|| गुलाब ||

Submitted by जिप्सी on 23 July, 2010 - 00:35

गुलाब १

गुलाब २

गुलाब ३

गुलाब ४

गुलाब ५

गुलाब ६

गुलाब ७

गुलाब ८

गुलाब ९

गुलाब १०

गुलाब ११

गुलाब १२

गुलाब १३

गुलाब १४

गुलाब १५

गुलाब १६

गुलाब १७

गुलाब १८

गुलाब १९

गुलाब २०

गुलाब २१

गुलाब २२

गुलाब २३

गुलमोहर: 

आssssssssssssहा!!!खुप छान वाटले प्रचि पाहून!!
काही गुलाबांच्या मागे बॅकग्राऊंड काळी आहे ती कशीकाय?पण त्यामुळे गुलाबांचे रंग मात्र उठून आले आहेत!!
मस्त!

हा माझ्याकडून झब्बू, या फूलासोबत छान आठवण आहे. मायबोलीकर कूल (कुलु नाही) च्या साखरपूड्याला, त्याच्या नियोजित वधूच्या अंगणात हे फूल फूलले होते. नगरला झाला साखरपुडा, मी आणि चंपक होतो, त्यावेळी तिथे.
बराच जूना आहे फोटो, कारण आता कूल (सुभाष) च्या घरी बाळराजाचे आगमन झालेय...

Rose.jpg

<<जरा विचित्रच वाटेल सगळ्यांना, पण मला गुलाबांचं अजिबाsssत प्रेम नाही >> अहो पन प्रेमामधे पडायला गुलाबच लागतो...तिथे झेंडु किंवा धोतरा चालत नाही Biggrin सुंदर फोटो !! हिरव्या गुलाबाबद्द्ल फक्त ऐकले होते...आज पहायला मिळाला...

Pages