हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .
आजचा विषय - पूल ( Bridge)
रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
हर्पेन,सही!
हर्पेन,सही!
भारी फोटो सगळेच.
भारी फोटो सगळेच.
नॉर्वे फोटोजच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! नॉर्वे हा Fjords चा देश असल्यामुळे डोंगर, दर्या, बोगदे, पाणी आणी पूल यांची बिलकूल कमी नाही. अशाच एका भटकंतीमधे हा सिंगल लेन पूल लागला होता, कार जेमतेम जाईल इतकीच रुंदी होती:
वाई इथला पूल
वाई इथला पूल

बहुतेक हा पूल आता नाहीये.
https://www.lokmat.com/satara/farewell-135-year-old-bridge-wai-a746/
हर्पेन, सुरेख फोटो. दिवावाला
हर्पेन, सुरेख फोटो. दिवावाला तर सांगीतल्यामुळे कळलं. मी ही दिवाच समजलेले.
हर्पेन, दिवावाला फोटो कमाल!
हर्पेन, दिवावाला फोटो कमाल! मलाही दिवाच वाटला होता आधी.
वाईचा फोटोही मस्त.
आधीच्या पानावर एक सॅन अंटॅनीओ रिवर वॉकचा फोटो आहे. एकेकाळी वरचेवर गेलो असल्यामुळे एकदम नोस्टॅल्जीक!
हार्पेन दिव्याचा फोटो कमाल .
हार्पेन दिव्याचा फोटो कमाल .. इथे वर वाचलं म्हणून मागे जाऊन बघितलं , मला तर दिवाच वाटला होता.
धन्यवाद punekarp , सामो,
धन्यवाद punekarp , सामो, मंदार, ममो
मला स्वतःलाही आवडले त्याचे कॉम्पोझिशन.
वांदरे वरळी जोडणारा मुंबईची शान असणारा हा पूल. फक्त चारचाकी वाहनांकरता असलेल्या ह्या पुलावर कारला थांबता येत नाही. पायी चालण्यासही सक्त मनाई आहे. पण वर्षातून एकदा मुंबई मॅरॅथॉन च्या वेळी फुल मॅरॅथॉन धावणार्या धावपटूंना मात्र ह्यावरून धावता येते.
हा आणि मागच्या पानावरचा दोन्ही फोटो अक्षरशः धावता धावता जरासे थांबून काढलेले आहेत.
हा Atlantic Road वरील पूलाचा
हा Atlantic Road वरील पूलाचा दुसर्या बाजूने काढलेला फोटो:
खास अमितव करता म्हणून एका
खास अमितव करता म्हणून एका फोटोत चार पूल

ठिकाण आपलेच पुणे
घेतलाय भिडे पुलावरून
मागे झेड ब्रिज त्याच्याखाली नीट पाहिल्यास लकडीपूलही दिसेल
आणि मेट्रोचा पूल
तो लहान पूल आहे त्यालाच साकव
तो लहान पूल आहे त्यालाच साकव म्हणतात का? नॉट शुअर.
----------
होय - a small bridge on a rivulet
बरं झालं पूलांच्या फोटोंत वैविध्य आणले.
(No subject)
१९३७ साली दहा हजार रुपयात बनवलेला सस्पेंशन ब्रिज
कसले एकेक सही सुंदर फोटो आहेत
कसले एकेक सही सुंदर फोटो आहेत.
संत तुकाराम पूल, रावेत
संत तुकाराम पूल, रावेत

मंदार, एकसो एक फोटोज !
मंदार,
एकसो एक फोटोज !
धन्यवाद अनिंद्य
धन्यवाद अनिंद्य
फॉल सीजन सुरु होतोय. हा आमच्या घरापासून १० मिनीटांवर असलेल्या बागेतला फोटो (Sandvika, Norway):
अॅम्बी व्हॅली
अॅम्बी व्हॅली

Krka National Park, Croatia
Krka National Park, Croatia
नागमोडी वळणाच्या थेम्स
नागमोडी वळणाच्या थेम्स नदीवरची पूलं
अहाहा. सुंदर फोटो.
सुंदर फोटो सगळेच.
मंदार एकसे एक फोटो!
मंदार एकसे एक फोटो!
हर्पेनला स्पेशल धन्यवाद! सूर्य फोटो मस्त आहे. एकदा दगडात चार पूल पण मस्त.
पुणेकर नसुनही एसएमजोशी पूल, भिडे पूल, झेड ब्रिज (हा ही आता माटुंग्याचा न आठवता डेक्कनचा आठवण्याइतकी प्रगती (!!!) झाली आहे), लकडी पूल यांचे नसलेले फोटो मिस करत होतो.
त्यात (तुम्हा सायकलवाल्यांच्यात गरवार्यांपेक्षा त्यांच्या आईची आठवण जास्त काढणारा... इति पु.ल. ) गरवारे पूल एक राहिलाच आहे अजुन.
हर्पेन त्या सस्पेन्शन ब्रिजचा
हर्पेन त्या सस्पेन्शन ब्रिजचा दुसर्या टोकाकडून फोटो
अमितव यु आर वेल्कम.
अमितव यु आर वेल्कम.
गरवारे पुलाचा बघतो सापडतोय का ? डेक्कन वरचाच ना?
पण आम्ही त्याला अर्धभुयारी मार्ग म्हणतो
मस्तच निल्स_२३
त्याचाच अजून एक टाकतो म्हणजे खराखुरा झब्बू होईल.

धन्यवाद अमितव!
धन्यवाद अमितव!
हा दुधसागर धबधबा. पूल जरा निरखून पाहील्यावर दिसेल. ट्रेन एक वळण घेउन पूलावर जायच्या आधी ट्रेनमधूनच काढला आहे:
केदारनाथ यात्रा मार्गावरील एक
केदारनाथ यात्रा मार्गावरील एक पूल

Avdalsfossen, Norway च्या
Avdalsfossen, Norway च्या वाटेवर चालताना लागलेला पूल:
मणीमहेश कैलास यात्रा
मणीमहेश कैलास यात्रा मार्गावरील पूल.
दिसायला असायला छोटा असला तरी महत्वाचा. विचार करा हा पूल नसेल तर काय अवस्था होईल!
भारी फोटो हर्पेन!
भारी फोटो हर्पेन!
हा माझ्या अत्यंत आवडत्या Flåm गावातला पूल (Norway)
हा इटली मधील फ्लॉरेन्स मधला
धन्यवाद मंदार.
आज आपण दोघेच आहोत बहुतेक ब्रीजवर.
अजून किती आहेत पूल तुझ्याकडे म्हणजे मी पण त्याप्रमाणे शोधतो
हा इटली मधील फ्लॉरेन्स मधला एक पूल. ही अशी कुलुपे का बांधतात कोण जाणे
आज आपण दोघेच आहोत बहुतेक
आज आपण दोघेच आहोत बहुतेक ब्रीजवर. >>
अजून किती आहेत पूल तुझ्याकडे म्हणजे मी पण त्याप्रमाणे शोधतो>> हाहा. झब्बू देत रहा, बघूया कोण किती पाण्यात आहे ते

खरंतर अजून बर्याच पूलांचे फोटो टाकत नाहीये कारण फोटोत त्यावर आम्ही उभे राहून पूलाची शोभा घालवलीय
हा एक स्लोव्हेनिया मधला लेक बोहींज जवळचा पूल:
माझ्याकडे पाणी पुलाला लागलं
माझ्याकडे पाणी पुलाला लागलं आहे. मी ऑलरेडी टाकून झालाय असा शोभा घालवलेला फोटो
Pages