किलबिल : सानियाचा हलता गणपती बाप्पा

Submitted by असामी on 22 September, 2010 - 13:05

सानिया,
वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, पेस्टल्स.
माझी मदत : तोरणावरचा गणपती दाखवून दिला.

तोरण वार्‍याने हलते होते म्हणून हलता गणपती आहे जो चित्रामधे तिरका काढण्यात आलेला आहे. टांगायची दोरी मुकूटावर काढलेली आहे. "tilted means it is wavering" असे सांगून "एव्हढे सुद्धा कळत नाही हा लुक मिळाला Lol

s3.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, सौदिन्डियन दिसताय्त बाप्पा Happy क्यूट !!
एका हातात मोदक अन दुसर्‍या हातात उंदीर Happy गोड दिसतंय चित्र एकदम.

मस्त आलाय! Happy
Good job, Saniya!
>>सौदिन्डियन Lol
टायपण घातलाय का?

हतात उंदिर, पगडी आयडिआ एकदम गमतीशीर ..फारच क्युट दिसतोय बाप्पा त्यामुळे !!
चेहेर्‍याचा निळा रंग सानियानी 'शंकराचय चेहेर्‍यावर गेलेलं बाळ' म्हणून केला का Happy ?
हलत्या गणापतीची आयडिआ तर जबरीच !
सानिया दुधी हलवा, गाजर का हलवा पटापट करत असेल मग Proud

Saniya, great job!
मस्तच क्युट आलाय बाप्पा. Happy एकदम सौदिन्डियन Lol

सानियाची कलाकारी छान आहे! इंग्रजी डी च्या आकारातील बाप्पाचे कान, चौकोनी डोळे, साऊथ इंडियन पगडी व तिलक... सगळंच unique आणि गोड दिसतंय! आणि उंदीरमामाची शेपटी तर एकदम स्टायलिश! Happy

Pages