माथेरान

Submitted by संत्या on 24 July, 2010 - 09:50

घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन कुणाला सोडत नाहीत! आम्ही मुर्ख ना! घ्या बघा आता!

2DSCN0368.jpgDSCN0299.jpgDSCN0305.jpgDSCN0357.jpgDSCN0371.jpgDSCN0419.jpgDSCN0462.jpgDSCN0505.jpgDSCN0519.jpgDSCN0556.jpgDSCN0570.jpgUntitled-1.jpg

गुलमोहर: 

छान आहेत. माथेरानचा चार्म अजून तसाच आहे. (मी दूष्ट नाही बरं का !!)
पण पावसात तिथे जाणारे रसिक विरळाच.

भारी! Happy

सगळे प्रचि सुंदर आहेत !!!!
शेवट्चा फोटो मागच्या पोष्ट वर आलेल्या प्रतिसादकर्त्या साठी टाकलाय वाट्ते....

>>>घ्या दुष्टांनो! जरा म्हणुन कुणाला सोडत नाहीत! आम्ही मुर्ख ना! घ्या बघा आता!
Happy संत्या भावा..... दिल पे नई लेनेका. क्याआआआअ...

मस्त आहेत फोटो!

संत्या.. अप्रतिम फोटो विथ अप्रतिम लोकेशन्स.. one tree hill point , belvediour point, table point, sunrise point यासारख्या पॉईंट्सवर फोटो म्हणजे अगदी स्वर्गाचेच फोटो असल्यासारखे भासतात.

नाही रे ऋयाम, मी काही मनावर घेतलेले नाहीए. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्स. योगेश अरे ते प्रचि जरा मागुन येणार्‍या पोरींवर 'शायनिंग' मारण्यासाठी काढले होते. म्हणजे कसे ऊगाच खाली वगैरे बसुन बिसुन!
आणि दिनेशदा मला माथेरान पावसाळ्यातच हिंडायला आवडतं. सूर्यकिरण तु लुईझाला विसरलास!
बाकी सगळ्यांनाच धन्स! तुम्ही सगळ्यांनी माझा हुरुप वाढवलाय. जरा घाबरतच टाकली होती ही प्रचि. पण आता ती भिती निघुन गेलीय!

मंजे माथेरानला पावसात पायी जायचे.. काय सॉलीड मजा येते.. अगदी दिवसाही अंधार वाटावा अशी उंच झाडी, काळ्या ढगांचा किर्र अंधार. अन धुक्याची मस्त सोबती.