नळ :

Submitted by भूत on 9 October, 2010 - 03:21

काही काही लोक्कांना भांडायला फार आवडंत ( अन माझ्या सारख्या काहींचचा टाईम पास होतो म्हणुन मजा येते!!).

..कट्टा , गप्पागोष्टी , कुठे मिळेल तिथे जाउन भांडत बसतात !

काही काही तर अगदी एखादाच्या सुंदर लेखावरच्या प्रतिसादात जाउन भांडत बसतात ...

काही काही सभ्य लोक विपुत जाउन भांडतात .

आणि लोकांची शैली ही काय भन्नाट असते !! अगदी नळावर येवुन बायका भांडतात त्याची आठवण येते ....

त्या सार्‍यांसाठी ...इतरत्र घाण करु नका :राग:...हे घ्या नवीन व्यासपीठ :फिदी:!

" नळ : या भांडा "

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

xxx

xxx

xxx

xxx

MMM

लोक हो. कुणीही मोहिनीने दिलेल्या नंबरवर फोन करू नका... आणि तिला तुमचा इ-मेल देऊ नका... सर्वांना नम्र विनंती

प्र गो अखेर हे पान चालु केल्याबद्दल तुला ___/\__o Proud

हबा..लै भारी भांडता राव तुम्ही...शब्दकोश तर अफाट आहे तुमचा Lol

<< कोमल के | 9 October, 2010 - 16:02
लोक हो. कुणीही मोहिनीने दिलेल्या नंबरवर फोन करू नका... आणि तिला तुमचा इ-मेल देऊ नका... सर्वांना नम्र विनंती >>>>

माझ्याविषयी खोट्यानाट्या गोष्टी पसरवणे बंद करा कोमल. मी इथे आलेली नसताना, माझ्याविषयी लिखाण करणार्‍या हीन मनोवृत्तीचा जाहीर निषेध

हे व्यासपीठ सुरु करून कोणीतरी भयानक मोठा अपराध केलेला आहे, याचे परिणाम आता नाही दिसणार...पण काही काळाने डोळे आपोआप उघडतील जाणकारांचे!

तुम्हाला काय वाटत इथे नवीन व्यासपीठ चालू करून दिल्यानंतर बाकीच्या ठिकाणी माणसे भांडायची थांबतील, किवा इतरांना त्रास देणार नाहीत... असे जर का तुम्हाला वाटत असेल तर गैरसमज आहे हा तुमचा...आणि खूप मोठा!

अशाने चूक करणाऱ्या माणसाला मोकळीक तर मिळतेच... शिवाय सार काही परवानगीने करण्याची मुभा मिळते...प्रोत्साहनसुद्धा मिळते आणि इथूनच नवीन गुन्हेगाराचा जन्म होतो.

असो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे! Happy

व्वा पारिजात व्वा ...टाळ्या........'असा होतो गुन्हेगाराचा जन्म' हे पुस्तक तुझंच आहे का? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तुझं शाळेत व्याख्यान ठेवलं पाहिजे Proud

प्रगो काय केलास रे हे. आता लोक इथे कचाकचा भांडून पुन्हा दुसरीकडे जाऊनपण भांडतील..
अॅडमिन या अशा चिथावणीखोर आणि भांडकुदळपणाला प्रोत्साहन देणाऱया आयडीवर कारवाई करावी.
Happy

हा धागा बंद करण्यात येत आहे. अश्या प्रकारचे धागे पुन्हा चालू केलेले दिसले तर त्या सदस्यांवर कारवाई करण्यात येईल.