Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 01:28

सहजच नेहेमीच्या रस्त्यात ही सुंदर फुल टिपायला मिळाली.
**"
***

***
***
***
****
सध्या सगळीकडे फुललेली जाई - जुई आणि त्याचा मंद दरवळ!

ह्या धाग्यावरती असे नेहेमीच्या रहाट गाडग्यात टिपता आलेली प्रकाश चित्र पाठवू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अर्र्र काढून टाकलेत मला वाटतं
अर्र्र काढून टाकलेत मला वाटतं
सॉरी .
आज सिग्नलशी थांबले असता
आज सिग्नलशी थांबले असता दिसलेले इंद्रधनुष्य
काही आज टिपलेले झाडांचे

---
शेवटचा फोटो फार आवडला.
शेवटचा फोटो फार आवडला.
जणू प्रत्येक झाड म्हणतय..रंग
जणू प्रत्येक झाड म्हणतय..रंग माझा वेगळा.. !
आजकाल रस्त्याने जाताना ही अशी रंगीत पानांनी सजलेली झाडे दुतर्फा दिसतायत. पण वेगात जात असतांना फोटो घ्यायला जमत नाही. आज थोडा ट्रॅफिक होता त्यामुळे टिपायला जमले.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
होय फॉल कलर्स आता फार सुरेख
होय फॉल कलर्स आता फार सुरेख दिसतायत.
लाल जर्द-तांबडा-अरुण-ताम्र-गुलाबी-भगवा-अंजिरी-पिवळा नाना छटा दिसतात. निसर्गाचा पेंटब्रश.
या धाग्यावरचे सर्वच फोटो नयनसुखद.
निसर्गाचा पेंटब्रश>>> वाह!
निसर्गाचा पेंटब्रश>>> वाह! अगदी खरंय.
शेवटचा फोटो फार आवडला >>>> रंग बदलत जाताना ची झाडं खरच जास्त विलोभनीय दिसतात , इतक्या छटा दिसतात.... अगदी एकेका पानात - आत पोपटीसर पिवळे, बाहेरील थोडा भाग गुलाबी, त्याचा पलीकडे केशरी, सर्वात बाहेर विटकरी....
मला ह्या वर्षीच अजून बारकावे दिसायला लागलेत.... आधी कधी डोळे/ डोकं कुठे झोपा काढत होते देव जाणे..
फुलांचे फोटो अप्रतिम आहेत..
फुलांचे फोटो अप्रतिम आहेत..
प्रसन्न वाटले एकदम..!
मी थँक यू म्हणत नाही कारण
मी थँक यू म्हणत नाही कारण माझं काही क्रेडिट नाही... ते खरच नेत्रसुखद असतात, मी फोटो टिपून शेअर करायच का करते. कारण आवडतं म्हणून.
तुमच्या वाटेवर सहज टिपलेले निसर्गाचे फोटो जरूर शेअर करा.
हे काही आजचे.. सध्या रंगांची मुक्त उधळण चालू आहे.
***
***
Pages