अतुल्य! भारत - भाग ११ : जयपुर, राजस्थान

Submitted by मार्को पोलो on 20 October, 2010 - 02:07

जयपुर : जयपुर हे भारतातील पहिले वसविलेले शहर आहे. हे शहर महाराजा जयसिंग दुसरा ह्याने १७२७ मध्ये वसविले. ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "हवा महल", "अंबर किल्ला", "बिर्ला मंदिर", "जल महल", व "अल्बर्ट हॉल".

प्रचि १

-
-
-
जयपुर पॅलेस
प्रचि २

-
-
-
जयपुर पॅलेस
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
राजेशाही गाड्या

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
हवा महल: हवा महल महाराजा सवाई प्रताप सिंग ह्याने १७९९ मध्ये बांधला. हा ५ मजली असुन ह्यामध्ये ९५३ खिडक्या आहेत.
प्रचि ८

-
-
-
हवा महल च्या आतील भाग
प्रचि ९

-
-
-
हवा महल च्या आतील भाग व मागे जंतर मंतर
प्रचि १०

-
-
-
अंबर किल्ला
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने

-
-
-
प्रचि १३
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने

-
-
-
किल्ल्याच्या आतील मुख्य द्वार.
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
ईथे म्हणे "रंग दे बसंती" चे तलावात ऊडी मारण्याचे चित्रीकरण झाले होते.
प्रचि २५

-
-
-
जयपुर शहर अंबर किल्ल्यावरुन
प्रचि २६

-
-
-

---------------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षण - खजुराहो, मध्य प्रदेश

टिपः सध्या थोडी विश्रांती (२-३ महिने) घेणार असल्यामुळे पुढिल भाग प्रदर्शित होण्यास थोडा अवधी आहे.

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407
---------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

अर्रे सही भिडू. मस्तच फोटू. प्रचि १६ मध्ये तो माणूस नसायला हवा होता. त्याला निघून जाऊ दिल्या नंतर फोटो काढला असता तर अजून चांगले झाले असते. अन् कसलं नक्षीकाम आहे!! Happy
अजून येऊ देत. Happy

अतुल्य भारत..... परत एकदा...
फोटोज नेहमीप्रमाणे सुन्दर......
महेश देशपांडे, मस्तच फोटू. प्रचि १६ मध्ये तो माणूस नसायला हवा होता. त्याला निघून जाऊ दिल्या नंतर फोटो काढला असता तर अजून चांगले झाले असते. >>>>> ह फोटो बघा आता...

माफ कर मित्रा चंदन, तुला न विचारता हे पोस्ट प्रोसेसिन्ग केलय मी...

खुप खुप धन्यवाद स्मितहास्य.
आता तुझ्याकडे post processing चा class लावणार. Happy

चंदन खरच ग्रेट यार . घर बसल्या तु जे काही आम्हाला भारत भ्रमण करवतोसन खरच मस्त . सगळ्या प्रचि मस्तच

आधी फोटोग्राफी शिकव....मगच.... >>>
Lol एव्हडा पण मी काही ग्रेट नाहिये. पण जे आहे ते knowledge share करायला नक्किच आवडेल.

आता मला सांगा हे कसं करायचं? लय उपयोगी आहे हे>>>
महेश मी आत्ताच प्रचि २ मधला मुलगा गायब केला. मी canon ने दिलेले Digital Photo Professional वापरले.
स्मितहास्य, प्रचि १६ मधला मुलगा गायब करायला तु काय वापरलेस?

मस्तच प्रचि चंदन...माझी सगळी जयपुर ट्रीप डोळ्यांसमोर आली. Happy

ह्या शहराला "गुलाबी शहर" म्हणतात असे लहानपणी पुस्तकात वाचले होते. आम्हाला तसे काही वाटले नाही. >>

तिथे एक पुर्ण पट्टा आहे दुकानांचा..आय मीन तिथलं मार्केट..तेवढ्या भागात सगळी दुकानं आणि इमारती गुलाबी रंगाच्या आहेत. तिथल्या सरकारी नियमांनुसार तेवढ्या भागात अन्य कुठला रंग लावुन घेणे चालत नाही असंही ऐकलं होतं.

नेहमीप्रमाणेच मस्त फोटो सगळेच Happy

थोडी विश्रांती (२-३ महिने) घेणार असल्यामुळे पुढिल भाग प्रदर्शित होण्यास थोडा अवधी आहे.>>>>
२-३ महिने थोडी विश्रांती??????? Uhoh किती ती वाट पाहायला लावणार रे?
चल आता पुढचा भाग लवकर येऊ देत Happy
:पुढच्या प्रचिच्या प्रतिक्षेत असणारा बाहुला:

सगळेच फोटो उत्तम. गाड्या अक्षरशः अंगावर चालून येतील असे वाटतेय.
प्रचि १७ आणि १८ स्क्रीनवर ठेवून, स्क्रोल करुन बघा. गंमत होतेय.
आणि पुढच्या भागाला अवधी हवाच, तोपर्यंत मायबोलीकर सज्ञान (म्हणजे वय वर्षे १८ पूर्ण ) होतीलच !!!

Pages