मेणबत्तीची झाली पेन्सील

Submitted by मनीष कदम on 14 October, 2010 - 03:14

घरातली लाईट गेल्यावर मेणबत्ती व कॅमेराच्या साह्याने केलेला टाईमपास.प्रचि १DSC_0043.jpgप्रचि २DSC_0044.jpgप्रचि ३DSC_0046.jpgप्रचि ४DSC_0047.jpgप्रचि ५ हा मोर वाटत नसला तर मोराचे अ‍ॅपस्ट्रॅक वाटुन घ्यावेDSC_0048.jpgप्रचि ६DSC_0050.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जबरी आयडीया...

कधीतरी जिथून खाली गाड्या दिसतील अशा टेकडीवर जाऊन खालाच्या गाड्यांचे फोटो काढा अश्याच पध्दतीने.. जबरदस्त Abstract चित्र मिळतील...

व्वा.. खूप छान... मला एव्हरेडी बॅटरीची जाहीरात आठवली.. Happy

सही. slow shutter speed चांगला वापरला आहे.

अरे, मस्तच........ NIKON म्हणजे तु आपल्यातलाच... माझापण NIKON आहे...
बाकी हे दोघे चंदन आणि योगेश केनोन चे (डायहार्ड) फ्यान.... Happy

कल्पनाच सुंदर आहे. दिवाळीतल्या फ़ूलबाजीचे पण असे फोटो च्हान येतील.

Pages