तर या सगळ्याची सुरुवात झाली वाड्यावरच्या गप्पा या गप्पांच्या पानावर. कधीतरी सहज म्हणून मी एका सजवलेल्या fruit dish चा फोटो टाकला. सगळ्यांनी बळेच का होईना कौतुक केले. त्याने मला चांगलाच हुरूप आला. फळे तर मी रोजच कापतो मग वाड्यावर फोटो टाकायला वेगवेगळ्या सजावटी करायला लागलो.
सध्या वाड्यावर फोटो टाकत नसलो तरी माबोच्या कायप्पा गृपवर नियमित पणे फोटो टाकतो. कोणतीही गोष्ट सातत्याने केली की त्यात कधी ना कधी by chance चांगले output निघतेच. त्याप्रमाणे काही काही वेळा मला आवडतील अशा सजावटी हातून घडून गेल्या. अनेकदा बायको पण शेजारी काम करत असते ती पण चांगले बदल सुचवते, सजावटीला मदत करते.
असेच टाईमपास म्हणून करता करता चांगल्या झालेल्या सजावटींची ही छोटीशी झलक......
(फोटो मोबाईलवरुनच घाईगडबडीत काढलेले असतात, गोड मानून घ्या)

.

.

.

.


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.

.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मस्तच रे!
मस्तच रे!
अत्यंत वेळखाऊ काम आहे पण तुझी
अत्यंत वेळखाऊ काम आहे पण तुझी कलाकुसर जबरदस्त आहे. फळं इतकी सुंदर सजवल्यावर ती सजावट मोडून खाण्याची मला तरी इच्छा नसती झाली.
सुरेख रंगसंगती
सुरेख रंगसंगती
भारी आहे हे सगळे . एकदम
भारी आहे हे सगळे . एकदम मास्टर शेफ लेवल
. . . . . . . . .
.
.

.
.

.
.
.
.
.
@ अतरंगी,
@ अतरंगी,
सगळेच फोटो wow category !
Super like ❤️
अतिशय कलात्मक मांडणी,
अतिशय कलात्मक मांडणी, चित्रकारी दृष्टी, सुंदर रंगसंगती... सारे काही भारीच भारी....
मनापासून धन्यवाद....
बदामाचे बदाम करण्याची कल्पकता
बदामाचे बदाम करण्याची कल्पकता फार छान..

Fries बघून तर सफरचंद पण कन्फ्युज होईल की मी बटाटा कधीपासून झालो ...
काहींच्या काही टॅलेन्ट आहे.
काहींच्या काही टॅलेन्ट आहे.
दंडवत स्वीकारावा (✿◡‿◡)
हाय हाय झालं फळांकृती बघून.
हाय हाय झालं फळांकृती बघून. खाऊन काय होईल?
मुजरा स्विकारा❤️
हाय हाय झालं फळांकृती बघून.
हाय हाय झालं फळांकृती बघून. खाऊन काय होईल?
मुजरा स्विकारा❤️
असे सजवुन फळांना ठेवले तर
असे सजवुन फळांना ठेवले तर खायला जीवावर येईल हो… इतकी सुंदर चित्रे आपल्या हाताने एकेक करत संपवायची म्हणजे किती मोठे पाप…
तिकडे पाहतोच नेहमी.
तिकडे पाहतोच नेहमी.
फ्राईज वाला फोटो तर खूप आवडला.
फ्राईज वाला फोटो तर खूप आवडला
फ्राईज वाला फोटो तर खूप आवडला >>+१ सफरचंद आहे ना ते?
सफरचंद आहे ना ते>> बरोबर.
सफरचंद आहे ना ते>> बरोबर. तिकडे टाकला होता तेव्हाच लक्षात आलेले. मस्त जमले आहे ते
Pages