हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि व्यवसाय (उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाचा नामोल्लेख किंवा वर्णन असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 December, 2021 - 09:53

आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.

मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. Happy

मराठी:

१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे

हिंदी:

१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! Proud )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य स्वातींनी वर नोंदवलंय ते गाणं, आजवर फक्त ऐकलं होतं. तुमच्यामुळे पाहायला मिळालं. यु ट्युबने ती मुलं मोठी झाल्यानंतरची आवृत्तीही दाखवली.
त्यात मिथुन आणि
.
.
.
( दिल थाम के बैठो )
.
.
.
.
स्मिता पाटील आहेत.

छक्के पंजे की तत्सम चित्रपटात मच्छिंद्र कांबळी आणि अशोक सराफ यांच्या तोंडी गाणं आहे - बांगडीवाला आला ग आला

ओ माझी रे ( नावाडी)
सर जो तेरा चकराये ( मालिश वाला)
मैं कोई ऐसा गीत गाऊ ( होतकरू गायक!)
जब तक है जान ( नर्तकी)
आओ बच्चो तुम्हे दिखाये ( शिक्षक)
Happy

चिवडा ले लो भाई चिवडा ले लो..
गरम मसालेदार चिवडा ले लो...

घ्या हो घ्या.. चिवडा घ्या..
गरम मसालेदार चिवडा घ्या

काशीराम fast food fast food
या रे या खावया
चिवडा सामोसा शेवया
आला काशीराम आला
(आयत्या घरात घरोबा : सिनेमा )

मेरा नाम अब्दुल रहमान पिस्ता वाला मैं हूँ पठान
खाने वाले का दिल होता गुल-गुल वाह रे वाह-वाह
लो जी भाई साहब हमारा पिस्ता बहुत अच्छा
लो जी मेम साहब हमारा पिस्ता बहुत अच्छा
खा के देखो very very goodमेरा चारली बादाम पिस्ता

१.खाली डिब्बा खाली बोतल दे दो मेरे यार
खाली से मत नफरत करना खाली सब संसार
भंगारवाल्याच्या व्यवसायावरील गाणे.

आहे ना भर थंडी थंडी
गरम गरम चाय पिले

जुना धडकन चित्रपट .
चहा वाल्याचे /वालीचे गाणे

वाहतूक व्यवसाय
मै रिक्षावाला मै रिक्षावाला है चार के बराबर मै तीन टांगवाला
बाबू टांगेवाला माझ्या जिवाचा मैतर झाला
धार लावणार l
३. चक्कु छुरिया तेज करालो..

आता हा व्यवसाय कुठला ते मला कळले नाही
छलिया मेरा नाम छलना मेरा काम
हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम
(छलिया म्हणजे बहुतेक बहुरूपी व्यवसाय असावा असे वाटते)

गुरव +भिक्षुकी
प्रेम के पुजारी हम है रस के भिकारी
गुप्तहेर
दो जासुस करे महसुस

हे या धाग्यासाठी की मी ऐकलेली चुकीची गाणी धाग्यासाठी? >>> तिकडेच टाकायला पाहीजे. पण खूप कंटाळा आलेला होता त्या वेळी. Happy

खाली बोतल, खाली डब्बा , खाली बोतल
खाली डब्बा खाली बोतल ले ले मेरे यार
खाली से मत नफ़रत करना खाली सब संसार.

नील कमल

( दिल थाम के बैठो ) >>> Lol

मिथुन त्यात सँटाक्लॉजच्या वेषात हलवा विकतो. इथे हलवा म्हणजे शिर्‍यासारखे असावे. पण पूर्वी ते माहीत नसल्याने संक्रांतीचा हलवा आहे असा समज झाला होता.

"हलवा चीज है हिंदोस्तानी..." ऐकल्यावर प्रेक्षकांतले चिनूक्समास्तर गाणे तेथेच थांबवून "नाही, तो आपल्याक्डे इराण मधून आला" असे सांगत आहेत असे डोळ्यासमोर आले Happy

मिथुनची तेव्हा खाण्याबद्दल बरीच गाणी होती असे म्हणत.

इथे तो काहीतरी विकतो आहे. काय हे ते सांगत नाही, पण "खाणे" आहे.
"आओ हुजूर, खाओ हुजूर"
https://www.youtube.com/watch?v=CpCIudJMr9U

बच्चनचे व्यवसायः

"सारी दुनिया का बोझ हम उठाते है" - "हमाल" (कुली) हे वरती आलेच.
"मर्द तांगेवाला, मै हूँ मर्द तांगेवाला - टांगेवाला (मर्द) हे ही.

"हट जा बाजू नहीं तो उडा दूँगा" - टॅक्सी ड्रायव्हर (खुद्दार)
https://www.youtube.com/watch?v=qBIpA04KTk8

"हर हसीं चीज का मै तलबगार हूँ" - गूळ बनवणारा/विकणारा (जुना सौदागर). यातले नूतनचेही गाणे व्यवसायाशीच संबंधित आहे.
https://www.youtube.com/watch?v=rsuzrIVoFYY

"एक रस्ता आहा आहा, दो राही आहा आहा" - चोर आणि पोलिस एकत्र गात आहेत (राम बलराम)
https://www.youtube.com/watch?v=-uF-SvVu_xI

"कोई गाता, मै सो जाता" - सतारवादक/गायक (आलाप)
https://www.youtube.com/watch?v=9r7bLq91x8I

"मै हूँ डॉन" - हा ही व्यवसायच Wink
https://www.youtube.com/watch?v=bii-im-Je4A

"मै जादूगर मेरा नाम गोगा" - जादूगार (जादूगर)
https://www.youtube.com/watch?v=RBnaLqfxVDY

"जॉन जानी जनार्दन" - वेटर (नसीब)
https://www.youtube.com/watch?v=anaowa4UnKw

"हम झूठ बोलते है मानते है" - खटल्यांमधे खोट्या साक्षी देणारे अमिताभ व शशी. इथे त्याच "व्यवसायाचे" वर्णन करत आहेत (इमान धरम)
https://www.youtube.com/watch?v=kBtX4wdP3LE

"हलवा चीज है हिंदोस्तानी..." ऐकल्यावर प्रेक्षकांतले चिनूक्समास्तर गाणे तेथेच थांबवून "नाही, तो आपल्याक्डे इराण मधून आला" असे सांगत आहेत असे डोळ्यासमोर आले >> Lol

“ मै हूँ डॉन" - हा ही व्यवसायच” “ तो आपल्याक्डे इराण मधून आला" - Lol फा, सही!!

Pages