आजपासून शेतकऱ्यांसाठी सबकुछ 'किसान' प्रदर्शन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

प्रगतीशील शेतकऱ्यांना नव्या शेतीसाठी विचार आणि तंत्रज्ञान पुरवणारे 'किसान' हे देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन यंदा मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंदाच्या मैदानावर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान भरणार आहे. शेती क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार असून राज्यभरातील सुमारे एक लाख शेतकरी त्याला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5334051.cms

प्रकार: 

मित्रा चंपक, फक्त दुवे जेथे द्यायचे असतील तेथे कानोकानी वापरा असे अ‍ॅडमिन ने कोणाला तरी सांगितलेले वाचनात आले. तेव्हा तू पण असे करावेस म्हणजे ते जास्त लोकांकडून वाचले जाईल, असे मी तुला सुचवू का ? Happy

माझी कानगोष्ट कोनच कानावर घेत नाही Happy माझी लिस्ट बघा !
म्हणुन म्हणले स्वतःच स्वतःला कानगोश्ट सांगु!

** इथुन पुढे काळजी घेईल!