हास्यजत्रेतले काही एपिसोड डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवून जातात. समिर, भोजने, नम्रता, प्रसाद खांडेकर यांच्या अभिनयात खूप सहजता आहे.
काही एपिसोड मध्ये दत्तुने ही खूप धमाल केली आहे.
दत्तू, बने, शिवाली हे विद्द्यार्थी आणि नम्रता त्यांची शिक्षिका... त्यांच्या बरोबर समिर... ह्यांचे काही भाग म्हणजे हसून लोळण्यासारखे आहेत. त्यातल्या त्यात दत्तूने "मी त्या वाघाला चिरडून, त्याची शेपूट धरून उंच फेकेन, माझ्या कडे सुपर पॉवर आहे" वगैरे डायलॉग व त्यावर समिरची रिअॅक्शन म्हणजे कहर आहे.
प्रसाद खांडेकरचा अवली तर भारीच.. त्याला स्वतःला चेहर्यावर मख्ख भाव ठेऊन (स्वतः न हसता) अभिनय करायला किती जड जात असेल. काही एपिसोड मध्ये सहकलाकारांनाही हसू आवरेनासे होते.
समिर विषयी बोलू तितके कमी आहे. त्याने स्वतःचा भरत जाधव किंवा भाऊ कदम होणार नाही हे पाहिले पाहिजे. अति परीचयात अवज्ञा..!! त्याचा लोचन मजनू म्हणजे.... हहपुवा.
You tube Facebook link देत जा लोकहो..
माझे तिथेच बघणे होते हे जास्त.. random video बघताना हास्यजत्रा आले की बघून पुढे जातो. समीर चौगुले मस्त आहे. त्रासलेली व्यक्ती छान दाखवतो. त्यामुळे जोडीदार जे करतो ते देखील जास्त विनोदी वाटते.
लोचन मजनू सिरीजच आता बोअर व्हायला लागली आहे. कारण इतर सिरीज बद्दल बोलायचं तर फक्त पॅटर्न सेम असतो. ते साहजिकच आहे ; उदा. समीर - विशाखा ची ' जाऊया गप्पांच्या गावा ' यात समीर पाहुण्यांना बोलावणार. विशाखा निरनिराळ्या भुमिकांमध्ये प्रवेश करणार, आणि पुढे समीर नौटंकी करून, वेड्यासारखे चाळे करून तिला त्रास देणार ; पण या सिरीजमध्ये अगदी काही शब्द काही वाक्ये ही जशीच्या तशी बोलली जातात. लोचन मजनू ला पाहिल्यावर मनोमिलन आणि अवीट रागिनीचं एकमेकांकडे पाहून ईईई करणं, मग अवीट रागिनीचं त्यांच्याकडे येऊन आधी ई गं बाई म्हणून मग त्याला त्यानं फार बोलू नये असं समजावणं, लो म ने अ रा च चुकीचं नाव घेतयावर तिचं अमुक तमुक म्हणाल ? असं विचारणं इ. इ.
Submitted by प्रथमेश काटे on 25 August, 2023 - 05:01
काल कुत्र पन तुला इचारत नाहि. तलि तु प्रत्येकला
उत्तर देत व्हतास. >> अबे साल्या त्याला चर्चा करणं म्हणतात. सगळे आपल्याला आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी बोलत होते, आपली मतं सांगत होते. तर मी पण माझी मतं सांगत होतो. आणि कमेंट उडवत नाहीत. उडवायला ते काय कबूतर आहे का बेअक्कल ? मी कमेंट डिलीट केली कारण मला तुझ्या नादी लागायचं नव्हतं ; पण तु तर लोचटा सारखा मागेच लागलास. तुला तुझ्या लिखाणावरून बोललो म्हणून तुझी अजूनपर्यंत जळतीये. एवढाच राग येतो तर व्याकरण आणि त्यापेक्षा महत्वाचं, तुझी मानसिकता सुधार.
आणि मी माझ्या खऱ्या नावाने मा बो अकाऊंट उघडलं आहे, तुझ्या सारखं रिक्षाचालक, बसचालक असं खोटं नाव नाही घेतलं. हिंमत असेल तर खरं नाव सांग मग बघतो तुझ्याकडे. कायर स्साला.
Submitted by प्रथमेश काटे on 25 August, 2023 - 08:22
खात्रीच पटली. मा बो सभासदांना विनंती आहे. 'रिक्शाचालक' या आय डी धारकांना कुणी Personally ओळखतं का ? असेल तर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या मानसिक अवस्थेची कल्पना द्या. आणि मा बो वरून अकाउंट हटवून त्यांना विश्रांती घ्यायला लावा. मी त्यांना सांगितलं होतं ; पण प्रत्यक्ष मानसिक रोग्याला हे सगळं सांगण्याचा फायदा नाही.
Submitted by प्रथमेश काटे on 26 August, 2023 - 00:17
@बोकलत - तुम्ही पाहिलं असेल जिथे जेसीबी चं खोदकाम सुरू असतं तिथं आजूबाजूला लोकं शांत उभे राहून ते बघत बसलेले असतात. त्यांना आयुष्यात काही ध्येय, महत्वाकांक्षा नसते. मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
Submitted by प्रथमेश काटे on 26 August, 2023 - 00:16
Copy paste smartness जशास तसं उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न. फोटो तयार करणारे कशातलं काही माहिती नसताना मलाही अहंकारी ठरवून मोकळे झाले होते, त्यात फारसा अर्थ नाही. असो तुम्ही मा बो वर झालेला वादविवाद वाचून स्वतःचं मनोरंजन करून घेत बसा. आम्हाला तर बुवा कामं आहेत. तुमचा काहीही मूल्य नसलेला फुकटचा वेळ चांगला जावो.
@रिक्शाचालक - मी तुमच्यासाठी विनंती केली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आणि फार ताण घेऊ नका हो.
Submitted by प्रथमेश काटे on 26 August, 2023 - 01:00
माझ्या व्यवसायाचा अंदाज कसा लावतो हेच समजत नाही. आधी एकदा चोर म्हणालास, आता अजून काहीतरी. त्रिकालज्ञानी आहेस का ? आता याचा अर्थ तुझ्या सारख्या व्याकरण द्वेष्टी ला समजणार नाही. त्रिकालज्ञानी म्हणजे ज्याला जगातलं सगळं कळतं तो. तुला न कळणाऱ्या शुद्ध मराठीत बोलल्या बद्दल स्वारी बर्का
Submitted by प्रथमेश काटे on 26 August, 2023 - 01:28
अवघड आहे.. इग्नोर का करत नाही तुम्ही... हे सगळे खोडसाळ आयडी आहेत... प्रॉब्लेम असा आहे कि यांना उडवण्यात आले तरी वेगळा अवतार घेऊन परत येतात... इग्नोर करणे हाच पर्याय...
हास्यजत्रेतले काही एपिसोड
हास्यजत्रेतले काही एपिसोड डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवून जातात. समिर, भोजने, नम्रता, प्रसाद खांडेकर यांच्या अभिनयात खूप सहजता आहे.
काही एपिसोड मध्ये दत्तुने ही खूप धमाल केली आहे.
दत्तू, बने, शिवाली हे विद्द्यार्थी आणि नम्रता त्यांची शिक्षिका... त्यांच्या बरोबर समिर... ह्यांचे काही भाग म्हणजे हसून लोळण्यासारखे आहेत. त्यातल्या त्यात दत्तूने "मी त्या वाघाला चिरडून, त्याची शेपूट धरून उंच फेकेन, माझ्या कडे सुपर पॉवर आहे" वगैरे डायलॉग व त्यावर समिरची रिअॅक्शन म्हणजे कहर आहे.
प्रसाद खांडेकरचा अवली तर भारीच.. त्याला स्वतःला चेहर्यावर मख्ख भाव ठेऊन (स्वतः न हसता) अभिनय करायला किती जड जात असेल. काही एपिसोड मध्ये सहकलाकारांनाही हसू आवरेनासे होते.
समिर विषयी बोलू तितके कमी आहे. त्याने स्वतःचा भरत जाधव किंवा भाऊ कदम होणार नाही हे पाहिले पाहिजे. अति परीचयात अवज्ञा..!! त्याचा लोचन मजनू म्हणजे.... हहपुवा.
You tube Facebook link देत जा
You tube Facebook link देत जा लोकहो..
माझे तिथेच बघणे होते हे जास्त.. random video बघताना हास्यजत्रा आले की बघून पुढे जातो. समीर चौगुले मस्त आहे. त्रासलेली व्यक्ती छान दाखवतो. त्यामुळे जोडीदार जे करतो ते देखील जास्त विनोदी वाटते.
ओमकार भोजने चांगला होता, उगाच
ओमकार भोजने चांगला होता, उगाच सोडून गेला..
You tube Facebook link देत जा
You tube Facebook link देत जा लोकहो..

माझे तिथेच बघणे होते हे जास्त.. >> Same
लोचन मजनू आणि शितली सिरिज
लोचन मजनू आणि शितली सिरिज विसरलेच होते . भन्नाट
लोचन मजनू सिरीजच आता बोअर
लोचन मजनू सिरीजच आता बोअर व्हायला लागली आहे. कारण इतर सिरीज बद्दल बोलायचं तर फक्त पॅटर्न सेम असतो. ते साहजिकच आहे ; उदा. समीर - विशाखा ची ' जाऊया गप्पांच्या गावा ' यात समीर पाहुण्यांना बोलावणार. विशाखा निरनिराळ्या भुमिकांमध्ये प्रवेश करणार, आणि पुढे समीर नौटंकी करून, वेड्यासारखे चाळे करून तिला त्रास देणार ; पण या सिरीजमध्ये अगदी काही शब्द काही वाक्ये ही जशीच्या तशी बोलली जातात. लोचन मजनू ला पाहिल्यावर मनोमिलन आणि अवीट रागिनीचं एकमेकांकडे पाहून ईईई करणं, मग अवीट रागिनीचं त्यांच्याकडे येऊन आधी ई गं बाई म्हणून मग त्याला त्यानं फार बोलू नये असं समजावणं, लो म ने अ रा च चुकीचं नाव घेतयावर तिचं अमुक तमुक म्हणाल ? असं विचारणं इ. इ.
काल कुत्र पन तुला इचारत नाहि.
काल कुत्र पन तुला इचारत नाहि. तलि तु प्रत्येकला
उत्तर देत व्हतास. >> अबे साल्या त्याला चर्चा करणं म्हणतात. सगळे आपल्याला आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी बोलत होते, आपली मतं सांगत होते. तर मी पण माझी मतं सांगत होतो. आणि कमेंट उडवत नाहीत. उडवायला ते काय कबूतर आहे का बेअक्कल ? मी कमेंट डिलीट केली कारण मला तुझ्या नादी लागायचं नव्हतं ; पण तु तर लोचटा सारखा मागेच लागलास. तुला तुझ्या लिखाणावरून बोललो म्हणून तुझी अजूनपर्यंत जळतीये. एवढाच राग येतो तर व्याकरण आणि त्यापेक्षा महत्वाचं, तुझी मानसिकता सुधार.
आणि मी माझ्या खऱ्या नावाने मा बो अकाऊंट उघडलं आहे, तुझ्या सारखं रिक्षाचालक, बसचालक असं खोटं नाव नाही घेतलं. हिंमत असेल तर खरं नाव सांग मग बघतो तुझ्याकडे. कायर स्साला.
खात्रीच पटली. या बो वर
खात्रीच पटली. मा बो सभासदांना विनंती आहे. 'रिक्शाचालक' या आय डी धारकांना कुणी Personally ओळखतं का ? असेल तर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या मानसिक अवस्थेची कल्पना द्या. आणि मा बो वरून अकाउंट हटवून त्यांना विश्रांती घ्यायला लावा. मी त्यांना सांगितलं होतं ; पण प्रत्यक्ष मानसिक रोग्याला हे सगळं सांगण्याचा फायदा नाही.
अरेच्चा इथे पण सुरू आहे.
अरेच्चा इथे पण सुरू आहे.
@बोकलत - तुम्ही पाहिलं असेल
@बोकलत - तुम्ही पाहिलं असेल जिथे जेसीबी चं खोदकाम सुरू असतं तिथं आजूबाजूला लोकं शांत उभे राहून ते बघत बसलेले असतात. त्यांना आयुष्यात काही ध्येय, महत्वाकांक्षा नसते. मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.

किती हसवाल काटेजी.
अशक्य रिकामटेकडे दिसता
अशक्य रिकामटेकडे दिसता

तो बेडकाचा फोटू
बघितला काय तुम्ही काटेजी. खास तयार केलाय
तो. >> हो पाहिला आहे. त्याचं काय ?
मला काय म्हणायचं आहे हे
मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं असावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
जशास तसं उत्तर देण्याचा
Copy paste smartness
जशास तसं उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न. फोटो तयार करणारे कशातलं काही माहिती नसताना मलाही अहंकारी ठरवून मोकळे झाले होते, त्यात फारसा अर्थ नाही. असो तुम्ही मा बो वर झालेला वादविवाद वाचून स्वतःचं मनोरंजन करून घेत बसा. आम्हाला तर बुवा कामं आहेत. तुमचा काहीही मूल्य नसलेला फुकटचा वेळ चांगला जावो.
@रिक्शाचालक - मी तुमच्यासाठी विनंती केली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आणि फार ताण घेऊ नका हो.
अरेरे आपण तर पिसाळलात. अहो
अरेरे आपण तर पिसाळलात. अहो शांत व्हा. आवरा स्वतःला. त्रास होईल. आणि उगाच माझ्यावर आळ येईल.

माझ्या व्यवसायाचा अंदाज कसा
माझ्या व्यवसायाचा अंदाज कसा लावतो हेच समजत नाही. आधी एकदा चोर म्हणालास, आता अजून काहीतरी. त्रिकालज्ञानी आहेस का ? आता याचा अर्थ तुझ्या सारख्या व्याकरण द्वेष्टी ला समजणार नाही. त्रिकालज्ञानी म्हणजे ज्याला जगातलं सगळं कळतं तो. तुला न कळणाऱ्या शुद्ध मराठीत बोलल्या बद्दल स्वारी बर्का

अजुन गेल्ला नाहिस का ? खोत
इतके प्रतिसाद बघून कथा
इतके प्रतिसाद बघून कथा वाचायला आलो होतो.
कथा नाही सर लेख होता ; पण
कथा नाही सर लेख होता ; पण काही कारणास्तव डिलीट करावा लागला.
अवघड आहे.. इग्नोर का करत नाही

Pages