सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे / देवनागरीत कसे तयार करावे?

Submitted by मदत_समिती on 24 March, 2008 - 17:58

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)

माझे "chetanmsabnis" हे सदस्यस्वताचे नाव बदलून ""chetans"करन्याची विनती

माझे vadal_003 हे सदस्यत्वाचे नाव बदलून choukat_raja असे करण्याची विनन्ती.

pinky

माझे नाव चुकले आहे तरि ते बदलून सुहासीनी करावे.

वादळ, पौर्णिमा- तुम्ही 'हेडर' वाचलात का? -

एकदा घेतलेले सदस्यत्वाचे नाव बदलता येत नाही. त्या ऐवजी, नवीन नाव घेऊन जुने नाव रद्द करण्याची विनंती तुम्ही प्रशासकांना करू शकता.

तसेच सदस्यत्वाचे नाव सध्या देवनागरीत तयार करता येत नाही.

-तुम्ही नवीन नावानी रजिस्टर करा. असे नावात बदल करता येत नाहीत. त्या ऐवजी नवीन नावच घ्या असं प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.. तसं केलंत की तुमचे पहिले (चुकलेले) आयडी प्रशासक रद्द करतील..

--------------------------------------
सलोनासा सजन है और मै हूँ
जिया में इक अगन है
और मैं हूँ..

बायदिवे, मला "लिम्बुटिम्बु" ही आयडी "विकायची" आहे! Proud (तन्गी चालू हे ना सध्या Sad म्हणून! Happy )
अशी विकता येईल का?
कुणी ग्राहक मिळेल का?
याबद्दल कुणाला कुठे विचारावे?
याबद्दलची जाहिरात कुठे कशी करावी???
...;
आपला, लिम्बुटिम्बु

कितीला विकणार??????????????

माझे "Aashish Chaukkar" हे सदस्यस्वताचे नाव बदलून "mimumbaikar"करन्याची विनती

आशिष, तुम्हीच त्या दुसर्‍या नावाने सदस्य व्हा आणि हे नाव वापरायचे सोडून द्या. मग हे नाव ३ महिन्यांनी आपोआप बाद होईल.

मला माझे सदस्यत्वाचे नाव बदलायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल ?
--------------------------------------------------------------
- सक्षम दळवी

माझे "suman.gharge" हे सदस्यस्वताचे नाव बदलून ""sumang"करन्याची विनती

सुमन,
एकदा घेतलेले सदस्यत्वाचे नाव बदलता येत नाही. त्या ऐवजी, नवीन नाव घेऊन जुने नाव रद्द करण्याची विनंती तुम्ही प्रशासकांना करू शकता.

माझे 'sacdpathade' हे नाव बद्लुन 'sachin' असे करावे ही विनती. जर '' हे नाव उपलब्ध नसेल तर 'sac' करावे.

धन्यवाद .

मला saagar_joshi हे बदलून sajo असे करायचे आहे.
त्यासाठी नवीन अकाऊंट ओपन करावे लागेल का? आणि त्यानंतर जूने नाव,लिखाण याचे काय होइल?
कृपया खुलासा करावा.

Sagarchi ji case aahe tashich baryach jananchi aahe. aapan sangitalelya sallyabaddal dhanyawad. Pan june likhanahi navin naavawar ghyawayache asalyas?(with comments n all). Hi suvidha jamlyas purvavi.

Dhanyawad!

मनस्वि१२३
"माझे सदस्यत्व" मध्ये गेल्यावर "संपादन" मध्ये जाऊन हवी ती वैयक्तिक माहिती बदलता येते.

saagar_joshi , sacdpathade

थोडं थांबलात तर लवकरच सर्वांना देवनागरी आयडी घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यावेळी जुन्या आयडी वरचे लिखाण आपोआप नव्या आयडी ने दिसेल असे Webmaster यांनी सांगितले आहे.

माझा १ वर्षापेक्षा जुना असलेला मायबोली id मला काही दिवसांपुर्वी परत मिळाला , पण मी ह्या नविन आयडीने बरेच पोस्ट टाकले आहेत तेव्हा मला, हे सगळे पोस्ट त्या जुन्या आयडीवर ट्रान्स्फर करून हवेत मिळेल का ?

Pages