स्वर सम्राट

Submitted by manaku1930 on 22 July, 2008 - 01:52

मस्तच Happy
.............................................................
A successful marriage requires falling in love many times, always with the same person. Happy

सही!!!! तुम्ही fine arts चे धडे गिरवले आहेत का?

धन्यवाद झकासराव, शैलजा, चिन्नु, सुप्रिया...
सुप्रिया fine arts चे धडे गिरवलेले नाहीत पण मी हाडाचा कलाकार आहे.

छानच. अप्रतीम कला आहे बोटात.

छान!! .
चित्राचे शीर्षक "स्वर भास्कर" यथोचीत होईल..

सुरेख मालिका... मला सर्वात जास्ती हे चित्र आवडले. डोक्यावरचे केस आनि कपाळावरच्या आठ्या छान आलेत.