गणेशोत्सव २०१०: श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 10 September, 2010 - 22:36
गणपती बाप्पा मोरया ! नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अकरावे वर्ष! गणेशोत्सव २०१० सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
GanapatiBappa2010.jpg

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया !!!!!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

ॐ गं गणपतये नमः ||

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं |
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कांतमनन्तकम ||

सुरासुरेन्द्रै: सिद्धैन्द्रै: स्तुतं स्तौमी परात्परम |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम ||

इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परं |
यः पठेत प्रातरुथाय सर्वविघ्नात प्रमुच्यते ||

गजाननम भूतगणादि सेवितम
कपित्थजांबू फलसार भक्षितम |
उमासूतम शोक विनाश कारणम
नमामि विघ्नेश्वर पादपंकजम ||

मूषक वाहन मोदक हस्त
चामर करुणा विलंबित सूत्रा |
वामन रुपा महेश्वरपुत्रा
विघ्नविनायक पद नमस्ते ||

_/\_
||मोरया मोरया मी बाळ तान्हे| तुझीच सेवा करू काय जाणे|
अन्याय माझे कोट्यान् कोटी| मोरेश्वरा बा तू घाल पोटी||
गणपती बाप्पा मोरया, मन्गलमूर्ति मोरया!

श्री गणेशाय नमः |
नारद उवाच |
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम |
भक्तावासः स्मरेन नित्यं आयु:कामार्थसिद्धये ||
प्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम |
त्रुतीयं क्रुष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकम ||
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च|
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टकम ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ||
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः |
न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं प्रभो: ||
विद्यार्थि लभते विद्यां धनार्थी लभते गतिम |
पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतिम ||
जपेद गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत |
संवस्त्ररेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत |
तस्य विद्या भवेत सर्वा गणेशस्य प्रसादतः ||

इति श्रीनारदपुराणे संकटनाशन स्तोत्रं संपूर्णम |

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां
वारूनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ||

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी
चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी ||

गणेशोत्सव छान उत्साहात आणि आनंदात पार पडला. सगळेच संबंधित उपक्रम आवडले.
संयोजक मंडळाचं हार्दिक अभिनंदन! Happy

सहमत.
संयोजक मंडळाचं अभिनंदन आणि आभार. खूप छान गणेशोत्सव आयोजित करुन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल.

जय गणेश!

यंदाचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणेच मस्त आनंदात आणि उत्साहात पार पडला. मज्जा आली Happy

सर्व संयोजक मंडळींचे अभिनंदन आणि कौतुक आणि आभार Happy

सहभाग घेणार्‍या सर्वांचे देखिल अभिनंदन आणि कौतुक Happy खास करुन बच्चे कंपनी Happy

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!

गणेशोत्सवातल्या सगळ्या कार्यक्रमांना आणि स्पर्धांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार! याबरोबर गणेशोत्सवाची सांगता होत आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
पुढच्या वर्षी लवकर या!!!

संयोजक मंडळी आणि सर्व सहभागी माबो करांना धन्यवाद!

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला!!
मोरया रे मोरया
मंगलमूर्ती मोरया!!
जय हेरंब!

Pages