सदस्यत्वाचा कालावधी म्हणजे काय?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:06

सदस्यत्वाचा कालावधी तुम्ही मायबोलीचे सदस्य झाल्यापासून किती काळ उलटला आहे हे दर्शवतो.

येथे कुथला मराथि फोन्ट वापरला गेला आहे.

प्लिज मला माहिति हवि आहे.

काल एक कविता पाठवली. ती कधी आणि कुठे बघायला मिळेल?

माझी एक कविता मायबोलीवर आली आहे दुसरी कविता मी कुठे लिहू.

जे. डी. भुसारे

माझ्या रंगीबेरंगी पानाची वर्गणि भरायची आहे. कशी भरायची ते कृपया कळवावे. धन्यवाद.

जे. डी. भुसारे,
तुम्ही ज्या पद्धतीने पहीली कविता लिहीली मायबोली गुलमोहोर वर काव्य विभागात टाकली त्याच पद्धतीने (साहित्य लेखन हा दूवा वापरुन) दुसरी पण कविता लिहीता येईल.

प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद! मी दुसरी कविता लिहीन्याचा प्रयत्न करीन.
जे. डी. भुसारे

तुमचा प्रयत्न चान्गला आहे, माहिती, तन्त्रधद्यान सर्व उत्तम.

शुभेछा..

दिलीप, मुम्बई.

Hello,
My Name is Isha Chitnis. I am trying to creat account on myboli. Put I get one time login.
So please tell me the procedure?

My mail Id: isha0712@gmail.com

Regards,
Isha