हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि व्यवसाय (उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाचा नामोल्लेख किंवा वर्णन असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 December, 2021 - 09:53

आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.

मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. Happy

मराठी:

१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे

हिंदी:

१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! Proud )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

- चल चला चल फकिरा चल चला चल
- कशी नखर्‍यात चाललिया गिरणी (हर्‍या नार्‍या झिंदाबाद)
- ले लो भई चिवडा ले लो
-

मेरा नाम अब्दुल्र रहमान पिस्तावाला मैं हूं पठाण
खाने वाले का दिल होता गुलगुल वा रे वा रे वा वा
https://www.youtube.com/watch?v=EgMS5O-CBZQ

गाण्याची सुरुवात म्हातारीच्या बुटातून होतेय

हे झालंय का..
नाच ग घुमा.. कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा सोनार नाही आला , जोडवी नाही मला...

या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला

या गावचा त्या गावचा कासारनाही आला, बांगड्या नाही मला

मर्द तांगेवाला हूँ
मैं मर्द तांगेवाला
यह मर्द तांगेवाला
मैं हूँ मर्द तांगेवाला
मुझे दुश्मन क्या मारेगा
मेरा दोस्त हैं उपरवाला

अजून एक आठवलं.. टांगा चालवणारी मीनाक्षी

होगा थानेदारदार तू मेरा है दिलदार तू
वर्दी का तू रॉब जमाले
टोपीवाले डराले ....करले जो है करना
मैं नहीं डरना... मैं नहीं डरना

सिनेमावालं थांबा जरा..

रूप तुला नसताना
ऍक्टींग बोंब असताना
कोण हिरॉईन तुला करेल गं

जोगियों के पीछे जैसे जोग लग जाता है

साबरमती के संत तुने
कर दिया कमाल

तेरा प्यार है एक सोनेका पिंजरा ओ शहज़ादी
मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी
गली गली में फिरता हैं तू क्यूँ बनके बंजारा

ओ यारा काम बड़े
लाला काम बड़े
ओ शोक तुझे तक़रीरों का
मैं मालिक अपनी किस्मत का
मैं बंदा अपनी हिम्मत का

उई चूड़ी धीरे ओह चूड़ी
धीरे पेहना चूड़ी वाली हो
देखो नाजूक देखो नाजुक कलाई न कचके

गाजे, बाजे, बाराती, गाडी, घोडा और हाथी
लाएंगे साजन, तेरे आंगन हरियाली बन्नी
गाजे, बाजे- बॅंडबाजा

खट-खुट करती छम-छुम करती
गाड़ी हमरी जाये
फर-फर भागे सबसे आगे
कोई पकड़ ना पाये
हो गाड़ीवाले गाड़ी धीरे हाँक रे
गाड़ीवाले गाड़ी धीरे हाँक रे
जिया उड़ा जाए लड़े आँख रे

एक बंजारा गाए
जीवन के गीत सुनाए
हम सब जीने वालों को
जीने की राह बताए

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !

1) दुनिया मे रेहना है तो काम कर प्यारे,
हात जोड सबको सलाम कर प्यारे,,
...... खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे

2) जिंदगी है खेल कोई पास कोई फेल ( हे झालं का?)

1)गाडीवाले गाडी धीरे हाक रे
२)गुरुविण कोण दाखविल वाट
३)सैनिक हो तुमच्यासाठी
४)विठ्ठला तू वेडा कुंभार

बडा ही सी आयडी है ये नीली छत्रीवाला
हर ताले की चाबी रख खे हर चाबी का ताला.

हर हसीं चीज का मै तलब गार हुं
रस का फुलों का ......
सौदागर मध्ये अमिताभ रस गोळा करून नोलेन गुर विकायचे काम करत असतो.

सि नेमा बघुन मला पण दुकान टाका वे वाट लेले.

जवानी जान-ए-मन हसीन दिलरुबा....
शिकारी ख़ुद यहाँ शिकार हो गया

बागों के हर फूल को अपना समझे बागबाँ

I am a Disco Dancer

आसपास पिक्चर मधलं ( हेमामालिनी)
कोई आन बेचता है कोई शान बेचता है,
क्या क्या जहां मे ताबा इन्सान बेचता है!
मै फूल बेचती हूॅं, मै हू फूलवाली मै फूल बेचती हू

सिंडरेला ने लिहिलेलं मी अमृता सुभाष च्या आवाजात वाचलं. ओरिजनल ऐकलं/पाहिलं पाहिजे

हे अजून एक .
क्रांतीवीर ..लव रॅप ...मैने देखा जब तेरी नजरोंके थ्रू..कभी १०१ कभी १०२
....
जाओ जाओ जलदी जाओ , डॉक्टर को बुलाओ.. नब्ज दीखाओ मेरा हाल बताओ

काळी माती निळं पाणी हिरवं शिवार (भाजीवाल्या)..
आला हो आला , आला आला फेरीवाला (त्यागराज खाडीलकर)

१) किराणा, तुम्ही विकता का ?
२) १५ रू. चे पान लावले, पान खाऊनी राव निघाले त्या महाली
३) ३१) किराणा, तुम्ही विकता का ?
४) तुझ्या गाडीची किक बघ मारूनि दोनदा , माझ्या ग्यारेजची ग्यारंटी दिलिया तीनदा
५) कारभारी माझा पोलिसात हाये कामाला, कमी न्हाई पैशाची हातखर्चाला

बाई मी विकत घेतला शाम
( नायिकेचं ओएलएक्स वर नवरा खरेदी विक्री केंद्र असावे)

Pages