हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि व्यवसाय (उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाचा नामोल्लेख किंवा वर्णन असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 December, 2021 - 09:53

आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.

मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. Happy

मराठी:

१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे

हिंदी:

१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! Proud )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल असं मला जन्मात वाटलं नसतं! >> Lol ममोंचा नवा लेख ओळखला मी. 'कोकणातली रिक्षा' Wink Proud

ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल असं मला जन्मात वाटलं नसतं! °>> ऑफिस ला जाताना लेट व्हायला लागला , रोजची ट्रेन चुकणार अस वाटायला लागलं की नेहमी म्हणत असे. D Lol Lol

घडव घड़व रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा.
एक वेणी मोकळी सोनाराची साखळी
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा गोमू माहेरला जाते हो नाखवा

ममोंचा नवा लेख ओळखला मी. 'कोकणातली रिक्षा >> बर झालं रे विषय सुचवलास , तरी कोकणातल्या माजघराचा मंद उतार हा एक पेडिंग आहे अजून. Light 1

अंधेरी रातों मे सुनसान रातों पर
अंधेरा होता है, एक चोर निकलता है
मै ईक चोर तू मेरी रानी
डी जे वाले बाबू, मेरा गाना सुना दे
चोरी मेरा काम ओ यारो
एक बंजारा गाये
चना जोर गरम बाबू, मै लायी मजेदार ( हे झालंय का ?)
गनमास्टर गनमास्टर जी नाईन

सात व्यवसाय असलेले गाणे
सात सहेलियां खडी खडी
एक सहेली का मियां था ..
..

ममो Proud

शिळा फोडिती संघ पाथरवटांचे. ( जिथे राबती हात तेथे हरी)
माझ्या सारंगा राजा सारंगा डोलकरा रे धाकल्या दिरा रे
सारंगा रे सारंगा
विश्वंभर तो विणकर पहिला (धागा धागा अखंड विणूया)
बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा

चाका मंदी हवा मारुनी, तेलानं टाकी भरू
राया आता रिक्षा होऊ दे सुरू

मुरलीवाले मुरली बजा सून सून मुरली को नाचे जिया

कळकीच्या टोकावर ताणलाय दोर
छमछम नाचतोय इवलासा पोर
कशी कसर दावतोय न्यारी
खेळ डोंबारी करी

ए जॉनी जॉनी , ज्युली का दिल तुम पे आया जॉनी
तेरे लिये चढ जाऊ सुली तूही तो मेरी जान है !
( Bakery वाला शेट्टी बोला, दिल मेरा ले लो नहीं लिया
Hotel वाला Joseph बोला, दिल मुझे दे दो नहीं दिया
जो कोई आया, उसे ठुकराया, तुझे select किया

Lol लिहिताना अजूअनच टपरट वाटतंय !

तुझ्या मागं मागं किती, घोळत्यात गोंडं गं
पण माझ्या काळजात रवला, आय लव्ह यू चा झेंडा गं
हे मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी, माझं काळीज तुटतंय
हे जवा बघतीस तू माझ्याकं, मला आमदार झाल्या सारख वाटतंय

(थेट भिडणारं Lol )

बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली
जो चाहे ले लो सबकी
कीमत एक रुपया खाली
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली

मै 'तेरी दुष्मन, दुष्मन तू मेरा
मै नागिन तू सपेरा

जादूगर सैय्या , छोडो मेरी बैय्या
हो गई आधी रात, अब घर जाने दो

होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ

फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं

मडकं फुटलं मातीचं त्याला कोण सांधवील?
(यात दारूवाला, दुकानवाला वगैरे आहेत)

पण हे गाणं पूर्वी लग्नांमध्ये का वाजवायचे? अर्थ तर असा वाटतो की ज्याच्याशी लग्न झालं त्याच्याशी जमलं नाही. नाचायला चांगला ठेका आहे म्हणून लावत असतील. हमखास लाऊडस्पीकरवर लागायचं.

मस्त आहे हा धागा!

सर सर ओ सर we love you...
(Sir शिक्षक या अर्थाने)

आम्ही कातर कातर या रानाची पाखर
(यातलं कातर हा व्यवसाय आहे की जमात?)

आई, मला छोटीशी बंदूक दे ना - या बालभारती पहिली किंवा दुसरीच्या पुस्तकात असलेल्या कवितेत पण बरेच व्यवसाय आहेत.. सैनिक, ड्रायव्हर हे आठवले पण शब्द आठवत नाहीत.

ममो Lol

Pages