गण गण गणात गणपती - गजानना तुज वंदन करितो - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:38

2010_MB_Ganesha3_small.jpg

गजानना तुज वंदन करितो (गणेश वंदना)
गीत : जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत : योग
गायक : सारीका, योग व समूह


Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग खूप शांत, पवित्र वाटतंय रे गाणं ऐकतांना..... खूप मस्त झालंय Happy
तहे दिल से शुक्रिया योग, सारिका Happy

>>योग खूप शांत, पवित्र वाटतंय रे गाणं ऐकतांना.....
हेच सर्वात महत्वाचं आहे.

जया,
सुंदर गीत दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार!

(शेहनाईमूळे प्रसन्न अन मंगल छटा यायला मदत झाली. धृवपदातील केरव्याला अंतर्‍यात अध्धा त्रिताल जोडल्याने एक मस्त ठेहराव आला. जया, शेवटची अष्टविनायकाची अ‍ॅडीशन कशी वाटली? माफ कर, मूळ तुझ्या गीतात ते नव्हते पण ते अ‍ॅड करण्याची सवलत मी घेतली... त्यामूळे गणेशवंदन परीपूर्ण होते असा माझा विचार होता.)

योग..अगदी अगदी..!!
अष्टविनायकाची अ‍ॅडिशन एकदम सही !! त्यामुळे सुरेख झालाय शेवट......:)

जयु, शब्द नेहमीप्रमाणे फार क्लास आहेत तुझे, सारिकाचा आवाज आवडतोच मला नेहमीच.क्या बात है प्रोफेशनल सिंगर्स आहेत आमच्या ग्रूपमधे Happy

संयोजक मंडळी, योग, जयु, शब्दात पण द्या रे इथे ही गणेशवंदना.

जयु , सारिका,योग, आणी सर्व मड्ळी,

तुम्हा सगळ्यान्चे खुप खुप कौतुक.
जयु चे शब्द आणी सारिका योग चे सन्गीत आणी सुमधुर आवाज .
दुग्ध शर्करा योग आहे .
अतीशय प्रसन्न वाटतय . मस्त जमलय सगळ.
हार्दिक अभिनन्दन.

स्मिता