योगेश अप्रतिम
रच्याकने कुणाच्या प्रेमात वगैरे नै ना पडलास?? सगळ गुलाबी गुलाबी आहे म्हणुन
बादवे मला कॅमेरा घ्यायचाय कुठला घेउ विपुत टाक प्लीज बजेट 15k to 20k
प्रचि छान. जरा विचित्रच वाटेल सगळ्यांना, पण मला गुलाबांचं अजिबाsssत प्रेम नाहीये. हल्लीच एक जांभळट निळ्या रंगाचा गुलाब बघितला होता तो मात्र आवडला (रंगामुळे)
छानच आलेत सगळे फ़ोटो. काहि फ़ोटो युरपमधले वाटताहेत. आता काळा, जांभळा पण रंग असतो.
मुंबैला, व्ही जे टि आय मधे फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज तर्फ़े दरवर्षी प्रदर्शन भरते (साधारण फ़ेब्रुआरी मधे)
भायखळ्याला पण राणीच्या बागेत भरते, त्याकडे लक्ष ठेव.दुर्मिळ फ़ूले बघायला मिळतात तिथे.
बाकी आता तूला रात्री झब्बू द्यावाच लागेल.
काय तीच तीच गुलाबे पाहायची म्हणुन दुर्लक्ष केले इथे... पण जाऊदे बघुया एकदा म्हणुन आले आणि बघतच बसले. पहिलेच फुल इतके छान आहे... हिर्वा गुलाब पहिल्यांदाच पाहिला. सगळॅच मस्त. ते युरोपातलेही मस्त...
योगेश अप्रतिम रच्याकने
योगेश अप्रतिम
रच्याकने कुणाच्या प्रेमात वगैरे नै ना पडलास?? सगळ गुलाबी गुलाबी आहे म्हणुन
बादवे मला कॅमेरा घ्यायचाय कुठला घेउ विपुत टाक प्लीज बजेट 15k to 20k
मफो, अतिषयच सुंदर प्रचि रे
मफो, अतिषयच सुंदर प्रचि रे
छान ! सुंदर ! तुमचे सगळेच
छान ! सुंदर ! तुमचे सगळेच फोटो छान असतात..
(मी ते पटकन जुलाब वाचलं )
खूप सुंदर आलेत
खूप सुंदर आलेत
प्रचि छान. जरा विचित्रच वाटेल
प्रचि छान. जरा विचित्रच वाटेल सगळ्यांना, पण मला गुलाबांचं अजिबाsssत प्रेम नाहीये. हल्लीच एक जांभळट निळ्या रंगाचा गुलाब बघितला होता तो मात्र आवडला (रंगामुळे)
३ नं चा, केशरी गुलाब बेस्ट
३ नं चा, केशरी गुलाब बेस्ट आहे
व्वा!! काय सही फोटो पाहिले
व्वा!! काय सही फोटो पाहिले सकाळ सकाळ!! मस्त योगेश!!
मस्त फोटो! एकदम फ्रेश वाटलं
मस्त फोटो! एकदम फ्रेश वाटलं गुलाबांकडे बघुन!
त्यांचे रंग तर एकसे एक...!
योगेश कोणताही subject असो...
योगेश कोणताही subject असो... तू खरा अर्थाने न्याय देतोस त्याला... सुंदर
व्वा योग्या गुलाबा सारखे
व्वा योग्या गुलाबा सारखे नाजुक विषय हाताळायला लागलायस.....कुछ तो गडबड है.......सगळे गुलाब चांगले..........एक सांग गुलाब नंबर ६. मधील गुलाब पुर्ण पणे पिकलं नाही वाटतं ......ते कच्चंच आहे का.....हिरवं दिसतंय म्हणुन म्हटलं .....कच्च्या फुलांचे फोटो नको काढु रे......त्यांना पुर्न पिकु दे...
मस्त फोटो. हिरवा गुलाब प्रथमच
मस्त फोटो. हिरवा गुलाब प्रथमच बघितला
छान आहेत सर्व गुलाब!
छान आहेत सर्व गुलाब!
मस्त आलेत फोटो ...
मस्त आलेत फोटो ...
छानच आलेत सगळे फ़ोटो. काहि
छानच आलेत सगळे फ़ोटो. काहि फ़ोटो युरपमधले वाटताहेत. आता काळा, जांभळा पण रंग असतो.
मुंबैला, व्ही जे टि आय मधे फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज तर्फ़े दरवर्षी प्रदर्शन भरते (साधारण फ़ेब्रुआरी मधे)
भायखळ्याला पण राणीच्या बागेत भरते, त्याकडे लक्ष ठेव.दुर्मिळ फ़ूले बघायला मिळतात तिथे.
बाकी आता तूला रात्री झब्बू द्यावाच लागेल.
छान फोटो. हिरवा गुलाब प्रथमच
छान फोटो. हिरवा गुलाब प्रथमच बघितला
अप्रतिम अगदी ताज ताज वाटल
अप्रतिम अगदी ताज ताज वाटल गुलाब पाहून.
ओहsss अप्रतिम संग्रह
ओहsss अप्रतिम संग्रह गुलाबांचा.. मस्तच गुलाबं.. हे ते हिरव गुलाब पण असतं?
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद
काहि फ़ोटो युरपमधले वाटताहेत>>>> अगदी खरंय दा, प्रचि १४,१५,२० हे फिनलंडमधील गुलाब आहेत.
भायखळ्याला पण राणीच्या बागेत भरते, त्याकडे लक्ष ठेव.>>>दा, यातील बहुतेक फुले त्याच प्रदर्शनातील आहेत आणि काहि घरच्या बागेतील.
कच्च्या फुलांचे फोटो नको काढु रे......त्यांना पुर्न पिकु दे>>>वैभ्या
योगेश सुंदर फोटो, हा गुलाब
योगेश सुंदर फोटो,
हा गुलाब माझ्याकडुन,
गुलाब१३ खल्लास!
गुलाब१३ खल्लास!
अप्रतिम, हिरवा गुलाब
अप्रतिम,
हिरवा गुलाब पहिल्यांदाच पहायला मिळाला.
छान फोटो आहेत योगेश. १ला आणि
छान फोटो आहेत योगेश. १ला आणि तिसरा एकदम छान आहे.
गुलाब १३ झक्कास !
गुलाब १३ झक्कास ! लईईइइइइइइइइइइइइइइइइ आवडला.
नेहमीप्रमाणे सुन्दर
नेहमीप्रमाणे सुन्दर प्रकाशचित्रे.... अप्रतिम...
योग्या, हिरवा गुलाब कुठला रे?
योग्या, हिरवा गुलाब कुठला रे? पहिल्यांदाच पाहिला
सर्वच फोटु मस्त
सही आहेत रे...
सही आहेत रे... नेहमीप्रमाणेच...
मस्तच..... फोटो बघून एकदम
मस्तच..... फोटो बघून एकदम रोमँटिक झाल्यासारखे वाटते
हिरव्या रंगाचे गुलाब पहिल्यांदाच बघितले, काळ्या रंगाचे गुलाबपण कधी बघण्यात आले नाहि.
पहिला फोटो कल्लासच......
पहिला फोटो कल्लासच......
काय तीच तीच गुलाबे पाहायची
काय तीच तीच गुलाबे पाहायची म्हणुन दुर्लक्ष केले इथे... पण जाऊदे बघुया एकदा म्हणुन आले आणि बघतच बसले. पहिलेच फुल इतके छान आहे... हिर्वा गुलाब पहिल्यांदाच पाहिला. सगळॅच मस्त. ते युरोपातलेही मस्त...
मस्त! हिरवा गुलाब किधी पाहिला
मस्त! हिरवा गुलाब किधी पाहिला नव्हता!
Pages