Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही रुल टाकू शकता की
तुम्ही रुल टाकू शकता की देशासाठी खेळायला प्राधान्य दिलं पाहिजे >> कसा काय रुल करणार बुवा ? प्लेयर्स काँट्रॅक्ट साईन करायला नकार देऊ शकतील. रशिद खान चे उदाहरण घ्या. अफगाणिस्तानच्या संघामधून खेळण्यापेक्षा त्याला कुठल्या टी २० लीग च्या सामन्यांमधे अधिक पैसा मिळणार हे उघड आहे. त्याने काय करायचे ? हि तफावत जेव्हढी अधिक असेल तेव्हढा निर्णय कठीण होत जाईल. किवीज खेळाडू पाकिस्तान मधे वन डे मॅचेस खेळत आहेत सध्या नि त्यांचे बरेच मेन प्लेयर्स आय पील मधे आहेत. फ्रिंङ प्लेयर्स साठी - तेवाटिया हे परफेक्ट उदाहरण आहे. त्याला माहित आहे कि भारताकडून खेळण्याचे चान्सेस जवळजवळ शून्य मग जगाभरात आय पील खेळायला प्राधान्य द्यायचे कि डोमेस्टीक क्रिकेट ? मी एक बरोबर नि दुसरे चूक म्हणत नाहि पण एकंदर क्रिकेटर कारकिर्द १०-१५ वर्षांची असते त्यामूळे खेळाडूंनी पैशाला प्राधान्य देणे समजू शकते.
हो हो. मी तेच म्हणतोय. रुल
हो हो. मी तेच म्हणतोय. रुल टाकून काही बेल (इंग्रजी
) फरक पडणार नाही आणि फ्रिंज प्लेयर जे भरपूर टॅलेंटेड आहेत ते अर्थातच आय पि एल ला प्राधान्य देतील. थोडक्यात देशाकडून खेळायला प्लेयर स्वतः राष्ट्राभिमान म्हणून जातील. पण ओवरॉल बिसिसिआय नी त्यांच्या सिलेक्शनच्या पॉलिसीज जर बदलल्या नाही, तर देशाच्या टीम मध्ये टोटली लेम टॅलेंट रहायची शक्यता आहे. जसे की रोहित शर्मा. तो लेम नसला तरी त्याला खुप लांबवला टीम मध्ये (खरं तर मुंबई इंडियन्स मध्ये सुद्दा
).
15 ओव्हर्स मध्ये नो लोस
15 ओव्हर्स मध्ये नो लोस मारतील बहुतेक.
जसे की रोहित शर्मा. तो लेम
जसे की रोहित शर्मा. तो लेम नसला तरी त्याला खुप लांबवला टीम मध्ये (खरं तर मुंबई इंडियन्स मध्ये सुद्दा Wink ). >> बहुधा दोन वर्षांपूर्वी रोहित इंजर्ड होता नि त्याला अन ऑफिशियली आयपील खेळू नको असे सुचवण्यात आले होते पण त्याने १००% फिट नसताना आयपील खेळायला सुरूवात केली नि मग दुखापतीमूळे शेवटी मिस केले होते. त्याचाच परीणाम म्हणून डाउन अंडर पहिल्या दोन टेस्ट्स मिस केल्या होत्या. आता मार्की प्लेयरची हि कथा असेल तर ...... दीपक चहर चे ताजे उदाहरण आहे.
दमदार प्लेयर आली पाहिजेत राव
दमदार प्लेयर आली पाहिजेत राव देशाच्या टीम मध्ये. ह्यावेळी फार इज्जत काढली इंग्लंडनी आपली. नॉट आउट मारले
आज तर होमटाउन मध्ये झोपवून टाकलं रॉयल्सना. दारुण पराभव! टायटन्सना फॉलो करत असलो तरी रॉयल्स पण आवडतात. रशिद खरच इतका अनरिडेबल आहे की ह्या बॅट्समन लोकांच्या शॉट रेपर्टुआर मध्ये गॅप्स आहेत मला कळत नाही. I think the former might be true. He has a lot of variations under his belt.
“ प्लेऑफ्स मधे पेटला कि संपले
“ प्लेऑफ्स मधे पेटला कि संपले सगळे” - असेच खेळत राहिले तर पोहोचतील का प्लेऑफ्सला?
आपले नाव शर्मा किंवा यादव
आपले नाव शर्मा किंवा यादव असेल तर आय पी एल मधे संधी मिळण्याची शक्यता अधिक.
आय पी एल मधे कुणि पाकीस्तानचे खेळाडू आहेत का?
पाकीस्तानी खेळाडू नाहीत.
पाकीस्तानी खेळाडू नाहीत.
हिरवे ला ओपन करायला पाठवून
हिरवे ला ओपन करायला पाठवून काहीच हाती लागलं नाही.
देशपांडे नी दुसऱ्या ओव्हारला त्याला उडवलं, अन् चाहार नी तिसऱ्या मधे किशन अन् वडापाव खाल्ला...
आता मदार सूर्या वर (आणि तिलक वर)
तिलक नाहीये आज! काही खरं नाही
तिलक नाहीये आज! काही खरं नाही.
रोहित, was trying to be cute.
काही खरं नाही.>>>>
काही खरं नाही.>>>>
सूर्या पण गेला
मुंबैच्या या स्थितीचे श्रेय
मुंबैच्या या स्थितीचे श्रेय कॉमेंटेटर सातत्याने कर्णधार धोनीलाच देत आहेत. कोणी ऐकतेय का कॉमेंटरी ईथे. की ईरीटेट होऊन म्यूट करता
मुंबैच्या या स्थितीचे श्रेय
मुंबैच्या या स्थितीचे श्रेय कॉमेंटेटर सातत्याने कर्णधार धोनीलाच देत आहेत
>>
तुला जसं आयपीएल मधलं फिक्सिंग बद्दल वाटतं ना, तसंच आम्हाला वाटतं की हे धोनी चं शेवटचं आयपीएल असल्याने ठरवून केलं जात असलेलं इमेज बिल्डिंग आहे. ज्याला तुझ्यासारखे लोक फशी पडतात अन् नसलेल्या ठिकाणी ही मास्टर स्ट्रोक शोधत फिरतात. आम्ही अतिरेकी कौतुक इग्नोर मारतो. (जसं गौतम गंभीर चं अतिरेकी हेट ही इग्नोर)
शेवटी सृष्टी का संतुलन बने रहना चाहिए ना...
तुंदिलतनु ओपनिंग ला न येता वन
तुंदिलतनु ओपनिंग ला न येता वन डाऊन का आला म्हणे? यात पण काही मास्टर स्ट्रोक होता का?
मास्टर स्ट्रोक मारुनच विकेट
मास्टर स्ट्रोक मारुनच विकेट गेली गणपतीची!

मास्टर स्ट्रोक मारुनच विकेट
मास्टर स्ट्रोक मारुनच विकेट गेली गणपतीची
>>
सूर्या बनायाच्या नादात आपला गेम विसरला नाही म्हणजे झालं
हे धोनी चं शेवटचं आयपीएल
हे धोनी चं शेवटचं आयपीएल असल्याने ठरवून केलं जात असलेलं इमेज बिल्डिंग आहे
>>>
दरवर्षी हेच चित्र असते
असो. कॉमेंटेटरच्या काय ते डिग्निटी वगैरेवर संशय घेतला तर चालते वाटते
रोहित ने आज जबरदस्त विक्रम
रोहित ने आज जबरदस्त विक्रम केला. १६ शून्य !!!! जे आपल्याला झेपत नाही ते प्रकार का करत असतो हा बाप्या ? तिलक वर्मा का नाहीये आज ? मी सुरूवात मिस केली.
शेवटी सृष्टी का संतुलन बने रहना चाहिए ना... >>
तुषार देशपांडेच्या डोक्यावर
तुषार देशपांडेच्या डोक्यावर आज पर्पल कॅप आहे.
मिडास टच .. धोनी द ग्रेट !
मान्य न केल्याने फॅक्ट बदलत नाही
तुषार देशपांडेच्या डोक्यावर
तुषार देशपांडेच्या डोक्यावर आज पर्पल कॅप आहे.
मिडास टच .. धोनी द ग्रेट !
मान्य न केल्याने फॅक्ट बदलत नाही
मला तर एकही कॉमेंटेटर धोनीचं
मला तर एकही कॉमेंटेटर धोनीचं अवाजवी कौतुक करताना आढळलं नाही. बांग्वा, डूल, गावसकर वगैरे लोकच कॉमेंट्री करत होते ना? का काहीतरी मिस झालं?
ती जांभळी टोपी इतके दिवस इतर बॉलर्स घालत होते तो कुठला ‘टच’ होता कुणास ठाऊक? #बादरायणसंबंध
“सृष्टी का संतुलन बने रहना चाहिए ना” -
ईतर बॉलर आणि कोण कोणाच्या
ईतर बॉलर आणि कोण कोणाच्या खिजगणतीत नसलेला तुषार देशपांडे.. असो.. मान्य करणे अवघड आहे
ईतर बॉलर आणि कोण कोणाच्या
ईतर बॉलर आणि कोण कोणाच्या खिजगणतीत नसलेला तुषार देशपांडे..
>>
धोनी चेन्नई च्या सगळ्याच बॉलर्स ना टच का करत नाही मग?
मोईन अली ला सध्या फारच गरज आहे
का चुकून माकून टच करून तो फॉर्म मधे आलाच अन् पुढे इंडिया च्या विरुद्ध चालला तर कशाला उगाच धोका पत्करा वगैरे मास्टर स्ट्रोक आहे इथे???
का काहीतरी मिस झालं
का काहीतरी मिस झालं
>>
केवळ करमणुकीच्या उद्देशाने केलेली हिंदी / मराठी / भोजपुरी कमेंट्री असावी...
का काहीतरी मिस झालं? >> विलो
का काहीतरी मिस झालं? >> विलो अॅप नि त्यांचे टीव्ही चॅनेल ह्यावर मी वेगळी कॉमेंट्री ऐकली पण कोणी मिडास ट्च बद्दल बोलल्यचे ऐकले नाही. अरे ती कॉमेंट्री फक्त खास एकाच टीव्ही वर येत असेल.
का चुकून माकून टच करून तो फॉर्म मधे आलाच अन् पुढे इंडिया च्या विरुद्ध चालला तर कशाला उगाच धोका पत्करा वगैरे मास्टर स्ट्रोक आहे इथे??? >> अँकी तुला मिडास ट्च आहे बाबा !
Rohit Sharma, MI Captain:
Rohit Sharma, MI Captain: (What went wrong?) Everywhere I guess. Our batters didn't put up enough runs. We had an off-day as a batting unit. (Reason behind him moving to No. 3) Just felt that was what was comfortable after losing Tilak. Thought we needed Indian bats in the middle overs but lost three in the powerplay >> रोहित शर्मा स्वतः पेस चांगला खेळतो कि स्पिन ? मिडल ओव्हर मधे तेही चेन्नई मधे नि धोनी असताना मिडल ओव्हर मधे स्पिनर्स असणार कि पेसर्स ? ग्रीन स्पिन चांगला खेळतो कि नाही ? संपूर्ण संघामधे सूर्याचा अपवाद वगळता बेबी अॅबे वगळता डॉमिनेट करतो कि रोहित ? सगळे विन्स बॅटींग च्या जोरावर आले असताना नि बॅटींग ऑर्डर मस्त सेटल असताना एव्हढे प्रयोग करणे जरुरी होते का तिलक वर्माचा स्पोट भरण्यासाठी ? असंख्य अनुत्तरित प्रश्न !
केवळ करमणुकीच्या उद्देशाने
केवळ करमणुकीच्या उद्देशाने केलेली हिंदी / मराठी / भोजपुरी कमेंट्री असावी...
>>>>>
मला ईंग्लिश कळत नसल्याने मी हिंदीच ऐकतो.
ते कॉमेंटेटर धोनीचे कौतुक करत असल्याने दुय्यम दर्ज्याचे आणि जोकर असतात हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. भले ते माजी क्रिकेटर का असेना
बाकी चेन्नईचा सामना भारतात कुठेही असला तरी तिथे धोनी धोनीचाच गजर चालू असतो हे देखील कोणाच्या टीव्हीवर दाखवत नसतील
मोईन अली ला सध्या फारच गरज
मोईन अली ला सध्या फारच गरज आहे
>>>
त्याचाही योग्य वापर चेन्नईमध्येच झाला.
शोधून आणू का त्यानेही कसे याबद धोनीचे आभार मानले ते
“ कोण कोणाच्या खिजगणतीत
“ कोण कोणाच्या खिजगणतीत नसलेला तुषार देशपांडे” - सिरियसली?? मुंबई क्रिकेटमधे २०१५-१६ पासून रेग्युलर असणारा, इंडिया ए कडून खेळलेला प्लेयर कुणाच्या खिजगणतीत नाही?? स्वतःच्या अज्ञानाचं खापर इतरांवर फोडू नकोस.
“ असंख्य अनुत्तरित प्रश्न ! ”
“ असंख्य अनुत्तरित प्रश्न ! ” - मुंबई ची स्ट्रॅटेजी फारच हूकलेली वाटली आज.
आरसीबी मस्त खेळतीय. कोहलीचा फिटनेस कमाल आहे. लोमरोर प्रत्येक डबल नंतर धापा टाकतोय आणि हा तिसर्या रनसाठी तयार आहे.
Pages