Submitted by राव पाटील on 18 June, 2018 - 22:43
दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धाग्यावर धुमाकूळ घातलेल्या एका सदस्यासाठी हा धागा अतिशय कंटाळून काढलेला आहे.
तर, ज्या लोकांना दारू प्यायची नाहीये/ दारूचा विरोध करायचा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपले प्रवचन चालवावे. उगाच इतरत्र आपली टिमकी वाजवुन इतर रसिकांच्या रंगाचा बेरंग करू नये!
@वेबमास्तर, हा धागा जर मायबोलीच्या नियमांचा भंग करत असेल, तर कृपया उडवण्यात यावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गेले चार महिने मी दारू सोडली
गेले चार महिने मी दारू सोडली आहे फक्त बियर पितो…
बियर छान वाटते.. रोज नाही घेत.. बुधवार आणि शनिवार फक्त…
chraps मी पित नसल्याने मला
chraps मी पित नसल्याने मला हां वया बद्दलचा मुद्दा माहित नव्हता
दारूची - म्हणजे खासकरून
दारूची - म्हणजे खासकरून व्हिस्की - 'एजिंग' करतात तेव्हा ती लाकडी ड्रम मधे भरलेली असते. त्या लाकडाचा अर्क्/गंध्/चव उतरून ती मुरते. एकदा बाटलीत भरली की ती पुढे मुरत नाही.
जपान सरकार दारू प्यायला
जपान सरकार दारू प्यायला प्रोत्साहन देतेय. का? बघा....
https://youtube.com/shorts/X1t3Z8Y1HyE?si=UYLJ9QJTYHCvudQU
१४ तारखेला बारमालक संपावर.
१४ तारखेला बारमालक संपावर.
मित्रांनो दारू सोडा, दारू आणि
मित्रांनो दारू सोडा, दारू आणि सोडा नको!
औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासा, ज्ञानलालसा - सदर धाग्यात उल्लेख केलेला तो दुसरा एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धागा कोणता? कुणी लिंक देईल का?
>>> १४ तारखेला बारमालक संपावर
>>> १४ तारखेला बारमालक संपावर.
हं. ही बातमी महाराष्ट्रातली दिसतेय. तरी तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रात बार काढणे व चालविणे प्रचंड स्वस्त आहे! कर्नाटकातही मागे त्यांचा संप होणार होता.
Pages