Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
बिजागरी
बिजागरी
गुढग्याचा जॉईंट या प्रकारचा असतो
मराठीत आडनाव पण असते
मराठीत आडनाव पण असते
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आज परत एकही पिवळा चौकोन नाही,
आज परत एकही पिवळा चौकोन नाही, आणि लॉजिकली एकएक अक्षर सापडणारा पॅटर्न झाला.
१-२ हिरवे चौकोन झाले की आता
१-२ हिरवे चौकोन झाले की आता जनरली गेस करता येतो कुठलं अक्षर कुठं फिट बसेल
(No subject)
(No subject)
(No subject)
लिंक update करा हेडर मध्ये
लिंक update करा हेडर मध्ये
https://www.nytimes.com/games/wordle/index.html
(No subject)
https://youtu.be/tQxT3PYW1Ts
https://youtu.be/tQxT3PYW1Ts
(No subject)
(No subject)
आज गुगल ची मदत घेतली
(No subject)
(No subject)
(No subject)
मूळ शब्द नाही.
मूळ शब्द नाही.
(No subject)
हा शब्द माहीत नव्हता. गुगल
हा शब्द माहीत नव्हता. गुगल करून शोधावं लागलं.
The Originals मध्ये आलेला हा
The Originals मध्ये आलेला हा शब्द खुप वेळा
आज पहिल्या चार प्रयत्नात
आज पहिल्या चार प्रयत्नात पाचही अक्षरं कळल्याने आणि त्या पाच अक्षरांचे काही दुसरे कॉम्बिनेशन शक्य नसल्याने सुटलच. नवा शब्द.
हाही नवा शब्द.
हाही नवा शब्द.
(No subject)
मालदीव आठवले
मालदीव आठवले , आपल्याकडे तालुका असतो
तसे तिथे प्रत्येक बेटाला हे म्हणतात
(No subject)
Pages