.

Submitted by अज्ञातवासी on 22 April, 2023 - 10:47

....

कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय असतात माफिया लोक...
आदर्श, समाजधुरीन, प्रेमी, क्रुरकर्मा, मतलबी, कारस्थानी, चलाख, व्यवहारी , थंड डोक्याचे
कसं एवढं सगळं एका माणसात...खरं तर विक्षिप्त माणसात...
नाशिक एकेकाळी पेंशनर्स हेवन आता हेल होतंय का?
ते तसं नसेल तर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम....

मला वाटतंय कि कथा "धोक्याच्या वळणावर" आली आहे. दोन शक्यता.
१) मानस केवळ तिच्यासाठी वाईट धंदे सोडून सुधारेल.
२) "गजनी" सारखी शोकांतिका.
कैसे मुझे तुम मिल गयी
किस्मत पे आये ना यकीं
उतर आई झील में
जैसे चाँद उतरता है कभी
हौले हौले, धीरे से
बघुया. वाट पहात रहाणे...

@ केशवकूल - धन्यवाद. बघू काय होतं पुढे
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद.
@आबा. - धन्यवाद

पुढील भाग टाकला आहे.