Submitted by प्रीति on 9 December, 2009 - 11:46
काय मस्त वाटतं होतं आज बाहेर, शुभ्र, शुभ्र!!. सिझनचा पहिला (मोठा) स्नो. मागच्या आठवड्यात पण झाला, पण थोडाच. घराच्या मागचा क्रिसमस ट्रि फार्म तर अफलातुन दिसत होता. सकाळच्या स्नोचे काही फोटोज.
गुलमोहर:
शेअर करा
अहाहा!! मस्त फोटो! असे फोटो
अहाहा!! मस्त फोटो! असे फोटो बघितले की फ्लोरिडात असल्याचं जरा जास्तच वाईट वाटतं!
व्वाह!!! अप्रतिम !!!!
व्वाह!!! अप्रतिम !!!!
मस्तच. स्नो फॉलवाला सहीये.
मस्तच. स्नो फॉलवाला सहीये.
काय मस्त फोटो आहेत ..
काय मस्त फोटो आहेत ..
दुसरा आणि पाचवा आवडले.
दुसरा आणि पाचवा आवडले.
खरंच सुंदर.पहिले दोन लाईटमधले
खरंच सुंदर.पहिले दोन लाईटमधले ही मस्त वाटतायत. नी त्या दोन बुटक्या झाडांवरचे (५वा) ठिपक्या ठिपक्याचा स्नो पडलेलेही.
पाचवा फोटो अगदी ग्रीटिंग
पाचवा फोटो अगदी ग्रीटिंग कार्ड्सवर असतो तसा आलाय.
हो, ५वा सुंदर आलाय. फार सुंदर
हो, ५वा सुंदर आलाय. फार सुंदर दृश्य दिसते बर्फाचा वर्षाव झाला की. मला पण पुर्वीचे दिवस आठवले जेव्हा अशा थंड ठिकाणी रहात होते.
हो तो स्नो पडतांनाचा फोटो
हो तो स्नो पडतांनाचा फोटो बघून एकदम क्रिसमस कॅरोल वाजायला लागले माझ्या डोक्यात. आय वान्ना विश यु अ मेरी क्रिसमस....., लेट इट स्नो, लेट इट स्नो ...., सॅन्ताक्लॉज इस कमिंग टू द टाऊन......
'सँटा बेबी' नाही का आठवलं
'सँटा बेबी' नाही का आठवलं रुने?
मस्तच आहेत सगळे फोटो
मस्तच आहेत सगळे फोटो
छानच आलेत फोटो. पहिले दोन आणि
छानच आलेत फोटो. पहिले दोन आणि पाचवा जास्त सुंदर
सुंदर !!!!
सुंदर !!!!
क्वचित पहायला मिळतात असे
क्वचित पहायला मिळतात असे प्रचि!!!!!!
छान फोटो !
छान फोटो !
वा! छान
वा! छान
सुंदर फोटोज प्रीति
सुंदर फोटोज प्रीति
पाचवा आवडला. बाकीच्या फोटोत
पाचवा आवडला. बाकीच्या फोटोत पिवळ्या अथवा निळ्या रंगाच्या छटात बर्फाची शुभ्रता झाकोळून गेलीये. त्या tints काढता आल्या किंवा कमी करता आल्या तर शीर्षकाला अधीक साजेसे होतील फोटो.
सुरेख आहेत सगळेच फ़ोटो.स्ट्रीट
सुरेख आहेत सगळेच फ़ोटो.स्ट्रीट लॆंपमधले सगळे मस्त आलेत.
शेवटून तिसरा फ़ोटो फ़ार आवडला.
सगळेच फोटो अ.प्र.ति..म...
सगळेच फोटो अ.प्र.ति..म...
मस्त फोटो.. असली दृश्ये
मस्त फोटो.. असली दृश्ये आम्हाला फक्त फोटोतच दिसायची आवर्जुन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद..
बापरे! बघूनच कुडकुडायला झालं!
बापरे! बघूनच कुडकुडायला झालं!
छान आलेत..
एकदम मस्त ग प्रीती....
एकदम मस्त ग प्रीती.... शीट्टीत फिरुन आले फोटो बघुन..
मुली मला तर इथे रोज विचारुन हैराण करतात्..आता स्नो पडणार का म्हणुन .. आणि इथे आत्ता कुठे जरा सकाळी गारवा असतो
लय लय भारी...
लय लय भारी...
मस्त! खूप सही.
मस्त! खूप सही.
स्नो फॉलवाला खूपच आवडला!
स्नो फॉलवाला खूपच आवडला! मस्त!
ब्युऽऽऽटिफुल!
ब्युऽऽऽटिफुल!
सह्हीच.. फोटो बघुनच भर गर्मीत
सह्हीच.. फोटो बघुनच भर गर्मीत माझ्या अंगावर शहारा आला
सहीच..
सहीच..
खुप धन्यवाद सगळ्यांना माधव
खुप धन्यवाद सगळ्यांना
माधव ते फोटो सकाळी पावणे सहाला काढले तेव्हा स्ट्रिट लाईट चालु होते, म्हणुन तसे आलेत.
किट्टु अगदी गं, मागच्या नोहेंबरमधे मी भारतात होते, तेव्हा माझ्या मुलाने पण असेच केले. मुलं मस्त एंजॉय करतात ना.
Pages