहीलेलं मत आहे, त्यामुळे it's understandable! रैना म्हणाली तसं...

the fact that humans are social creatures makes it impossible for any woman to ignore her appearance or her behavior.>> विसाव्या वर्षी लवकर कळून गेलय कि. छानच लिहिलाय.

२० वर्षांच्या मानानी विचार कमालीचे स्पष्ट आहेत आणि त्यांची मांडणीपण फारच छान आहे. >>>>> अनुमोदन.
मजा आली वाचतांना. Happy

Finding a medium is difficult, and the age-old advice of “being yourself” hardly fits into an environment with strict unspoken rules about how a girl is supposed to dress or supposed to look like.
>> हे अमेरिकेत जास्त होतं का? कुठल्या रंगाचे कपडे घालावेत - कसं दिसावं, कसं बोलावं (त्यातही बाईनं बाईशी बोलण्यात आणि बाईनं पुरुषाशी बोलण्यात फरक असतो!)
माझ्या ऑफिसमध्ये तर जवळपास प्रत्येक बाई गळ्यातलं कानातलं घालतेच! ते पण एकदम फॅन्सी, कपड्यांना मॅचिंग वगैरे..(म्हणजे मला भारतात माझं कानातलं गळ्यातलं न घालणं इतकं जाणवलं नव्हतं जितकं इथे जाणवतं. )

असो, श्रुतीच्या लेखावरून विंदांच्या कवितेच्या चार ओळी आठवल्या:
असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याच साठी फुल सखे तू
फूल सखे तू फुलण्यासाठी
फुल मनातील विसरून हेतू.

ह्या हेतूंना ...(ही ओळ नीट आठवत नाहीये)
ह्या हेतूंची कीड मुळाला
फुल सखे तू फुलण्यासाठी
ह्या हेतूचा विसरून डोळा!

बेहद आवडते मला ही कविता!

भाषा चांगली आहे. लिखाण ठीक वाटले.
"Boys are stupid" वगैरे टीपिकल अमेरिकन वाटले.

लेख मराठीत असता तर संयुक्तिक वाटला असता >>>> लालू, तू स्पष्टीकरण दिले आहेस, पण तरीही ह्या वाक्याला अनुमोदन..

मस्त लिहिलय. संपुर्ण लेखात जो मजेशीर टोन (टिपिकल अमेरिकन पद्धती प्रमाण Happy ) आहे तो आवडला. मी या वयात इतका सुस्पष्ट विचार नक्कीच करत नव्हते.
भारतातल्या या वयोगटातल्या मुली कसा विचार करतात हे वाचायलाही आवडल असत.
किंबहुना श्रुतीच्याच वयाच्या पण भारतात रहाणार्‍या एखाद्या मुलीचा लेख ही आला असता तर अजुन मज्जा आली असती वाचायला.
चित्ताकर्षक बाह्यरूप हा एक स्त्रीत्वाचा अतिमहत्वाचा भाग हे सोळाव्या वर्षी ठिक आहे, पण विसाव्या वर्षीही ? >>>>
मला तर ते मरे पर्यंत महत्वाच वाटत आणि वाटेल.:) Proud

विशीतल्या मुलीचे विचार म्हणून मजा आली वाचताना. सीमा म्हटली तसं भारतातल्या ह्या वयोगटातल्या मुली कसा विचार करतात हेही वाचायला आवडलं असतं.

श्रुती, श्रुती, श्रुती ......

तुला मी खरे सांगीतलेले आवडेल का खोटे? तुला माहीत आहेच मी कसा आहे ते. so, काय ते स्पष्टच सांगतो....

तुझा लेख प्रथम वाचताना कोणालाही आवडेल असाच असतो. typical American writing. पण दुसरा, तिसरा लेख वाचताना, तिच ती श्रुती ओळखुन येते आणि तेच ते वाटते. उदा.. पहीला quote, मग, त्याची तोंडओळख, मग त्याचे स्पष्टीकरण, मग main subject , मग तुझे विचार (त्यात ऊगाच न कळणारे जड जड शब्द), मग थोडे ताशेरे, मग balancing, आणि शेवटी typical American style ने "The End". येथे शाळेत असेच शिकवतात का ग ? माझी मोठी मुलगी पण असेच काही लिहिते. हीच style. अर्थात ती लहान आहे, त्यामुळे तिच्या लेखांचा विषय वेगळा आणि जडत्व अजुन कमी आहे, पण typical american writing style. आणि मी तिच्या मैत्रीणिचीही writing style पाहीली आहे आणि त्यात कमालीचे साम्य दिसुन येते. असो.

मी तुझे बरेच लेख वाचलेले आहेत. पण मी ते १-२ दिवसांत विसरलोही. मी आज bet लावायला तैयार आहे की अजुन २ दिवसांनी कुणाला तू काय लिहिलेस ते आठवणार पण नाही. तू असे लिही की जे खूप काळ लोकांना आठवणीत राहील.

'हे कोणी लिहिले असेल' हे विचार करत बसु नकोस. जेव्हा घरी येशील तेव्हा कोणत्या तरी शुक्रवारी भेट होइल तेव्हा मी तुझ्याशी स्पष्ट बोलीनच.

माझ्याकडुन तुला कायम शुभेच्छा !!

चित्ताकर्षक बाह्यरूप हा एक स्त्रीत्वाचा अतिमहत्वाचा भाग हे सोळाव्या वर्षी ठिक आहे, पण विसाव्या वर्षीही ? >>>> चित्ताकर्षक बाह्यरुपापेक्षा वागण्या/बोलण्यातुन समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणारं व्यक्तिमत्व मला जास्त महत्वाचं वाटतं. मग भलेही काही रंगरंगोटी केली नसेल.

into a world where respect isn’t a social requirement >>>> हे अगदीच नाही पटलं.

एकुण लेखातले विचार तिच्या वयाला साजेसे आहेत. शेवटची ओळ आवडली, ती महत्वाची.