इथे मी चुकून विनोद सांगा असा धागा उघडला होता श्री! आपल्या सगळ्या गमतीदार माबोकरांनी त्याला इतका गमतीदार प्रतिसाद दिलाय की अॅडमीननेच या धाग्याला विनोदी गप्पांचे पान बनवले आहे! आहे की नाही गम्मत!!
पहिली पोस्ट कुठंय ?>>सांजसंध्या हे गप्पांचे पान बनल्याने पहिले सगळे प्रतिसाद वाहून गेले,त्याबरोबर फोटोसुद्धा!!
राम लन्का जीत कर वापस आ रहे थे तब
शर्पनखा बोली ' प्रभु, मेरा क्या होगा? "
राम : कलीयुग मे अयोध्या पर राज करोगी,
पर विवाह फिर भी नही होगा,
नाम होगा " मायावती"
माऊच्या जवल एक पाकीत पल्लयं,
माऊच्या जवल एक पाकीत पल्लयं, कोनाचं आहे शांगा बलं?
रॉथमन्स हार्डचं...
रॉथमन्स हार्डचं...
माऊ ठाणा -मुलुंड परिसरातलं
माऊ ठाणा -मुलुंड परिसरातलं आहे काय??
एरिया तो कुत्तोंका होता है,
एरिया तो कुत्तोंका होता है, शेर और उसकी मावशी कुठेपण भटकते और पिउन लुढकते है |
पहिली पोस्ट कुठंय ?
पहिली पोस्ट कुठंय ?
बम चिक बम...
बम चिक बम...
विकेंड है भाय सोने दो
विकेंड है भाय सोने दो .....
बॉस बोलता है की ओफीस मध्ये मत सोने दो !
हे काय आहे नक्की , गप्पांच
हे काय आहे नक्की , गप्पांच पान आहे की विनोदाचा नवीन धागा ?
इथे मी चुकून विनोद सांगा असा
इथे मी चुकून विनोद सांगा असा धागा उघडला होता श्री! आपल्या सगळ्या गमतीदार माबोकरांनी त्याला इतका गमतीदार प्रतिसाद दिलाय की अॅडमीननेच या धाग्याला विनोदी गप्पांचे पान बनवले आहे! आहे की नाही गम्मत!!
पहिली पोस्ट कुठंय ?>>सांजसंध्या हे गप्पांचे पान बनल्याने पहिले सगळे प्रतिसाद वाहून गेले,त्याबरोबर फोटोसुद्धा!!
सगळ्यांना हसर गुड सकाळ
सगळ्यांना हसर गुड सकाळ
हसा मंडळी हसा ....चकटफु हसा
हसा मंडळी हसा ....चकटफु हसा !!!
अंजलीवर्,समुवर्,मानुषीवर्,श्रीवर ,.......सगळ्यांवर हसा !
(No subject)
हा कोन्ने?
हा कोन्ने?
हा कोन्ने नाही काही, हा
हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने
वर्गातल्या खोड्या करणार्या
वर्गातल्या खोड्या करणार्या प्रधान नावाच्या मुलाला गप्प बसायला कसे सांगाल?
ग. प्र. प्रधान!! (गप रं !!)
ग. प्र. प्रधान!! (गप रं !!)
हा कोन्ने नाही काही, हा
हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने >>> भारी जोक, लाजो
लाजो,अश्विनी,निंबुडा
लाजो,अश्विनी,निंबुडा
धमाल आहे इथं
धमाल आहे इथं
हा कोन्ने नाही काही, हा
हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने
सोल्लीड... त्या राक्षसासारखीच खदाखदा हसले.
अरे व्वा!!
अरे व्वा!!
हा कोन्ने नाही काही, हा
हा कोन्ने नाही काही, हा बीन्ने >>>
राम लन्का जीत कर वापस आ रहे
राम लन्का जीत कर वापस आ रहे थे तब
शर्पनखा बोली ' प्रभु, मेरा क्या होगा? "
राम : कलीयुग मे अयोध्या पर राज करोगी,
पर विवाह फिर भी नही होगा,
नाम होगा " मायावती"
चुकला जरासा कलियुग मे
चुकला जरासा
कलियुग मे संन्यासी बनोगी
विवाह भी नही होगा
और प्यार भी नही भुलोगी
नाम होगा
उमा भारती !!
आपले लेखन इथे पाठवू
आपले लेखन इथे पाठवू शकता.
उपक्रमाविषयीच्या शंका इथे विचारु शकता.
उपक्रमाविषयी अधिक माहिती इथेही वाचता येईल.
(No subject)
लै भारी धागे सापडताहेत...
लै भारी धागे सापडताहेत...