केंब्रिजमधल्या भटकंतीच्या आठवणी.....

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

केंब्रिजमधे खूप भटकलो एक दिवस! किती तरी फोटो काढले. त्यातलाच हा एक फोटो. पुतळ्यातले आजोबा जिवंत वाटत होते एकदम! गंम्मत म्हणून काढलेला फोटो!!

shailaja4.jpg

विषय: 

तू काढलेला फोटो पाहीला. खूप छान आहे. आजोबांच नाव काय ठेवलयस?

केम्बू आजोबा (केम्ब्रीज चे आजोबा म्हणून केम्बू आजोबा)

अस वाटतय की आजोबा शाळेतून येणार्या नातवाची वाट बघतायत. नातू आल्यावर आजोबा आणि नातू खूप धमाल करणारेत.

छान आलाय फोटो.केंब्रिज म्हणजे बोस्टन जवळ का?

फोटोमधील केंब्रिज म्हणजे, केंब्रिज युनिवर्सिटीच्या आजूबाजूचा परिसर आहे.
बॉस्टनच्या जवळचे केंब्रिजही सुंदरच आहे, फक्त तेह्वा माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता!! Happy

छान आलेत आजोबा...!! मला ही केंब्रिज खुप आवडले दोन वर्षात मी ४ वेळा जाउन आले. पण अजुन मन भरत नाही.