आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आहे आज भाजप हा पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी नेत्यांचे आश्रयस्थान बनला आहे अशा स्थीत मोदीजी भ्रष्टाचार हटवण्याच्या हास्स्यास्पद गोष्टी जाहीर सभेतून करत आहेत पण जर सरकारमधे असे भ्रष्ट ना ते मंत्री असतील तर भ्रष्टाचार हटणार कसा याचे उत्तर भाजप व मोदी देत नाहीत जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष भाजप बनला असतांना जनता व विरुद्ध धक म्हणतात की मोदीजी फेकू आहेत है सत्य वाटायला लागले आहे अशा स्थितीत भ्रष्टाचार हटणार कसा ?
भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?
Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हं. Was I missing this
हं. Was I missing this toxicity?
आरक्षण हा गेम आता असा आहे की
आरक्षण हा गेम आता असा आहे की कर्नाटकात मुस्लिम समाज सरसकट ओबिसिमध्ये येतो. म्हणजे टिपू सुलतान, नवाब, बादशाह यांचे वंशज पण धर्माने मुस्लिम असल्यामुळे ओबीसी. Blanket inclusion of all Muslims under OBC. सर्वच मुस्लिम backward, अन्यायग्रस्त आहेत आणि आरक्षणासाठी पात्र आहेत असं काँग्रेसने ठरवलं आहे. मग तो शाहरुख खान असेल किंवा हैदराबादचा निजाम. मुस्लिम म्हणजे by default रीझरवेशन मिळणार.
भाजप सत्तेवर असताना त्यांनी हे बदललं होतं, काँग्रेसने परत आणलं. पण मुस्लिमांना दिलेला कोटा पुरेसा नाही, सर्व मुस्लिमांना अजून कोटा वाढवून देण्यासाठी आरक्षणावर असलेल्या सर्व मर्यादा हटवणार.
हिंदू धर्मात सर्वांना सरसकट आरक्षण नाही. पण मुस्लिमांना सरसकट आरक्षण काँग्रेसने कर्नाटकात reinstate केलं आहे आणि देशभरात करणार.
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे दाहक वास्तव समोर आणले आहे. एससी एसटी पेक्षा भयाण अवस्था आहे.
एकदा वाचा.
भाजप काँग्रेसवर मुस्लीम समाजाच्या अनुनयाचा आरोप करतेय कि त्यांचा प्रचार ?
आता राहुल स्वतःच सर्व घडाघडा
आता राहुल स्वतःच सर्व घडाघडा बोलत असल्यामुळे तुम्हाला धड थापाही मारता येत नाहीयेत.>> मी तो पूर्ण विडिओ डकवला आहे, आता कोण थापा मारतय, कोण कुणाची उगाळलेली बाळगुटी जशीच्या तशी चाटतंय हे इथले वाचक स्वतः खात्री करून ठरवतील...तुम्हाला ती गरज वाटत नसेल तर तुमच्या स्थितीबद्दल कणव वाटून घेण्याखेरीज अधिक मी काहीही करू शकत नाही
राहुल.गांधी redistribution of wealth करणार आहेत >>> हे कुणीच अमान्य करत नाही आहे की त्यांची पित्रोदा सोबत तशी चर्चा झाली असणार.
आणि आर्थिक सर्व्हे करून त्यांची असलेली संपत्तीही काढून घेतली जाईल. म्हणजे त्यांच्या मुलांनी कुठे परदेशात वगैरे जाऊन शिक्षण घ्यायला नको. त्यांना रस्त्यावरच आणायचं आहे .>>> पण ती उच्च मध्यमवर्ग/ मध्यमवर्ग/ निम्ह्न मध्यमवर्ग, गरीब यांचे शोषण करणारी असेल ही जी काही हाकाटी चालवली आहे त्याला काहीही आधार नाही आहे.
राहुल गांधी जाती जनगणना करणार
राहुल गांधी जाती जनगणना करणार इतकेच म्हणताना दिसत आहेत. त्यापुढे एकाचे घेऊन दुसऱ्याला देणार अशा अर्थाचे काहीही म्हणले नाहीये. उलट लोकच विचारतील की आमची लोकसंख्या अमुक अमुक असून आमची संपत्ती फक्त इतकी इतकी कशी.
Submitted by रघू आचार्य on 13
Submitted by रघू आचार्य on 13 May, 2024 - 03:13
सच्चर कमिटी रिपोर्ट उल्लेखाबद्दल धन्यवाद. ह्याबाबत फार माहिती नव्हती.
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे दाहक वास्तव समोर आणले आहे. एससी एसटी पेक्षा भयाण अवस्था आहे.
एकदा वाचा.>> त्यांनी या आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे त्या पूर्ण व्हिडीओ पाहून संदर्भ समजून घेणे , रिपोर्ट वाचणे, खोलात जाऊन विषय समजण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या दृष्टीने जे व्हाट्सऍप, फेसबुक, ट्विटर वर फॉर्वर्डस येतात, ट्रेंड्स चालतात ते त्यांना विषय समजून घ्यायला पुरेसे आहेत. आणि उगाच त्यांच्या माहितीचा स्रोत विचारून दगडावर डोकेही फोडू नका.
बाणेरकर ह्या आयडीने अगदी अलगद
बाणेरकर ह्या आयडीने अगदी अलगद धाग्याच्या मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे वळवले आहे, हे लक्षात येतंय ना?
मोदींने केलेला असंगाशी संग हा धाग्याचा विषय आहे
. त्यापुढे एकाचे घेऊन
. त्यापुढे एकाचे घेऊन दुसऱ्याला देणार अशा अर्थाचे काहीही म्हणले नाहीये. ,////
ते अध्याहृत आहे ना. शेवटी हा झिरो सम गेम आहे . बेसिक अंकगणित आहे. माझी जातीची लोकसंख्या 50 % आहे तर तितकं ५०% धन मला द्या असं राहुल गांधी म्हणतात. म्हणजे ज्या जातीची लोकसंख्या १० % असेल तिच्याकडे १२% धन राहुल गांधी मान्य करणार नाही. कारण मग ते जितनी अबादी उतना धन चे गणित चुकेल ना.
मग त्या जातीच्या लोकांनी ते धन मेहनत करून, रिस्क घेऊन कमावलं असेल, त्यावर टॅक्स भरला असेल तरी काही उपयोग नाही. लोकसंख्येची टक्केवारी हाच नियम. म्हणून ते काढून घेणार आणि जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांना देणार. He is not talking about creating new wealth. He is not talking about making India a developed country. He is talking about robbing Peter to pay Paul.
मोदींने केलेला असंगाशी संग हा
मोदींने केलेला असंगाशी संग हा धाग्याचा विषय आहे>>>इतक्या सर्व पकडा पकडी नंतर आता नक्कीच मूळ विषयाकडे वळायला हवे.
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे
सच्चर आयोगाने मुस्लीम समाजाचे दाहक वास्तव समोर आणले आहे. एससी एसटी पेक्षा भयाण अवस्था आहे.
एकदा वाचा.>
न वाचताच सहमत आहे. मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी व खाजगी शिक्षण व नोकरीत आरक्षण , राखीव मतदारसंघ, लोकसंख्या प्रमाणात संपत्तीचे redistribution हे सर्व काही काँग्रेस सत्तेवर आल्यावर करेलच. त्याचीच तर तयारी चालू आहे ना आज.
ते अध्याहृत आहे ना. शेवटी हा
ते अध्याहृत आहे ना. शेवटी हा झिरो सम गेम आहे . बेसिक अंकगणित आहे. माझी जातीची लोकसंख्या 50 % आहे तर तितकं ५०% धन मला द्या असं राहुल गांधी म्हणतात. म्हणजे ज्या जातीची लोकसंख्या १० % असेल तिच्याकडे १२% धन राहुल गांधी मान्य करणार नाही. कारण मग ते जितनी अबादी उतना धन चे गणित चुकेल ना.>>> मला वाटतंय मोदी ने दिलेला मोबाईल डेटा तथ्य समजून घेण्यासाठी बिलकुल वापरायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आहे गलगोटिया युनिव्हर्सिटी ने.... इग्नोरास्त्र!!
ते अध्याहृत आहे ना.
ते अध्याहृत आहे ना.
>>> आजिबात नाही. मुळात कोणाला काही देण्याची भाषा राहुल गांधींनी केलीच नाही. तर लोकच प्रश्न विचारतील असे म्हणले आहे. जे योग्यच आहे. इतकी खोल विषमता कशी झाली आणि कशी दूर करावी ह्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहेच.
तुम्ही एक काम करा. मोदींचा पंधरा लाख वाला व्हिडिओ बघा आणि तिथे कोणता डिफेन्स वापरता तो रिव्हाईज करा. मग राहुलचे सुध्दा म्हणणे समजेल.
ते अध्याहृत आहे ना.
ते अध्याहृत आहे ना.
" बेटी बचाओ बेटी पटाओ " असे तर स्पष्ट म्हटले आहे.
तुम्ही एक काम करा. मोदींचा
तुम्ही एक काम करा. मोदींचा पंधरा लाख वाला व्हिडिओ बघा आणि तिथे कोणता डिफेन्स वापरता तो रिव्हाईज करा. मग राहुलचे सुध्दा म्हणणे समजेल.
कशाला कशाला? आलू सोना व्हिडिओ त्यांची प्रेरणा आणि आदर्श आहे.
कॉमि ,आग्या WhiteHat ना सनई
कॉमि ,आग्या WhiteHat ना सनई वाजवत इग्नोर करा आणि धाग्याला मूळ विषयाकडे आणा.
अरे तुमचे गलगोटिया ने काय
अरे तुमचे गलगोटिया ने काय घोडे मारले आहे? तिथे मी आजपासून एक एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अटेंड करतोय.
फुकट कॉम्प्लेक्स देताय राव मला. माझे आयआयटी मधले पाच सहा मित्र आहेत तिथे शिकवायला राव.
वाऱ्याची दिशा फिरली की काय! :
वाऱ्याची दिशा फिरली की काय! :
"एक दुर्दैवी पंतप्रधान"
कुठल्याही देशाचा पंतप्रधान हा त्या त्या देशाचा अभिमान असतो पण अपवाद आहे तो भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा.
कुठल्याही नालायक माणसाची अवहेलना झाली नसेल, एवढी निंदा नालस्ती आपल्या देशातील लोकांनी मोदींची केली आहे. विषेश म्हणजे आपल्यातील कित्येकांनी त्याचा प्रतिवाद केला नाही हा आमचा कर्मदरिद्रीपणा.
देशातील अनेक पुढारी अत्यंत गरिबीतून उच्च स्थानी पोचले पण मोदी चहा विकत होते याचे मात्र पुरावे मागितले गेले.
"ए मेरे वतनके लोगो" या गाण्याच्या वेळी नेहरू रडले तर ते किती हळव्या मनाचे असे कौतुक पण एखाद्या ठिकाणी मोदींचे डोळे पाणावल्यास ते "मगरीचे अश्रू".
एक दिवस कुणी भेट म्हणून दिलेला दहा लाखांचा सूट घातला तर हे सुटाबुटाचे सरकार म्हणून हिणवले गेले पण नंतर त्याच सुटाचा लिलाव करून आलेले साडेतीन कोटी "नमामि गंगे" ह्या प्रकल्पाला दिले ह्याचा मात्र उल्लेख नाही.
आमच्या लहानपणी नेहरूंच्या जीवनावर आधारित एक चित्र पहायला मिळे, त्यांत नेहरूंच्या पाळण्यातील चित्रापासून पार प्रधानमंत्री होई पर्यंतचा प्रवास दिसे, हा कौतुकाचा विषय पण मोदी स्वतःच्या आईला भेटून नमस्कार करतानाचा फोटो दिसला की, मोदी स्वतःच्या खासगी आयुष्याचे प्रदर्शन करतात हा आरोप अगदी ठरलेला.
भारताच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आले त्याला मोदींना जबाबदार धरले गेले. काय तर म्हणे मोदी रात्रभर शास्त्रज्ञां सोबत स्वतःचे कौतुक करीत बसले व तेथील शास्त्रज्ञांचे लक्ष विचलित झाले त्यामुळे यान भरकटले.
एकदा कुणीतरी मोदी चरख्यावर सूतकताई करतांनाच फोटो प्रसिद्ध केला तर केवढा गहजब. मोदी महात्मा गांधींची बरोबरी करु पहात आहेत. कहां "राजा भोज कहां गंगू तेली". अशी संभावना केली गेली. निंदकांना त्या चरख्यावर फक्त मोदी नको होते. साबरमतीच्या आश्रमात कुणी गेल्यास त्याच चरख्यावर प्रतिभाताई पाटील आणि अमिताभ बच्चन सूतकताई करतानाचे फोटो आश्रमात लावलेले दिसतील. गूगलवर किंवा YouTube वर हे फोटो उपलब्ध आहेत. कदाचित प्रतिभाताई आणि अमिताभ म.गांधीच्या बरोबरीचे असतील.
मा. मोदी आणि जसोदाबेन परस्पर संमतीने अलग झाले असतांना अनेक नतदृष्टांनी मोदींनी पत्नीला वार्यावर सोडले असा बोभाटा सुरू केला व जसोदाबेन यांना मोदींविरुध्द उचकवण्याचा प्रयत्न केला पण जसोदाबेन यांनी स्वतः खुलासा करीत खडसावले तेव्हां प्रकरण शांत झाले.
2020 साली जय भगवान गोयल नावाच्या मोदीप्रेमीने " आजके शिवाजी नरेंद्र मोदी" नावाचे पुस्तक लिहिले आणि मोदींच्या द्वेषाने पछाडलेल्यांचा पार्श्वभाग जळून खाक झाला. यामधे मोदींचा कोणताही सहभाग नसताना स्वतःला शिवाजी महाराज समजता काय ? लायकी आहे का? वगैरे मुक्ताफळे उधळली गेली. त्यापूर्वी छ. शिवाजी महाराजांशी स्व. यशवंतराव चव्हाण (प्रतिशिवाजी) तसेच मा. शरदराव पवार ( जाणता राजा) अशी तुलना केली गेलीच होती. पण नरेंद्र मोदी? अरे हट्.
परिणामी ते पुस्तक बंदी घालून मागे घेतले गेले.
आत्ता आत्ता बाजारात एक पुस्तक बाजारात आले आहे.
पुस्तकाचे नाव आहे " लाचित बरफुकन आसामचे शिवाजी"
लेखक सुज्जकुमार भुयां अनुवादक विजय लोणकर.
हे पुस्तक मोदी द्वेषींच्या नजरेस पडले नाही की ते मोदीं संदर्भात नाही म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. गूगलवर ह्या पुस्तकाची देखील माहिती उपलब्ध आहे.
NRI PM म्हणून हेटाळणी , सर्जीकल आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागणे, मणीशंकर अय्यरनी नीच म्हणने, सोनिया गांधींनी "मौतका सौदागर" म्हणने, राहुल गांधींनी चौकीदार चोर है म्हणून अपमान करणे, बायको सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळेल असा मनोभंग करणे, साप विंचवाची उपमा देणे इथपर्यंत मोदी विरोधकांची मजल गेली.
असे घाव सोसत हा माणूस थोडाही विचलित न होता 18/18 तास काम करीत देश सेवा करीत आहे. जगात देशाची मान उंचावून स्वतःच्याच देशात खाली मान घालून सहन करीत आहे.
2002 पासून एकही सुटी न घेता स्वतःच्या खाण्यापिण्याचा खर्च स्वतःच्याच पगारातून करीत आहे. परदेशात जाताना मुद्दाम रात्री प्रवास करून विमानात झोप घेऊन परदेशातील हाॅटेलचा खर्च वाचवतो आहे. दिवाळीत सुटी न घेता सैनिकांचे मनोबल वाढवतो आहे. ऐन सत्तरीत तरुणासारखा तडफेने धावतो आहे.
कोणत्या मातीचा बनला असेल हा माणूस?
अशा ह्या अलौकिक, कठोर मेहनती, भारत मातेच्या गौरवासाठी अखंडपणे धडपडणाऱ्या, प्रचंड बुध्दीमान, अत्यंत संवेदनशील, सहनशील, विश्वकल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या, भारत मातेचा सुपुत्र नरेंद्र मोदींना माझे शतशत नमन. जयहिंद! नयाभारत!
जुने आहे हे.
जुने आहे हे.
आता असे मेसेज वॉटस एप वर
आता असे मेसेज वॉटस एप वर आदळायला लागलेत.
आजिबात नाही. मुळात कोणाला
आजिबात नाही. मुळात कोणाला काही देण्याची भाषा राहुल गांधींनी केलीच नाही. तर लोकच प्रश्न विचारतील असे म्हणले आहे. जे योग्यच आहे. इतकी खोल विषमता कशी झाली आणि कशी दूर करावी ह्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहेच.//
हे माझेच interpretation आहे असं नाही. वीर संघवी किंवा दिलीप मण्डल सारख्या अनेक दशके पत्रकारिता करणाऱ्या व संघी नसलेल्या लोकांच्या लेखांमध्ये हे acknowledge केलेलं आहे.
थेट व्हिडिओ दिल्यावर मग अजून दुसरा पण व्हिडिओ बघा किंवा मोदींचा पण कोणता तरी व्हिडिओ बघा असं सारवासारव करायची वेळ येणं यातच सर्व काही केलं.
परदेशात जाताना मुद्दाम रात्री
परदेशात जाताना मुद्दाम रात्री प्रवास करून विमानात झोप घेऊन परदेशातील हाॅटेलचा खर्च वाचवतो आहे. >> अगदी मध्यमवर्गीय नस पकडली आहे!
सारवासारव कुठे ? राहुल गांधी
सारवासारव कुठे ? राहुल गांधी असे म्हणले नाही हे त्याआधी लिहिले आहेच कि. त्यानंतर मोदींचे समांतर उदाहरण दिले.
बाकी उगाच सिलेक्टिव्हली विर संघवी आणि मंडल नकोत. म्हणजे त्यांना कोट करा, पण त्यांची अथॉरिटी दाखवून म्हणणे सिद्ध करायचे असल्यास मग त्यांची इतर मतेही अथॉरिटी म्हणून घ्यावीत. अथॉरिटीचा दाखला सीलेक्टिव्हली नको. प्रोफेसर मंडल खाजगी क्षेत्रात आरक्षण असण्याचे समर्थक आहेत. त्यांचे हे मूलभूत विचार मान्य नसतील तर राहुल गांधी काय म्हणाले हे सांगण्यासाठी मंडल ह्यांचा दाखला देणे हास्यास्पद नाही का ?
तसेही इथे अथॉरिटी उद्भवत नाही. राहुल गांधी काय म्हणाले हे सर्वांना ऐकता येते. त्यासाठी संघवी किंवा मंडल दोघांचीही गरज नाही.
बाकी उगाच सिलेक्टिव्हली विर
बाकी उगाच सिलेक्टिव्हली विर संघवी आणि मंडल नकोत. म्हणजे त्यांना कोट करा, पण त्यांची अथॉरिटी दाखवून म्हणणे सिद्ध करायचे असल्यास मग त्यांची इतर मतेही अथॉरिटी म्हणून घ्यावीत///
LOL. नेहरू आणि राजीव गांधी यांची आरक्षण या विषयावर मते ही प्रतिकूल आणि ऑन द रेकॉर्ड आहेत. काँग्रेसने या दोघांना अधिकृतपणे आता खारीज केलं आहे का? उद्धव ठाकरे यांनी अद्यापतरी सावरकरांना राहुल गांधीच्या पावलावर पाऊल टाकून शिवीगाळ करायला सुरुवात केलेली नाही. तेव्हा तुम्ही म्हणत नाही की नेहरूंची, राजिवची सगळी मते मान्य नसल्यास मायानो गांधी घराण्याने त्यांचं नाव घेऊ नये. किंवा राहुल यांची सगळी मते मान्य नसल्यास उद्धव यांनी इंडिया आघाडी मध्ये येऊ नये.
मोदीने भ्रष्टाचारी नेत्यांना
मोदीने भ्रष्टाचारी नेत्यांना मांडीवर बसवले आहे त्याबाबत वीर संघवी काय म्हणतात?
राहुल गांधी जर उद्या म्हणाला
राहुल गांधी जर उद्या म्हणाला की नेहरू अमुक तमुक घटनेबाबत असे म्हणले आहेत म्हणजे तेच खरे मानले पाहिजे तर ते सुद्धा चुकीचेच असेल. तुम्ही मंडल आणि संघवी ह्यांचा तसा वापर केला आहे. तुम्हाला त्यांची ९९% मतं मान्य नाहीत पण बळेच राहुल गांधी काय बोलले ह्याच्या analysis साठी त्यांची अथॉरिटी पुढे करता. विनोदच.
राहूल गांधींनी शिव्यागाळ कुठे
राहूल गांधींनी शिव्यागाळ कुठे केली आहे ?
मण्डल यांची अनेक मते in fact
मण्डल यांची अनेक मते in fact मला मान्य आहेत. ते नरसिंह रावांचे कौतुक करतात. मुस्लिम आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. राहुल गांधीच्या wealth redistribution plan तर विरोध आहेच.
नवाब, मुघल बादशहा यांचे वंशज मुस्लिम असल्यामुळे by default obc ठरवले आहेत काँग्रेसने. हे कसं काय हा प्रश्न दिलीप मण्डल विचारतात. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि जमीया मीलिया इस्लामिया या करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या सरकारी युनिव्हर्सटीमध्ये मुस्लिमांना ५० % आरक्षण कसं काय काँग्रेसने दिलं आणि सरकारी संस्थान असूनही तिथे हिंदू scatobc यांना आरक्षण का नाही हा प्रश्न ते विचारतात. तो योग्य आहे.
मायावतींनी सत्तेवर आल्यावर आंबेडकर, रमाबाई, फुले यांची नावे काही जिल्ह्यांना दिली होती. अखिलेश ने सी एम झाल्यावर ती नावं रद्द केली. त्यामुळे अखिलेश ला दलीत विरोधी का म्हणू नये हा प्रश्न ते विचारतात.
इंडिया आघाडीतील मतमतांतरे तुम्हाला चालतात पण मण्डल किंवा संघवी यांची मात्र एकतर सगळीच मते मान्य असली पाहिजेत नाहीतर काहीच मान्य नसले पाहिजे हा हट्ट म्हणजे height of desperation आहे. मुळात wealth redistribution चे उघड समर्थन करायला लाज कसली वाटत आहे? त्यावरच तर मते मिळणार आहेत काँग्रेसला.
मी कुठे इंडिया आघाडीतल्या
मी कुठे इंडिया आघाडीतल्या नेत्याचे बाबा वाक्यम् प्रमाणम म्हणून वाक्य उधृत केले आहे ? ते तुम्ही केले आहे. म्हणून मी म्हणले की मंडल ह्यांच्या बेसिक पॉलिटिक्स च्या तुम्ही कडाडून विरोधात आहात आणि साळसूदपणे फक्त राहुल गांधीचे वाक्य कसे वाचावे ह्यासाठी मंडल ह्यांचा दाखला देत आहात.
बाकी, मंडल हे नेहमीच कास्ट सेन्सस साठी आग्रही आहेत. राहुल गांधी इथे कास्ट सेन्सस बद्दलच बोलत आहे.
बस आता. पुन्हा पुन्हा तीच टेप नको. तुम्ही दिलेल्या व्हिडीओत राहुल गांधी कुठेही एकाची मालमत्ता घेऊन दुसऱ्याला देऊ असे म्हणाला नाहीये.
एकच खोटं वेगवेगळ्या प्रकारे
एकच खोटं वेगवेगळ्या प्रकारे घोळवून घोळवून मांडण्याचं या आयडीचं कसब वाखाणण्याजोगं आहे. याचा अनुभव याआधी याच लोकांनी अनेकदा घेतला आहे. अशा आयडीशी संवाद - चर्चा करणं योग्य आणि गरजेचं आहे का, याचा विचार करावा.
मण्डल साहेब त्यांच्या विचारात
मण्डल साहेब त्यांच्या विचारात बदल करताना दिसत आहेत.
सध्या मोहंमद झूबैर त्यांच्या मागे हात धुवून लागला आहे. यावरूनच कळतं सगळं. लोल्स. कोणी सोडलं झूबैर ला मण्डल वर? झुबैर त्यांचे जुने व्हिडिओ उकरून काढत बसला आहे. अरे पण माणसाचे विचार बदलू नाही का शकत.
पुरोगाम्यांचा नवीन मसीहा
पुरोगाम्यांचा नवीन मसीहा ध्रुव राठी पण जातीय आरक्षण विरोधी आहे. तसे त्याचे जुने व्हिडिओ आहेत आणि आपण आरक्षण समर्थक असल्याचं त्याने कुठे नव्याने जाहीर केलेलं नाही. अर्थात जर्मन पत्नी आहे , जर्मनीत राहतो, जर्मन सिटिझन शिप सहज मिळेल किंवा एव्हाना घेतलीही असेल. त्यामुळे भारतात काहीही झालं तरी काय फरक पडणार आता त्याला.
मोदीने केलेल्या 6500 करोड
मोदीने केलेल्या 6500 करोड (उघड झालेल्या) आणि पी एम केअर।योजने अंतर्गत उघड न झालेल्या हजारो करोडच्या भ्रष्टाचाराबद्दल काही लिहा की सनवताई.
बाकी, आपला आयडी कधी ना कधी उडणार हे ह्यांना कसं काय माहित असतं? आधीच आयडी काढून ठेवतात
ताई धाग्याच्या विषयाकडे गाडी
ताई धाग्याच्या विषयाकडे गाडी जाऊच देत नाही.
कानाला खडा. यापुढे गळी पडणार
कानाला खडा. यापुढे गळी पडणार नाही.
मोदी भ्रष्ट नेत्यांना आपल्या
मोदी भ्रष्ट नेत्यांना आपल्या बरोबर घेतात तरी लोक त्यांनाच मत द्यायला तयार का होतात याचे उत्तर राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जे काही तारे तोडले आहेत ते इतके भयावह आहेत की त्यापेक्षा भ्रष्ट नेत्यांना घेऊन चाललेले मोदीच बरे असे मानून नाक मुठीत धरून लोक त्यांनाच मत देतात.
आता मोदी अशा लोकांना संगती घेऊन भ्रष्टाचार हटवणार का? अशक्य नाही. पण अवघड आहे. उदाहरण अजितदादा पवार. ह्याच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुख्यतः भाजपनेच हे आरोप केले आहेत. समजा ते खरे असतील तरी आज सत्तेची समीकरणे वेगळी आहेत. ही आवळ्याभोपळ्याची मोट किती दिवस टिकेल, जनतेला कितपत रुचेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जास्त काम करुन लोकांना खूश करुन मग सेटल झाले की भ्रष्टाचार सुरु करु असे गणित मांडले जाणे शक्य आहे. तीच गोष्ट भुजबळ, प्रताप सरनाईक इ. भ्रष्टाचार महारथींबद्दलही लागू आहे.
Narendra Modi
Narendra Modi
@narendramodi
बीते 10 वर्षों में भ्रष्टाचार के खिलाफ हमने निर्णायक लड़ाई लड़ी है, जिसका सीधा संदेश यही है कि जो भी भ्रष्टाचार करेगा, उस पर कार्रवाई होकर रहेगी। दैनिक भास्कर को दिए अपने इंटरव्यू में मैंने विकास के विजन के साथ-साथ सभी मुद्दों पर विस्तार से बात की है।
<< एक दिवस कुणी भेट म्हणून
<< एक दिवस कुणी भेट म्हणून दिलेला दहा लाखांचा सूट घातला तर हे सुटाबुटाचे सरकार म्हणून हिणवले गेले पण नंतर त्याच सुटाचा लिलाव करून आलेले साडेतीन कोटी "नमामि गंगे" ह्या प्रकल्पाला दिले ह्याचा मात्र उल्लेख नाही. >>
----- दहा लाखाच्या सूटावर भरपूर टिका झाली...
सोन्याच्या धाग्यांनी " स्वत: चेच " नाव कोरलेला ड्रेस , तेही परदेशी पाहुण्याच्या समोर घालण्याचा बालिशपणा कोणी करेल असे वाटले नव्हते. एखाद्या लाहनग्याला ( बालवाडी, इयत्ता पहिली... ) स्वत : चे नाव / पत्ता सांगता येत नसेल तर पालक मंडळी त्याच्या गळ्यांत नावाचा टॅग लावतात... छोटा हरवल्यास टॅगवर असलेले नाव/ पत्ता उपयोगी पडतो.
मोदींना तर सर्व जग ओळखते मग हजार वेळा सुवर्ण अक्षरांत कोरिव काम केलेला ड्रेस परिधान करण्याची जबरदस्ती का झाली?
स्वत: च्या कष्टाच्या पैशांनी ड्रेस विकत घेतला असता तर कुणाच्या पोटांत दुखायचे कारण नव्हते पण लाखोंचा ड्रेस " भेट " मधे मिळाला होता. नकार देण्यासाठी लागणारे धारिष्ट्य नव्हते.
भरपूर टिका झाल्यावर मग सुपिक डोक्यातून कल्पना सुचली..... ड्रेसचा लिलाव करायचा आणि त्याचे पैसे मिळवायचे.... कुणी पण समोर आले नाही, कुठली स्पर्धा नव्हती, थंड प्रतिसांद... शेवटी मारुन मुटकून एकाला कसेबसे केले तयार... लिलावांत, केवळ चार कोटी रुपयांचा आवळा मिळाला.
ज्या व्यापार्याच्या माथी तो ड्रेस मारला त्याने परतीमधे कुठला कोहळा मिळविला असेल ?
Quid Pro Quo ( रोखे महाभ्रष्टाचारातून हा शब्द कळाला) - something that is given to a person in return for something they have done.
परतीमधे कुठला कंत्राट मिळाला किंवा अजून काय हे मला माहित नाही.
केअर फॉर पिएम या भ्रष्ट योजनेमधून व्हेंटिलेटर्सचे कंत्राट कुणाला मिळाले ? व्हेंटिलेटर्स का चालत नव्हती ? अक्षरश: डब्बे होते असे काम करणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. एखादा डब्बा चालला नाही तर समजतो पण येथे चक्क शेकडोंनी डब्बे ( सॉरी व्हेंटिलेटर्स ) चालले नाही.
न चालणार्या व्हेंटिलेटर्स मुळे प्राण गमावलेल्यांच्या अकस्मित मरणाचे श्रेय कुणाला द्यायचे?
दहा वर्षे सत्तेत असूनही आता
दहा वर्षे सत्तेत असूनही आता मते मागताना राहुल आणि त्याच्या जाहीरनाम्याची भीती घालायला लागते यातच काय ते आले.
आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, मग लगेच त्यांना सत्तेत सामील करून घ्यायचं, क्लीन चिट्स द्यायच्या यामुळे भाजप नेत्यांबद्दल जनतेच्या मनात विश्वासार्हता नक्कीच वाढली असेल ना?
< त्यामुळे जास्त काम करुन लोकांना खूश करुन मग सेटल झाले की भ्रष्टाचार सुरु करु असे गणित मांडले जाणे शक्य आहे.> भ्रष्टाचार सुरू करू? freudian slip
<< राष्ट्राची बहुमूल्य
<< राष्ट्राची बहुमूल्य संसाधने तुमच्या सारख्याना शिक्षण देण्यात वर्षानुवर्षे निरर्थक वाया गेली आहेत. Angry >>
------ कटू पण सत्य आहे.
>>दहा वर्षे सत्तेत असूनही आता
>>दहा वर्षे सत्तेत असूनही आता मते मागताना राहुल आणि त्याच्या जाहीरनाम्याची भीती घालायला लागते यातच काय ते आले. >> एका वाक्यात वरची सगळ्या रांगोळीची वासलात लावलीत!
<< त्यामुळे जास्त काम करुन
<< त्यामुळे जास्त काम करुन लोकांना खूश करुन मग सेटल झाले की भ्रष्टाचार सुरु करु असे गणित मांडले जाणे शक्य आहे. >>
------ दहा लाखाचा भेटी मधे मिळालेला ड्रेस हा भ्रष्टाचारच आहे. इतरांचा तो भ्रष्टाचार आम्हाला मिळते ति "भेट ".
मोरबी पूल पडतो पण चर्चाही होत नाही.... घड्याळ दुरुस्त करणार्या कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट कसे मिळाले ? गेले दोने दशके जिल्हा, राज्य पातळीवर आणि दहा वर्षे केंद्रात भाजपा सरकार आहे.
१३५ लोकांचे प्राण गेले होते या मानव निर्मीत दुर्घटनेत.
>>
>>
दहा वर्षे सत्तेत असूनही आता मते मागताना राहुल आणि त्याच्या जाहीरनाम्याची भीती घालायला लागते यातच काय ते आले. Lol
>>
कोणी नेता भीती दाखवत नाही. राहुलजी गांधी आणि काँग्रेसने तो जाहीरनामा स्वतःच सगळ्यांसमोर ठेवला आहे. आणि त्या आधारावर मत मागत आहेत. एक मतदार म्हणून सामान्य मतदार संभाव्य विजेत्यांची चाचपणी करत असेल तर कॉंग्रेसचा जाहीरनामा काय भयंकर आश्वासने देतो आहे हे त्या मतदाराला कळेलच. तो जाहीरनामा हा स्वतःच भीतीदायक आहे. अन्य कुणी कुठला मसाला लावायची गरजच नाही.
>>
आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, मग लगेच त्यांना सत्तेत सामील करून घ्यायचं, क्लीन चिट्स द्यायच्या यामुळे भाजप नेत्यांबद्दल जनतेच्या मनात विश्वासार्हता नक्कीच वाढली असेल ना?
<<
आजिबात नाही. पण दुसर्या बाजूचा पर्याय इतका वाईट आहे की नाक मुठीत धरून, भ्रष्टाचाराचा दुर्गंध सहन करत भाजपला मत देण्यावाचून पर्याय नाही असे अनेक मतदार मानतात.
>>
डुप्लिकेट.
>>
>>
मोरबी पूल पडतो पण चर्चाही होत नाही.... घड्याळ दुरुस्त करणार्या कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट कसे मिळाले ? गेले दोने दशके जिल्हा, राज्य पातळीवर आणि दहा वर्षे केंद्रात भाजपा सरकार आहे.
१३५ लोकांचे प्राण गेले होते या मानव निर्मीत दुर्घटनेत.
<<
समुदायाची स्मरणशक्ती अगदी अल्पकाळापुरती असते. ह्या घटनेवर कारवाई करणे हे सर्वथा कोर्टाच्या हातात आहे. भारतीय कोर्टे किती झपाट्याने कामे करतात, खटले किती पटापटा दाखल करतात, न्याय निवाडा किती त्वरित करतात आणि शिक्षा किती तत्परतेने देतात हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे बहुतेक आरोपी म्हातारे होऊन मरेपर्यंत हा खटला सुरू देखील होणार नाही. त्याकरता भारताच्या महाथोर न्याय व्यवस्थेचे आभार माना!
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठासून सांगत राहिले कि लोकांना खरी वाटायला लागते.
{कोणी नेता भीती दाखवत नाही}
{कोणी नेता भीती दाखवत नाही}
तुमचे विश्वपॉपॉ, आताच प्रकटलेले तुमचे वैचारिक बंधू/ भगिनी हेच करताहेत.
तुम्हीही केलं आहे.
मोदीराज्यात लैंगिक शोषण,
मोदीराज्यात लैंगिक शोषण, बलात्काराच्या तक्रारी पोलिसांनी नोंदवाव्यात यासाठी पीडित मुलींना न्यायालयात जावं लागतं.
त्याचंही समर्थन करालच.
<मोदी भ्रष्ट नेत्यांना आपल्या
<मोदी भ्रष्ट नेत्यांना आपल्या बरोबर घेतात तरी लोक त्यांनाच मत द्यायला तयार का होतात याचे उत्तर >
प्रश्न हा नाही. प्रश्न हा आहे की मोदी भ्रष्ट नेत्यांना आपल्यासोबत का घेतात?
समान शीले .. वगैरे काही असावं
समान शीले .. वगैरे काही असावं !
Pages