स्टॉक मार्केट - काही उपयुक्त पुस्तकं

Submitted by केदार on 14 October, 2010 - 18:24

मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की मी कुठले पुस्तक वापरले आहे. मी मला आवडलेली काही पुस्तकं इथे देतो. ही लिस्ट मी अपडेट करत राहीन.

फंडामेंटल

Security Analysis: Benjamin Graham, David Dodd, and Warren Buffett

Analysis of Financial Statements by Leopold A. Bernstein and John J. Wild

The Intelligent Investor: The Definitive Book on Value Investing. A Book of Practical Counsel (Revised Edition) by Benjamin Graham, Jason Zweig, and Warren E. Buffett (Paperback - Jul 8, 2003)

ट्रेडर्स साठी उपयुक्त

Come Into My Trading Room: A Complete Guide to Trading: Alexander Elder

Trading for a Living: Psychology, Trading Tactics, Money Management by Dr. Alexander Elder

Technical Analysis: The Complete Resource for Financial Market Technicians by Charles D. Kirkpatrick and Julie R. Dahlquist

Technical Analysis of the Financial Markets: A Comprehensive Guide to Trading Methods and Applications (New York Institute of Finance) by John J. Murphy

The Options Course : George A Fontanills

Trade Options Online (Trading for a Living) by George Fontanills

How to Make Profits Trading in Commodities: A Study of the Commodity Market by W. D. Gann

45 Years in Wall Street by William D. Gann

इतर पण महत्वाचे.

One Up On Wall Street : How To Use What You Already Know To Make Money In The Market by Peter Lynch

Beating the Street by Peter Lynch and John Rothchild

Jim Cramer's Real Money: Sane Investing in an Insane World by Jim Cramer

जिमचे मॅड मनी पण चांगले आहे.

जाता जाता महत्वाचे - कितीही पुस्तक वाचली तरी जो पर्यंत ते सर्व "लाईव्ह मार्केट" मध्ये करुन पाहिले नाही तर त्या पुस्तक वाचन्याला काही अर्थ उरत नाही. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीही पुस्तक वाचली तरी जो पर्यंत ते सर्व "लाईव्ह मार्केट" मध्ये करुन पाहिले नाही तर त्या पुस्तक वाचन्याला काही अर्थ उरत नाही. >>> अगदी खरे आहे हे! Happy
धन्यवाद केदार! दिवाळी च्या सुट्टी चा छान होम वर्क ही लिस्ट म्हणजे !!!

हम्म्म्म.. मला यातले एकही पुस्तक वाचुन काही फायदा नाही. आजवर थेअरी कधीच वाचुन कळली नाही. जेव्हा प्रॅक्टिकल केले तेव्हाच कळले. मी नेहमी थेअरी अर्धवट ठेवून मग प्रॅक्टिकलला सुरवात करायचे. ते पुर्ण झाल्यावर परत थेअरी वाचुन काढायचे, मग बरोबर सगळे कळायचे... Happy

अभ्यास करायच्या वयात जे अबोध राहिले ते आता काय कळणार कप्पाळ??????????????? माझे प्रॅक्टिकल चालु आहे, थोडे कमावतेय थोडे गमावतेय, पण गेल्या वर्षापेक्षा या वर्षी परफॉर्मन्स चांगला आहे, so there is hope that i will understand the theory also one day.....

आजवर थेअरी कधीच वाचुन कळली नाही >>> आणी मला फक्त थिअरी च कळते...अभ्यास चोख तयार..
( घोकंपट्टीचेच संस्कार आहेत ना सगळे शिक्शण पध्दतीमुळे Happy ) पण प्रॅक्टिकल च्या नावाने बोंब! अ‍ॅप्लिकेशन/ इम्प्लिमेंटेशन ची वेळ आली कि गोन्धळ.. खूप विचार करत बसते... मग अति विचार निष्क्रिय करतो ना माणसाला!

काही दिवसांनी या यादीमधे केदार लिखित पुस्तकाची भर पडावी अशी शुभेच्छा! स्मित>>>>>>>> अनुमोदन
(फक्त मराठीत असावीत तर अतिउत्तम)

केदार यादी बद्दल धन्यवाद.

वॉरेन बफेट ची फिलॉसॉफी समजायला सोपी पण स्ट्रॅटेजी म्हणून प्रत्यक्षात उतरवायला सामान्य माणसाला अवघड. त्यातल्या त्यात पीटर लिंच चा उपयोग बराच अस मला वाटल.

पण या दोन्हीपेक्षा केदारालॉजी उत्तम Happy

केदार - जर तुम्ही भारतीय ब्रोकर्स वर रेटींग दिले किंवा त्यांच्या बरोबर डील करताना काय काळजी घ्यायची अस सांगीतले तर आम्हा सामान्यांना त्याचा खूप उपयोग होईल असे वाटते. विचार करा.