Submitted by अश्विनीमामी on 11 October, 2023 - 06:17
आज मला एक एस एम एस आलेला आहे. तो खालील प्रमाणे.
अॅज पार्ट ऑफ स्पेशल कँपेन ३.० सर्ट इन , गवर्न मेंट ऑफ इंडिया अॅड्वायसेस यु टू कीप युअर डिजिटल डिवायसेस बॉट फ्री. गेट बॉट रिमुव्हल टूल अॅट पुढे लिंक दिली आहे. https://www. सी एस के डॉट जीओ व्ही डॉट इन.
हा नक्की काय प्रकार आहे. लिंक क्लिक केली नाही कारण ती बॉट फोन वर इन्स्टॉल करायसाठी असली तर? हे देशातील सरकारचेच आहे का काही दुसरे. मार्गदर्शन करावे.
अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिन्ग प्लॅट फॉर्म वरून व्यवहार करू नका असा पण आर बी आय तर्फे मराठीत मेसेज आला आहे. इथे पण एक लिंक आहे.
काय पीडा आहे ही? मी अधिकृत प्लेट फॉर्म वरून पण फोरेक्स ट्रेडिन्ग करत नाही. व्याख्या विख्ह्ही वुख्हू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यासाठी राउटरमधील गेस्ट
घरी पाहुणे/मित्र आल्यावर थोडी पंचाईत होते Happy
Submitted by भ्रमर on 13 October, 2023 - 17:25
>>
त्यासाठी राउटरमधील गेस्ट वायफाय/गेस्ट नेटवर्क सुविधेचा उपयोग करू शकता.
आणि मॅक स्पूफ केला की काय
आणि मॅक स्पूफ केला की काय करायचं?
Submitted by अमितव on 13 October, 2023 - 17:53
>>
अगदीच काही उपाय नसण्यापेक्षा त्यांनी सांगीतलेले सर्व उपाय सामान्य माणसाला रोजच्या जगण्यात उपयोगी आहेत.
ही काही करोडोचा टर्न ओवर असलेली कंपनी नाही.
वरील उदाहरणातील, शेजारी, वॉचमन हे जर मॅक स्पुफिंग शिकुन घेत असतील तर त्यांच्याशी वयक्तीक बोलून घ्यावे.
तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना मुळातच मॅक अॅड करुन तरी अॅक्सेस का द्यावा? ज्याला अॅक्सेस दिलाय त्याला सांगावे तुझा मेक कुणाला सांगु नको. आपला आपणच नाही सांगायचा.
अहो मॅक कोणाला सांगावा लागत
अहो मॅक कोणाला सांगावा लागत नाही. तो कायम क्लिअर टेक्स्ट जातो.
मला वाटलेलं आता सर्टिफिकेट टाकून कोणी म्युच्युअल ऑथेंटिकेशन करायला सांगतील!
असा तांत्रीक प्रतिसाद येईल
असा तांत्रीक प्रतिसाद येईल असे वाटलेच होते.
एवढे तांत्रीक तपशील माहिती असलेले हुशार वॉचमन कुठे असतात?
त्यांच्यासाठी शासनाचे चांगले कोर्सेस आहेत नवीन नवीन. त्याची माहिती त्यांना द्या व कंपनीत जोब करायला सांगा.
तुम्ही तांत्रिक उत्तरं सांगत
तुम्ही तांत्रिक उत्तरं सांगत आहात तर त्यातील फोलपणा फक्त दाखवत आहे.
रेझिंग द बार बद्दल काहीच म्हणायचं नाही, ते योग्यच आहे. फक्त इथे फिअर मॉंगरिंगची शंका येऊ लागली म्हणून लिहिलं.
असो. जो जे वांछिल तो ते लाहो!
तांत्रीक मुद्द आलाच आहे तर
तांत्रीक मुद्द आलाच आहे तर पुढे, नक्की कोण आपल प्लेन टेक्स्ट मधे असलेला मॅक वाचु शकतो वगैरे चर्चा नेऊ शकतो. पण आता शुक्रवार संध्याकाळ आहे.
so enjoy.....
कनेक्टेड डिवाइसेस अधुनमधून
कनेक्टेड डिवाइसेस अधुनमधून तपासा.
अधुन मधून तपासून तुमच्या
अधुन मधून तपासून तुमच्या मनालं बरं वाटणे सोडून नक्की काय होणारे?
वरील चर्चा वाचून हे आठवले-
वरील चर्चा वाचून हे आठवले-
नव्या युगाचा नवा पाहुणचार.
पाहुणा आल्यावर आम्ही त्याचा मोबाईल चार्जिंगला लावतो. आमच्या कडे युनिव्हर्सल चार्जर आणि केबल्स केवळ याच कारणा साठी आहेत.
आमचे अगत्य पाहून पाहुण्याला गहिवरून येते.
त्या नंतर त्याचा मोबाईल आमच्या वाय-फाय ला कनेक्ट करून देतो.
आमचे आदरातिथ्य पाहून बिचारा पाहुणा रडायचाच बाकी असतो.
मनालं बरं वाटणे आणि आपण फार
मनालं बरं वाटणे आणि आपण फार लोकप्रिय नाही याची खात्री. 😀
Pages