Submitted by Nilisha on 2 August, 2026 - 01:14
मला washing machine विकत घेण्याची आहे पण घर भाड्याचे आहे तर कोणती मशीन घ्यावी.please मागदर्शन करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे काही जुने धागे उपयोगी
हे काही जुने धागे उपयोगी पडतात का पहा.
वॉशिंग मशीन कोणती घ्यावी? = https://www.maayboli.com/node/83268
कोणते वॉशिंग मशिन घ्यावे. = https://www.maayboli.com/node/33876
पाणीपुरवठा नियमित आणि पुरेसा
पाणीपुरवठा नियमित आणि पुरेसा दाब असेल तर टॉप लोड ऑटोमिक घ्यावी.. एलजी किंवा सॅमसंग.. मध्ये चांगले पर्याय आहेत... दुकानदार किती सवलत देतो किंवा तुमच्या एरियात कोणत्या कंपनीचे सव्हिर्स सेंटर आहे ते बघून घ्या..
पाण्याचे प्रॉब्लेम असेल तर सेमी ऑटोमिक घ्या..