तर या सगळ्याची सुरुवात झाली वाड्यावरच्या गप्पा या गप्पांच्या पानावर. कधीतरी सहज म्हणून मी एका सजवलेल्या fruit dish चा फोटो टाकला. सगळ्यांनी बळेच का होईना कौतुक केले. त्याने मला चांगलाच हुरूप आला. फळे तर मी रोजच कापतो मग वाड्यावर फोटो टाकायला वेगवेगळ्या सजावटी करायला लागलो.
सध्या वाड्यावर फोटो टाकत नसलो तरी माबोच्या कायप्पा गृपवर नियमित पणे फोटो टाकतो. कोणतीही गोष्ट सातत्याने केली की त्यात कधी ना कधी by chance चांगले output निघतेच. त्याप्रमाणे काही काही वेळा मला आवडतील अशा सजावटी हातून घडून गेल्या. अनेकदा बायको पण शेजारी काम करत असते ती पण चांगले बदल सुचवते, सजावटीला मदत करते.
असेच टाईमपास म्हणून करता करता चांगल्या झालेल्या सजावटींची ही छोटीशी झलक......
(फोटो मोबाईलवरुनच घाईगडबडीत काढलेले असतात, गोड मानून घ्या)

.

.

.

.


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.

.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

Gmail काय मला त्यांचं खरं नाव
Gmail काय मला त्यांचं खरं नाव ही माहित नाहीये
तुम्ही दोघे एकमेकांचे ड्यु आय
तुम्ही दोघे एकमेकांचे ड्यु आय डी असणार
ज्यांना "सिक्स्थ सेन्स" असेल
ज्यांना "सिक्स्थ सेन्स" असेल त्यांनाच दिसतील!
फोटो हो.
Gmail काय मला त्यांचं खरं नाव
Gmail काय मला त्यांचं खरं नाव ही माहित नाहीये>>> मनीमोहोर, ते त्यांच्याकडे तुमचा जीमेल आयडी ॲड असणार असं म्हणाले... तुम्हाला त्यांचं नाव माहीत आहे किंवा नाही हा मुद्दाच इथे गैरलागू ठरतो.
तुम्ही दोघे एकमेकांचे ड्यु आय डी असणार Lol>>> भरत तांत्रिकदृष्ट्या हे ही शक्य आहे.
आता तरी दिसत आहेत का फोटो?
आता तरी दिसत आहेत का फोटो?
गुगल मधून काढून टाकले आणि माबोच्या add image पद्धतीने टाकले आहेत.
आताही दिसत नसले तर मी हारलो बुवा.
आता दिसत आहेत अतरंगी.
आता दिसत आहेत, अतरंगी.
मस्त आहेत सगळे फोटो.
रंगीबेरंगी...
दिसले दिसले…
दिसले दिसले…
जबरदस्त सजवल्यात प्लेटी. खुप पेशन्सचे काम आहे…
आता दिसत आहेत सगळे फोटो.
आता दिसत आहेत सगळे फोटो.
एकापेक्षा एक सुंदर रचना आहेत.
क्रिएटिव्ह आहात.
मस्त आहेत सगळे फोटो. आता
मस्त आहेत सगळे फोटो. आता दिसले. भारी!
अप्रतिम !!!!!!!
अप्रतिम !!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!
दिसले ग बाई दिसले
दिसले ग बाई दिसले
छान छान फोटो दिसले
फारच सुंदर.
फारच सुंदर.
डोळे निवले अगदी.
उन्हाच्या तलखीत तहान भागल्यासारखे वाटले.
गोड, थंड रस प्यायल्यावर वाटते तसे गार गार वाटले.
खूब भालो ❤
खूब भालो ❤
अप्रतिम !
अप्रतिम !
रंगीत सुबक आणि नजाकतीनं सजवली आहेत फळांची ताटं.क्रिएटिव्ह आहात.
डोळे निवले अगदी.+10000000
मी किती वेळा येऊन गेले बदलून,
मी किती वेळा येऊन गेले बदलून, बदलून मधे काही दिसतंय का पहायला. मोनिका, ओ माय डार्लिंग - गाण्यात "देखो, देखो वो आ गया" आठवावे इतकी उत्कंठा शिगेला पोचली होती.
मस्तच आहेत फोटो. सुंदर रचना. फळवृष्टी झाली, पुष्पवृष्टी सारखी.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अप्रतिम रचना! फोटोही सुंदर!
अप्रतिम रचना! फोटोही सुंदर! मला बघूनच जबरी क्रेव्हिंग आले फळांचे
नीट पाहताना एकेक कल्पक रचना दिसू लागते. तिसर्या फोटोतील फुलाच्या मध्यभागासारखा लुक - बाहेर संत्र्यांच्या फोडी व मधे काळी व हिरवी-द्राक्षे, सहाव्या फोटोतील खजूर, लिची वगैरेंने बनवलेली " अतरंगी" रचना, (इथे मोजणे सोडून दिले) नंतर डाळिंबाच्या दाण्यांचे गरगरीत पोट असलेला "माणूस", कलिंगडांच्या स्लॅब्जच्या डिनर टेबलवर माणसे बसल्यासारखा दिसणारा तो एक फोटो, कलिंगडांपासूनच बनवलेली सुचिपर्णी वृक्षांसारखी झाडे, आणि बहुधा चिक्कूंचे "सूर्य"! अफलातून!
जवळजवळ प्रत्येक फोटोत लक्ष देऊन पाहण्यासारखे काहीतरी आहे. मस्त जमले आहे.
भारी आहेत सगळं फोटो!
भारी आहेत सगळं फोटो!
सृजनशीलतेला सलाम _/\_
आधी बरेचसे वाड्यावर पाहिले
आधी बरेचसे वाड्यावर पाहिले होते. अप्रतिम आहे हे. तुमच्या संयम आणि चिकाटीला सलाम. 🫡
जबरी केलय decoration... रोज
जबरी केलय decoration... रोज एवढ्या उत्साहाने फळे आणून,धुवून,चिरून कल्पकतेते मांडणे हे अचाट आहे...Hats off अतरंगी:)
सुंदर सजावट आहे प्रत्येक
सुंदर सजावट आहे प्रत्येक फोटोत. थक्क करणारे फोटो.

एव्हढे डेकोरेशन किती निगुतीने करावे लागत असेल.
शेफ आहात का असे वाटावे एव्हढे सुंदर !!
दिसले फोटो दिसले
दिसले फोटो दिसले
हम भी पापी नही है
.
सगळेच खूप सुंदर
कलाकार नाही असे म्हणता हा आपला विनय आहे
सुंदर रचना, सजावट.
सुंदर रचना, सजावट.
कधी फळ न खाणारेही उचलून खातील.
वाह, कलात्मक आणि सुंदर.
वाह, कलात्मक आणि सुंदर.
मला सर्व फोटो दिसत आहेत.
सुंदर सजावट !! खूपच निगुतीने
सुंदर सजावट !! खूपच निगुतीने केलंय !!
सुंदर फोटो सुंदर सजावटीचे
सुंदर फोटो सुंदर सजावटीचे
छानच झाल्या आहेत सर्व फळ रचना
अरेच्चा ! फोटो दिसू लागल्यावर
अरेच्चा ! फोटो दिसू लागल्यावर सुद्धा प्रतिसाद येतच आहेत.
मलाही दिसताहेत फोटो!
मलाही दिसताहेत फोटो!
खूपच छान आहेत अॅरेंजमेंट्स!
बरेच बघायच्या आधीच वाहून गेले होते. आता छान बघता आले.
छान यम्मी अॅरेंजमेंट्स!
छान यम्मी अॅरेंजमेंट्स!
सगळेच प्लेटिंग नेत्रसुखद आहे. हे फोटो बघून मी कलिंगडाचे फ्रिजमधले तुकडे लगेच खाऊन टाकले .
किती मेहेनत आहे हे सगळं मांडून , फोटो काढून मग खाणे म्हणजे .......
(No subject)
Pages