Submitted by मनीष कदम on 14 October, 2010 - 03:14
घरातली लाईट गेल्यावर मेणबत्ती व कॅमेराच्या साह्याने केलेला टाईमपास.प्रचि १प्रचि २प्रचि ३प्रचि ४प्रचि ५ हा मोर वाटत नसला तर मोराचे अॅपस्ट्रॅक वाटुन घ्यावेप्रचि ६
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लै भारी आहे
लै भारी आहे
(No subject)
सह्हीच!
सह्हीच!
जबरी आयडीया... कधीतरी जिथून
जबरी आयडीया...
कधीतरी जिथून खाली गाड्या दिसतील अशा टेकडीवर जाऊन खालाच्या गाड्यांचे फोटो काढा अश्याच पध्दतीने.. जबरदस्त Abstract चित्र मिळतील...
फार म्हणजे फारच भारी कल्पना व
फार म्हणजे फारच भारी कल्पना व फोटो सुद्धा.
व्वा.. खूप छान... मला
व्वा.. खूप छान... मला एव्हरेडी बॅटरीची जाहीरात आठवली..
मस्त प्रयोग!
मस्त प्रयोग!
सहीच
सहीच
सही आहे, जरा कॅमेरा डिटेल्स
सही आहे, जरा कॅमेरा डिटेल्स पण दे........
हॅ हॅ हॅ, लै भारी आयडिया!
हॅ हॅ हॅ, लै भारी आयडिया!
सही आहे रे......... स्लो शटर
सही आहे रे......... स्लो शटर स्पीड ची कमाल का???
सही. slow shutter speed
सही. slow shutter speed चांगला वापरला आहे.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. >>कॅमेरा डिटेल्स>>>>>>NIKON D100., f.no. full open ,
shutter speed B mode. iso 1600.
खुप छान माज़ा आली धन्यवाद
खुप छान माज़ा आली धन्यवाद आपले...
क्लास!!!!!!! एक अभिनव प्रयोग
क्लास!!!!!!!
एक अभिनव प्रयोग
अरे, मस्तच........ NIKON
अरे, मस्तच........ NIKON म्हणजे तु आपल्यातलाच... माझापण NIKON आहे...
बाकी हे दोघे चंदन आणि योगेश केनोन चे (डायहार्ड) फ्यान....
(No subject)
कल्पनाच सुंदर आहे.
कल्पनाच सुंदर आहे. दिवाळीतल्या फ़ूलबाजीचे पण असे फोटो च्हान येतील.
जबरदस्त... मनिष ! लई आवडलं.
जबरदस्त... मनिष ! लई आवडलं.
सही ! भारी आयडिया ! मस्त फोटो
सही ! भारी आयडिया ! मस्त फोटो
मनिष, जबराट फोटो....
मनिष, जबराट फोटो....
अरे, आज पाहिले हे! मस्तच आहेत
अरे, आज पाहिले हे! मस्तच आहेत फोटो! भन्नाट कल्पना!
मस्तच, हे एका फटक्यात कसं
मस्तच, हे एका फटक्यात कसं जमलं??
हा बघ झब्बू.... रात्री
हा बघ झब्बू....
रात्री निशाचरगीरी करताना हे उद्योग केले होते...
मस्तच...
मस्तच...
जबरी!
जबरी!
भारीच!
भारीच!
झकास
झकास
सहीच एकदम.
सहीच एकदम.
वा वा वा
वा वा वा
Pages