Submitted by लालू on 13 September, 2010 - 22:39
नाव - राहुल
वय - साडेसात वर्षे
बाप्पाचे चित्र दुसरे चित्र पाहून काढले आहे. पेन्सिल आणि क्रेयॉन्सचा वापर केलाय. छोटा उंदीर, बाप्पाला वाहिलेली फुले आणि नैवेद्याचे लाडू (मोदक नव्हे) ताटात दिसत आहेत.
कार्य सिद्धीस नेण्यास मदत केल्याबद्दल बाप्पाचे आभार.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख काढले आहे चित्र
सुरेख काढले आहे चित्र राहुलने. आवडले.
छान
छान
मस्तच
मस्तच
मस्तच!
मस्तच!
मस्तच
मस्तच
राहूल, काय मस्त काढला आहेस
राहूल, काय मस्त काढला आहेस गणपती बाप्पा... एकदम छान
सुंदर >>केशरी रंगामुळे तर
सुंदर
>>केशरी रंगामुळे तर बाप्पा जास्तच खुलून दिसतोय<< सहमत.
राहुल, सुरेख दिसतोय तुझा
राहुल, सुरेख दिसतोय तुझा बाप्पा!
छान काढलाय.
छान काढलाय.
Nice one Rahul, good color
Nice one Rahul, good color combination.
Rahul, Such a neat picture.
Rahul,
Such a neat picture. Awesome job. लाडु तर फारच छान.
छान राहुल!
छान राहुल!
खूप गोड आलय चित्र
खूप गोड आलय चित्र
फारच मस्त आलं आहे चित्र.
फारच मस्त आलं आहे चित्र.
भारी!
भारी!:)
Pages