सहज रस्त्याने जाता जाता...

Submitted by मीस्वच्छंदी on 8 June, 2023 - 01:28

सहजच नेहेमीच्या रस्त्यात ही सुंदर फुल टिपायला मिळाली.
**"
PXL_20230606_200723955~3.jpg

***

PXL_20230606_200638951~2.jpg

***
PXL_20230606_200648982.jpg

***
PXL_20230606_200800070~2.jpg

***
PXL_20230606_200739578~2.jpg

****
सध्या सगळीकडे फुललेली जाई - जुई आणि त्याचा मंद दरवळ!

PXL_20230606_201407255~2.jpg

ह्या धाग्यावरती असे नेहेमीच्या रहाट गाडग्यात टिपता आलेली प्रकाश चित्र पाठवू शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जणू प्रत्येक झाड म्हणतय..रंग माझा वेगळा.. !
आजकाल रस्त्याने जाताना ही अशी रंगीत पानांनी सजलेली झाडे दुतर्फा दिसतायत. पण वेगात जात असतांना फोटो घ्यायला जमत नाही. आज थोडा ट्रॅफिक होता त्यामुळे टिपायला जमले.

PXL_20251107_231643893~3.jpg

होय फॉल कलर्स आता फार सुरेख दिसतायत.
लाल जर्द-तांबडा-अरुण-ताम्र-गुलाबी-भगवा-अंजिरी-पिवळा नाना छटा दिसतात. निसर्गाचा पेंटब्रश.
या धाग्यावरचे सर्वच फोटो नयनसुखद.

निसर्गाचा पेंटब्रश>>> वाह! अगदी खरंय.

शेवटचा फोटो फार आवडला >>>> रंग बदलत जाताना ची झाडं खरच जास्त विलोभनीय दिसतात , इतक्या छटा दिसतात.... अगदी एकेका पानात - आत पोपटीसर पिवळे, बाहेरील थोडा भाग गुलाबी, त्याचा पलीकडे केशरी, सर्वात बाहेर विटकरी....

मला ह्या वर्षीच अजून बारकावे दिसायला लागलेत.... आधी कधी डोळे/ डोकं कुठे झोपा काढत होते देव जाणे.. Sad

मी थँक यू म्हणत नाही कारण माझं काही क्रेडिट नाही... ते खरच नेत्रसुखद असतात, मी फोटो टिपून शेअर करायच का करते. कारण आवडतं म्हणून.

तुमच्या वाटेवर सहज टिपलेले निसर्गाचे फोटो जरूर शेअर करा.

हे काही आजचे.. सध्या रंगांची मुक्त उधळण चालू आहे.

***

PXL_20251114_222110173~3.jpg

***

PXL_20251114_222110173~2.jpg

काल संध्याकाळी हा हमिंगबर्ड दिसला. तसे बऱ्याचदा दिसतात पण आज पहिल्यांदा कॅमेरात टिपता आला. बहुदा तोही संध्याकाळी थकून शांतपणे विश्रांती घेत होता.
फोटो नीट नाहीच आला... PXL_20260308_011532926.jpg

हो सध्या असे फांदीच्या टोकावर बसलेले हमिंगबर्ड्ज खूपच दिसले मलाही अगदी अलिकडच्या बर्डींग ट्रेलमध्ये. (Anna's hummingbird) किती स्वतःला vulnerable करतात तिथे बसून असं वाटतं. केवढेसे असतात ते.

बाजू बाजूला बसलेले दोन डौलदार पक्षीच वाटतायत...

PXL_20251126_205720321~2.jpg

...

Cactus fruits / साबरबोंड Happy

PXL_20260316_001141356.jpg

Pages