किलबिल : राहुलचा बाप्पा

Submitted by लालू on 13 September, 2010 - 22:39

नाव - राहुल
वय - साडेसात वर्षे

बाप्पाचे चित्र दुसरे चित्र पाहून काढले आहे. पेन्सिल आणि क्रेयॉन्सचा वापर केलाय. छोटा उंदीर, बाप्पाला वाहिलेली फुले आणि नैवेद्याचे लाडू (मोदक नव्हे) ताटात दिसत आहेत.
कार्य सिद्धीस नेण्यास मदत केल्याबद्दल बाप्पाचे आभार. Happy

zbappa_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.
सोपे आकार असलेलं एक चित्र मी प्रिन्ट करुन ठेवलं होतं. ते बघून काढायला. काढताना माझे लक्ष असले तर 'नीट काढ' इ. सारखी कटकट होते त्यामुळे काल मी नसताना हे काम उरकून टाकले आणि 'हे चित्र पाठवून दे' म्हणून माझ्या हातात दिले. Happy

Good Job, Rahul! Happy

Pages