संत्या.. अप्रतिम फोटो विथ अप्रतिम लोकेशन्स.. one tree hill point , belvediour point, table point, sunrise point यासारख्या पॉईंट्सवर फोटो म्हणजे अगदी स्वर्गाचेच फोटो असल्यासारखे भासतात.
नाही रे ऋयाम, मी काही मनावर घेतलेले नाहीए. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्स. योगेश अरे ते प्रचि जरा मागुन येणार्या पोरींवर 'शायनिंग' मारण्यासाठी काढले होते. म्हणजे कसे ऊगाच खाली वगैरे बसुन बिसुन!
आणि दिनेशदा मला माथेरान पावसाळ्यातच हिंडायला आवडतं. सूर्यकिरण तु लुईझाला विसरलास!
बाकी सगळ्यांनाच धन्स! तुम्ही सगळ्यांनी माझा हुरुप वाढवलाय. जरा घाबरतच टाकली होती ही प्रचि. पण आता ती भिती निघुन गेलीय!
ढगांचा, धुक्याचा
ढगांचा, धुक्याचा ब्येष्ट!
>>आम्ही मुर्ख ना! घ्या बघा आता! >> :p
छान आहेत. माथेरानचा चार्म
छान आहेत. माथेरानचा चार्म अजून तसाच आहे. (मी दूष्ट नाही बरं का !!)
पण पावसात तिथे जाणारे रसिक विरळाच.
लै भारी रे
लै भारी रे
घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन
घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन कुणाला सोडत नाहीत! >>> मायबोलीवर स्वागत
शेवटचे ४ हि प्रचि आवडले
भारी!
भारी!
सुरेख, माथेरान पावसात फारच
सुरेख, माथेरान पावसात फारच चिम्ब दिसत
सगळे प्रचि सुंदर आहेत
सगळे प्रचि सुंदर आहेत !!!!
शेवट्चा फोटो मागच्या पोष्ट वर आलेल्या प्रतिसादकर्त्या साठी टाकलाय वाट्ते....
>>>घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन
>>>घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन कुणाला सोडत नाहीत! आम्ही मुर्ख ना! घ्या बघा आता!
संत्या भावा..... दिल पे नई लेनेका. क्याआआआअ...
मस्त आहेत फोटो!
३ , ७ विषेश आवडले
३ , ७ विषेश आवडले
व्वाह!!!! मस्तच फोटो मला
व्वाह!!!! मस्तच फोटो
मला शेवटुन दुसरा ज्याम आवडल
संत्या.. अप्रतिम फोटो विथ
संत्या.. अप्रतिम फोटो विथ अप्रतिम लोकेशन्स.. one tree hill point , belvediour point, table point, sunrise point यासारख्या पॉईंट्सवर फोटो म्हणजे अगदी स्वर्गाचेच फोटो असल्यासारखे भासतात.
नाही रे ऋयाम, मी काही मनावर
नाही रे ऋयाम, मी काही मनावर घेतलेले नाहीए. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्स. योगेश अरे ते प्रचि जरा मागुन येणार्या पोरींवर 'शायनिंग' मारण्यासाठी काढले होते. म्हणजे कसे ऊगाच खाली वगैरे बसुन बिसुन!
आणि दिनेशदा मला माथेरान पावसाळ्यातच हिंडायला आवडतं. सूर्यकिरण तु लुईझाला विसरलास!
बाकी सगळ्यांनाच धन्स! तुम्ही सगळ्यांनी माझा हुरुप वाढवलाय. जरा घाबरतच टाकली होती ही प्रचि. पण आता ती भिती निघुन गेलीय!
मस्त, २, ३, ५, ७ लई भारी
मस्त, २, ३, ५, ७ लई भारी
एकदम मस्त.... छान फोटोज...
एकदम मस्त.... छान फोटोज...
मस्त प्रचि रे संत्या दिसले
मस्त प्रचि रे संत्या दिसले रे बुवा एकदाचे माथेरान :हुश्श:
मंजे माथेरानला पावसात पायी
मंजे माथेरानला पावसात पायी जायचे.. काय सॉलीड मजा येते.. अगदी दिवसाही अंधार वाटावा अशी उंच झाडी, काळ्या ढगांचा किर्र अंधार. अन धुक्याची मस्त सोबती.
दुष्टांनो!...आर् अस् राग्वु
दुष्टांनो!...आर् अस् राग्वु नगस....... झक्कास प्रची
भारी आलेत फोटो.
भारी आलेत फोटो.