आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओपिनियन असणे एक आणि ती मॉर्बिडली समोरच्याच्या टाळक्यावर मारत रहाणे ह्यात खुप फरक आहे. >> +१.

रोहित लवकर गेलाय म्हणजे जिंकू बहुतेक जो ट्रेंड आहे त्यानुसार Happy

अक Lol आज अर्जून सब्स मध्ये सुद्धा नाही! काही कळत नाही काय लॉजिक वापरतात.

आयपीएल सम्राट अर्षदीप पण आहे पंजाबकडे>>>>> अर्षदिप स्टंपतोड सम्राट Happy

ओह! हँग ऑन, हँग ऑन!
किशन गेला. गूड कम बॅक म्हणणार होतो पण मला वाटतं इशानचा अंदाज चुकला. बॉल भारी नव्हता फार. मागच्या ओवरला फारच तुडवला त्याला.

अरे काय चाललय अर्षदीप सिंगचे? पार लय बिघडली की त्याच्या बॉलिंगची. लॉलीपॉप्स देत आहेत. त्या पेक्षा करन चांगला टाकतोय.

अर्षदीप ने जिंकून दिले मुंबईला.
आंतरराष्ट्रीय सामन्यात करतो त्यापेक्षा खराब प्रदर्शन त्याचे.
३.५ षटकात ६६ धावा.

By any calculation, Kohli is set to lose around Rs 1 crore - give or take - for the May 1 incident. Will he though? The answer is a resounding 'No'. The system varies from franchise to franchise but in the case of Kohli and RCB, Cricbuzz can confirm that he will not have to part from his IPL earnings. The franchise management will take the burden. "Players put their bodies on the line for the team and we respect that and as a culture we don't cut the fine from their salaries," an RCB source told Cricbuzz.
काय कॉमेंट करायलाच पाहिजे काय?

भरवशाच्या म्हशीला टोणगा.... अगदी अगदी. मोहाली बेल्टर आहे त्यामूळे स्लो कटर्स नकल बॉल्स वगैरे वर अधिक भर असतो. किशन ला टेलीग्राफ केल्यासारखे कळात होते बॉल्स. तिलक वर्माने माग्च्या मॅचच्या बोल्डचा वचपा काढला एकदम. किशनच्या ९०% पेक्षा मिडल शॉट्स होते. रोहित ने फुकट घालवला चान्स. धवनच्या पहिल्या दोन ओव्हर्स मधे फक्त ६०७ निघाल्या होत्या नि तरीही एक ओव्हर ठेवून जिंकलेत. पारच तुडवलय.

हो बरोबर हाय. मला काय त्याच? रंगू बाजारला जातेय तर जावून्द्या. आपण फक्त शिट्या मारायच्या. पागोटी उडवायची. आणि मोजायाचे. "ते काय आहे?" अस विचारायचे नाही.

केकू, तुम्ही तुमच्या खिशातले पैसे कोहलीला देणार अशा थाटामधे सुटलाय >>>|
BCCI कडे पैशाचे झाड असेल नाही?
काय तिकीट काय आहे सध्या सामन्यांचे? इस झगमग करनेवाले बत्ती का बटन किसके हाथ मे है?

फाईन का मारायचा कि गुन्हा करणार्याला जरब बसावी म्हणून. हे म्हणजे कुणाला सक्त मजुरीची शिक्षा झाली तर त्याने बदली माणसाला तुरुंगात पाठवायचे अशातला प्रकार!

किती स्टेडीअंसवर छत आहेत? पाण्याची बाटलीला किती रुपये मोजता? एका सामोश्याला किती रुपये?
स्टेडीअमच्या मुत्रीत गेला आहात कधी?
नाही नाही. संशय घ्यायचा नाही. प्रश्न विचारायचे नाही.

FB_IMG_1683141167820.jpg
.
FB_IMG_1683141199021.jpg
.
FB_IMG_1683141212571.jpg
.
FB_IMG_1683141344659.jpg

मुंबई ईंडियन्सचा नाद खरेच फार बेक्कार !
नालायक लोकं चार मारतात आणि एक मोजतात..
अर्शदीप सारख्यांची करीअर संपवतील हे क्रूर लोकं

Lol मला पस्तावा यायला लागलाय भाचा.... >> Lol an RCB source told Cricbuzz. - ह्यातच आले हो.

अर्शदीप सारख्यांची करीअर संपवतील हे क्रूर लोकं >> अरे मग तो चेन्नई मधे जाईल नि ... वगैरे वगैरे Wink

रोहित शर्मा ला भोगलेने विचारले कि ३-४ सामन्यांमधे तुम्ही २००+ दिले आहेत . काही कंसर्न्स ? शर्मा म्हणाला - नॉट रीयली . मग लक्षात आले बहुधा कि आपण काय बॉयलरप्लेट बोललो ते नि मग ऑप्शन्स शोधायची गरज आहे मधल्या ओव्हर्स मधे असे काही तरी म्हणाला. त्या दिवशी धोनीने पण अगदी अझरने झपाटल्यासारखे -बॉईज प्लेड वेल टाईप्स काहितरी सबगोलांकार टाकले होते. रात्री उशिरापर्यंत चालणारे सामने बंद करायला हवेत. वयोमानपरत्वे झेपत नाही जागरण आजकाल Lol

आजचा प्लेयर ऑफ द मॅच सूर्या हवा होता असे वाटते. तो जास्त फ्लुइड होता नि त्याचा इंपॅक्ट अधिक होता - विशेषतः त्याणे जसे एलिस ला जो आज सर्वात चांगली बॉलिंङ टाकत होता - त्याला जे हतबल केले ते बघून.

Pages