साहित्य पुरस्कार : राष्ट्र आणि राष्ट्रवाद

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm

सकाळ पुणे आवृत्ती (दि. ७ मे २०१० मधे आलेला फोटो)
masaap_award.jpgrr1.jpgrr4.jpg

प्रकार: 

वा ! सहीच. अभिनंदन.

राष्ट्राच्या बॉन्ड्र्या असतातच. !

मस्तच! हा विषयच आमच्या जिव्हाळ्याचा!
>>
पण तुमच्या बाजूचाच असेल याची गॅरन्ती नाही. मागाहून बोम्बलत बसाल! Happy
शरद पवार देखील 'राष्ट्रवादी' आहेत मग त्यांची आणि तुमची पंगत एकच काय? Proud

सर्वांना प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
aschig : लिहायला घेतले होते पण आळस Sad लवकर लिहुन पुर्ण करायचा प्रयत्न करतो.
आनंदः आपला अभिप्राय जरुर कळवा.

अभिनंदन Happy
विकत घेईन या ट्रिपमधे.....

*जमल्यस शिर्षकात बदल करा. पुरस्काराबद्दल बातमी आहे हे समजत नाहीये....

चंपक, ऋयाम :: धन्यवाद.
आपल्या सुचने प्रमाणे शिर्षकात बदल केला आहे.

महागुरु - तुमच्या वडिलांचे अभिनंदन. येथे आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेन. माझ्या to do list मधे.

महागुरु - तुमच्या वडिलांचे अभिनंदन. येथे आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेन. माझ्या to do list मधे.