गणेशोत्सव २०१०: श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 10 September, 2010 - 22:36
गणपती बाप्पा मोरया ! नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अकरावे वर्ष! गणेशोत्सव २०१० सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
GanapatiBappa2010.jpg

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरया!!! Happy

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता
विघ्नविनाशक मोरया
संकटी रक्षी, शरण तुला मी,
गणपती बाप्पा मोरया!

मोरया!! Happy

गणपती बाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!! Happy

मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!! Happy

|| श्री गणेशायनमः||

हे देवा गजानना. आज तुमचे आगमन. मायबोलीकरांनी झब्बुंची आरास मांडली आहे. शिवाय विवीध कार्येक्रमांनी मायबोली नटत आहे सजत आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी राहुन, मराठीचे स्मरण करत आपले चाललेले पुजन मान्य करुन घे.

तुमच्या कृपेने १४ विद्या व ६४ कलांची आराधनाच फक्त मायबोलीवर होऊदे हि प्रार्थना सर्व मायबोलीकरांतर्फे तुझ्या चरणी आहे.
गणपती बाप्पा मोरया !

अनादी तू अनंत तू सकलांचा आधार तू |
ज्ञानेशा जगदीशा पतीतांचा कैवार तू |
ॐ नमो. ॐ नमो. श्री गं गणपतये नमो ||

Pages