भारताचे भावी महिला मंत्रीमंडळ

Submitted by शांत माणूस on 3 December, 2021 - 08:03

भारताचे पुढचे मंत्रीमंडळ कसे असावे ?
७० वर्षे होऊन गेली. आता येणारे मंत्रीमंडळ हे महिलांचे वर्चस्व असलेले असायला हवे. मंत्रीमंडळाकडे बघत रहावे असे सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटायला हवे. काजूत एखाद्या शेंगदाणा चुकून येतो तसा एखादा पुरूष मंत्री नावाला घेतला तर हरकत नाही.
माझ्या मते हे मंत्रीमंडळ असे असायला हवे.
(मायबोलीवर चालण्यासारखे फोटो सापडले कि प्रत्येकीच्या नावापुढे टाकण्यात येतील).

पंटरप्रधान - कंगना राणावत - एव्हढी खंबीर आणि धाडसी स्त्री देशाने याआधी कधीही पाहिलेली नाही. यांच्याकडेच डिमॉलिशन खातेही असावे.

सांस्कृतिक खाते, वस्त्रोद्योग व अवजड उद्योग - पूनमताई पांडे

सौंदर्यप्रसाधन व कुटुंबकल्याण मंत्री - रेखा

परराष्ट्रखाते - गहना वसिष्ठ

संरक्षण - सोनाक्षी सिन्हा

मानव व बाल विकास आणि संसाधन - आदरणिय सौ सनीताई लिओनी

हिंदी राजभाषा मंत्रालय - कॅटरिना कैफ

समाजकल्याण - शर्लिन चोप्रा

काही खाती राहिली असतील तर ती कुणाला द्यावीत याबद्दलच्या आपल्या बहुमूल्य सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. हा हा म्हणता २०२४ येईल. त्यामुळे त्वरा करावी ही विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काजूत एखाद्या शेंगदाणा चुकून येतो तसा एखादा पुरूष मंत्री नावाला घेतला तर हरकत नाही. >> म्हणजे असा शेंगदाणा का?F8511877-03C1-464C-A0A7-CC26DE766B29.jpeg

शां मा, सनी ताई लियोनी अमेरिकन नागरिक आहेत. भारतीय मंत्रिमंडळात काय करतील.

मनुष्यबळ खाते कोणा कडे? आपले ह्युमन रीसॉर्सेस.
शेती आणि रेल्वे साठी पण आणा कोणीतरी.

म्हाळसा, तो शेंगदाणा नाही बदाम आहे बदाम..! Wink

बाकी वाघीण बाईंना सुचना अन प्रसासण मंत्री बनवायला हवं.. बेताल अन बेलगाम भुंकण्याची जबरदस्त तल्लफ तिथं पुर्ण होईल.

सगळेच Lol
म्हाळसादेवी , त्ये बेणं बेदाणा हाये.
सनीताईंना सोनियाताईंचा नियम लावू आपण देशी नागरिकत्व देऊनच टाकू.