हे नक्कीच ओळखता येतील!!!!

Submitted by manaku1930 on 24 July, 2008 - 01:38

प्रिय म ना,
या वयात (खरे तर कलाकाराच्या बाबतीत असे म्हणायचे नसते हे ठावुक असूनही) आपला चित्र यत्न प्रेरणादायी आहे, पण एक सुचना कराविशी वाटते ते म्हणजे , चित्राची जी मुलभूत अंगे आहेत त्याचा जरा
अभ्यास +निरीक्षण + सराव हवा जसे की एनॉटॉमी, प्रमाणबद्धता, माध्यमाची जाण इ इ...
उदा. वॉटर कलर कोणत्या प्रकारच्या हॅन्ड्मेड पेपरवर करावे रंग ब्रश कसे असावे, हाताळावे, स्केच प्रमाणबद्ध आहे का? डोळे नाक ओठ इ. ची ठेवण व जागा, कोन, त्रिमिती, प्रकाश योजना याची माहिती एखाद्या आर्ट स्कुल किवा जवळच्या चित्रकारा कडून करून घेतल्यास चित्रे अजुन सुंदर होतील व आत्मिक आनंदही वाढेल.... पुढील वाट्चालीस प्रोत्साहन......
गोदेय