सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० अ- (साजिरा)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:45

मी वडिलांना लिहिलेले पत्र.

sajira1-page-1.jpgsajira1-page-2.jpgsajira1-page-3.jpgsajira1-page-4.jpgsajira1-page-5.jpgsajira1-page-6.jpgsajira1-page-7.jpgsajira1-page-8.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा Sad आज तुमचा एक वेगळाच पैलू समजला... किती सुंदर ते पत्र... माझ्याही आत्येभावाने त्याच्या वडिलांना त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर असंच पत्र लिहिलं होतं... एकदम तेच आठवलं.
फार छान लिहिलंत... पण आता मन सुन्न झालंय अगदी.... तुमच्या वडलांची ज्या पद्धतीने ओळख करुन दिलीत, त्यामुळे आपल्याच घरातलं एक माणूस असे वाटले ते आणि जास्तच त्रास झाला... Sad

....

साजिरा, कसं वाचावं हे पत्र. फक्त पहिलंच पान वाचलं. आता पुढे नाही वाचू शकत.
यावर्षी जानेवारी मध्ये बाबा आमच्यापासून दूर गेले. हे वाक्य हि लिहिवत नाही. ज्यांना माहीत नाही अजून किंवा जुने मित्र कलिग्स यांनी विचारल्यावर हि मी आई बाबा बरे आहेत असच सांगते . ते अजूनही आहेत असच वाटत त्यामुळे.
जेव्हा धीर एकवटेल तेव्हाच हे पत्र पुन्हा वाचेन.

Pages